श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शिवारात दोघांवर तलवारीने हल्ला

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शिवारात दोघांवर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना १२ मार्च रोजी घडली. या हल्ल्यात संदीप रामदास गायकवाड व रामदास बाळू गायकवाड हे दोघे जखमी झाले आहेत . दीपक सुरेश ससाणे यांनी १३ मार्च रोजी बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आदेश बाळू गायकवाड ( रा.नारायण गव्हाण) , … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘तो’ पुतळा हटवला

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;- अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीतून बसविलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा महापालिका प्रशासनाने पोलीस बांदोस्तात हटवला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी होत होती. परंतु त्यास प्रशासनाकडून दाद मिळाली … Read more

चारित्र्याच्या संशयावरून पोलिस पत्नीचा खून करून शेतकरी पतीची आत्महत्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / परभणी :- चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा वस्तऱ्याने गळा चिरून पतीने खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता.१४) खानापूर परिसरात घडली. याच घटनेत पतीने स्वतःच्या मानेवर वस्तऱ्याचे वार करून आत्महत्या केली. कमल जाधव-माने (वय २५) असे मृत पोलिस कर्मचारी महिलेचे नाव आहे. त्या शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. तर पतीचे नाव कृष्णा … Read more

जिल्हा रुग्णालयातून निघून गेलेले कोरोनाचे तीन संशयित पुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;-  नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन जण पसार झाल्याने एकच गोंधळ उडाला. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले. पोलिसांनी शोधासाठी तीन पोलीस पथके तातडीने रवाना केली. पसार झालेले तीनही रुग्ण स्वत: रात्री उशिरा पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती प्रशासनाने दिल्यानंतर या … Read more

खोटे लग्न लावून नवरीसह दलालही झाले ‘नॉट रिचेबल’ अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर ;- चार जणांनी संगनमत करून लग्न लावल्याचे भासवून दलालीची रक्कम घेऊन एका व्यापाऱ्याची सोन्या-चांदीच्या दागिन्यासह सुमारे ३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. ‘बनावट नवरी’ प्रकरणानंतर आता दलाली घेऊन लग्न जमवणाऱ्यांकडूनही फसवणुकीचे प्रकार होत असल्याने खळबळ उडाली. फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या तक्रात अर्जात म्हटले आहे, आमच्या समाजात मुलींचे प्रमाण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तीन कोरोना संशयीत रुग्णांनी जिल्हा रुग्णालयातून काढला पळ

अहमदनगर :  जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणुच्या संशयावरून उपचारासाठी दाखल असलेल्या तिघा रुग्णांनी पळ काढल्याची माहिती समोर आहे. या रुग्णांच्या शोधासाठी जिल्हा रुग्णालयाने तोफखाना पोलिसांना पत्र दिले आहे. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी याला दुजोरा दिला. जगभर कोरोनाचा कहर आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा २२ वर गेला आहे. नगर जिल्ह्यात १  जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. … Read more

राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर !

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;- भारतात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 22 रुग्ण आढळले आहेत.  राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी … Read more

आण्णा म्हणाले कोरोना आटोक्यात येईपर्यंत राळेगणसिद्धीत येऊ नका 

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पारनेर : कोरोना आटोक्यात येईपर्यंत पर्यटकांनी राळेगणसिद्धीस येऊ नये, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी केले.  राळेगण पाहण्यासाठी, अण्णांना भेटण्यासाठी विविध राज्यांतून, तसेच विदेशांतून दररोज पर्यटक येतात. कोरोनाची साथ आटोक्यात येईपर्यंत पर्यटकांनी येऊ नये, असा निर्णय राळेगणसिद्धी परिवाराने घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांनी कोरोना आटोक्यात येईपर्यंत राळेगणला न येण्याची … Read more

तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम/ नेवासा :- तालुक्यातील कुकाणे-तरवडीदरम्यान वरखेड-माका रस्त्याच्या कामातील पुलाच्या भिंतीला धडकून झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी बाळासाहेब लक्ष्मण देशमुख (टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) व अमर सुरेश देशमुख (प्रगती कन्ट्रक्शन, पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ठेकेदार, कंपनी व बांधकाम विभागाच्या विरोधात अलीकडच्या काळात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. या अपघातात तेलकुडगाव येथील … Read more

तिसरे लग्न करणाऱ्या व्यक्तीला मांडवातच अटक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / वृत्तसंस्था :- ओडिशा राज्यात तिसरे लग्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी लग्नाच्या मांडवातच अटक केली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि खुर्दा जिल्ह्यातील धलापथर भागातील ही घटना आहे. येथे राहणारा शिवप्रसाद मंगराज याने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पत्नीचा लग्नानंतर तो छळ करत होता. आरोपीने तिसरे लग्न करण्याचाही घाट घातला होता. … Read more

ज्याेतिरादित्य शिंदे हे अस्तनीतील साप!

