शेतातील पिकांना पाणी भरणे सुद्धा झाले अवघड भीती फक्त एकच….
अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर : तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा गावाअंतर्गत असलेल्या जोठेवाडी येथे बिबट्याच्या हल्लातून महिला बालंबाल बचावली. महिलेने आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. शुक्रवारी (दि.१३) रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शुक्रवारी रात्री कांद्याला पाणी भरायचे म्हणून आंबीखालसा परिसरातील जोठेवाडी येथील नामदेव गाडेकर व त्यांच्या पत्नी संगीता हे दोघे दुचाकीवरुन शेताकडे चालले होते. … Read more