‘या’ देशात कोरोनाचे थैमान २४ तासांत ९१३ दगावले !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- स्पेनमध्ये कोरोनाने थैमान घातला असून, सोमवारी स्पेनमध्ये ९१३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ७ हजार ७१६ वर पोहचली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे युरोपामध्ये २५ हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे एएफपीने संकलित केलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या २४ तासांत बळींची आणि रुग्णांची संख्या घटल्याचा दावा प्रशासन … Read more