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साेशल मीडियावर व्हायरल केलेल्या एका पाेस्टरमध्ये काँग्रेसचे सर्वात तरुण नेते ज्याेतिरादित्य शिंदे यांना अस्तनीतील साप असे संबाेधले आहे.  पाेस्टरमध्ये एका बाजूला काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य व वरिष्ठ नेते प्रमाेद तिवारी, त्यानंतर राहुल गांधी, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी-वढेरा व कमलनाथ यांचे छायाचित्रे पाेस्टरवर … Read more

ती महिला गेली मास्क आणायला दुकानात आणि घरी झाले असे काही…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पुण्यात मास्क आणायला गेलेल्या महिलेच्या घरी ४६ हजारांची घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी घरातील सोन्याची तीन वेढण्या, एक सोन्याची अंगठी आणि रोख सहा हजार रुपये असा ४६ हजारांचा ऐवज चोरून नेला.  ही घटना हडपसर येथे बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 

अहमदनगर लाईव्ह24 टीम / नवी दिल्ली :- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. ती १ जानेवारी २०२० पासून लागू होणार आहे. आता महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा ४८ लाख केंद्रीय कर्मचारी … Read more

आणि अजितदादा म्हणाले चुकीला माफी नाही !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / मुंबई :- शिवसेनेबाबत आमची चूक झाली, अशी कबुली देणाऱ्या भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत चांगलाच टोला लगावला. मुनगंटीवार यांनी आता कितीही सांगितले की, आमची चूक झाली, चूक झाली, तरी आता ‘चुकीला माफी नाही’ असा डायलॉग अजितदादा यांनी बोलताच सभागृहात एकच हास्­यकल्­लोळ उडाला. अर्थसंकल्­पात एका भागालाच झुकते … Read more

संगमनेरमध्ये कोरोनाचा रुग्ण असल्याची अफवा

अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर :– जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. देशातल्या इतर राज्यानंतर आता महाराष्ट्रातही कोरोना रुग्णाचा आकडा वाढत आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी संगमनेर बसस्थानकावर कोरोनाचा रुग्ण आढळला असल्याची बातमी सोशल मीडियात पसरली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण ती निव्वळ अफवा होती त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन … Read more

तो’ वाढदिवसाच्या दिवशीच सापडला बिबट्याच्या तावडीत आणि….

श्रीरामपूर : तालुक्यातील खोकर शिवारात रानडुकरं पकडण्यासाठी लावलेल्या वाघूरमध्ये अडकलेल्या बिबट्याने स्वत:ची सुटका करत पळ काढला. त्यानंतर जवळच असलेल्या दहावीचा परीक्षार्थी विद्याथ्र्याच्या दिशेने तो झेपावला. मात्र, दैवबलवत्तर म्हणून तो बचावला.  बिबट्याला पाहिल्याने हा विद्यार्थी प्रचंड घाबरला होता, औषधोपचारानंतर तो सावरला. ऐन त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही घटना घडली.केवळ दैवबलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. खोकर- कारेगाव रस्त्यालगत … Read more

लग्नाचे आमिष दाखवून पदवीधर तरुणीवर शिर्डीत हॉटेलमध्ये बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यातील पदवीधर व नोकरी करत असलेल्या २३ वर्ष वयाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपी आकाश रमेश त्रिभुवन शिर्डी येथील हॉटेलवर तसेच पुणे , शिर्डीतील वेगवेगळ्या हॉटेलात नेवून या तरुणीसोबत शारीरिक संबध प्रस्थापित केले.  सध्या पिडीत तरुणी एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून तिने काल दिलेल्या फिर्यादीवरुन … Read more

महाराष्ट्रात महिला असुरक्षित ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले :- ती शहरातील असू द्या नाहीतर खेड्यात, ती कोणत्याही समाजाची नाही, तर वयाची असू द्या, ती शिक्षित नाही, तर अशिक्षित असू द्या, महाराष्ट्रात महिला कोठेही सुरक्षित राहिलेल्या नाहीत.  याला ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे, अशी टीका भाजपच्या सोशल मीडियाचे प्रदेश संयोजक प्रवीण अलई यांनी केली. जागतिक महिला दिनी अकोले तालुक्यातील … Read more