अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी अझहर शेखला मध्यप्रदेशातून अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरातील उद्योजक करीम हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आरोपी  व फरार सराईत गुन्हेगार अझहर मंजूर शेख यांस शिवनी, मध्यप्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दि. १८/११/२०१९ रोजी पहाटेचे वेळी अहमदनगर शहरातील प्रसिध्द उद्योजक अब्दूल करीम सय्यद, रा. एस. टी. … Read more

अहमदनगर – पुणे रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर – पुणे इंटरसिटी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी लोकसभेत केली.  संसदेच्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांसंबधी लोकसभेत चर्चा सुरू आहे. त्या वेळी डॉ. विखे बोलत होते.नगर-पुणे रेल्वेचा प्रश्न मांडताना त्यांनी सांगितले की, ‘हे अंतर जरी कमी वाटत असले, तरी वाहतुकीची कोंडी आणि … Read more

श्रीपाद छिंदमकडून ‘त्या’ निर्णयास आव्हान !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिकेतील नगरसेवकपद रद्द करण्याच्या नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयास श्रीपाद छिंदमने न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याच्याकडून याबाबत काही सांगितले जात नाही, पण महापालिकेला यासंदर्भात म्हणणे मांडण्याची नोटीस आली असून, १६ मार्चला पुढील सुनावणी होणार असल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याने छिंदमचे विद्यमान नगरसेवकपद रद्द करण्यात आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत आढळला अंगावर साडी नसलेला विवाहितेचा मृतदेह

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील मुखेकरवाडी येथील ज्योती जालिंदर मखेकर ( वय २७ वर्षे ) या विवाहितेचा मृतदेह गावातील एका विहिरीत सापडला आहे. मयत महिलेच्या अंगावर साडी नव्हती. त्यामुळे तिला मारहाण झाली असून तिचा घातपात झाल्याचा संशय तिच्या माहेरच्या नातलगांनी व्यक्त केला आहे. विवाहितेचा मतदेह अहमदनगर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे . याप्रकरणी पोलिसात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कॉलेज जवळ पुरुषाचा मृतदेह आढळला

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नगर कॉलेजच्या जवळ एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत व जवळच विषारी औषधाची बाटली आढळली. या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. बापू तुकाराम पवार (वय ४०, रा. अनंतापूर, पाटोदा, जि. बीड) असे त्याचे नाव आहे.  … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आजी-आजोबांकडे शेतात जात असताना एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. ती गर्भवती असल्याचे समोर आल्यावर दोघांवर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विजय ऊर्फ दादा पोपट घुगे (२१ वर्षे, आनंदवाडी) याला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झालेला अन्य आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जामखेड तालुक्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मनपाच्या आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिका आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्ण भालसिंग निवृत्त झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. डिसेंबरपासून मनपा आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे होता. महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. शासनाने शुक्रवारी मायकलवार यांची नियुक्ती करून या विषयावर पडदा टाकला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more

दादा पाटील शेळके कृषिउत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीनंतर वाद !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  दादा पाटील शेळके कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सभापती अभिलाष घिगे व उपसभापती संतोष म्हस्के यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतरच याला संघर्षाचे स्वरूप आले आहे. नाराज संचालकांनी मासिक सभा झाल्याशिवाय कोणतेही कामकाज करू नये, असे पत्र समितीच्या सचिवांना दिले आहे. समितीच्या सभापती-उपसभापती पदासाठी अभिलाष घिगे आणमि संतोष म्हस्के यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची … Read more

अहमदनगर शहरातील ‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर, नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेला कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. सदर रुग्ण सामान्य रुग्णालय अहमदनगर येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल आहे. त्यांची प्रकती स्थिर व चांगली आहे. सदर रुग्णांमध्ये अद्याप सर्दी, ताप, खोकला इत्यादी सारखे लक्षणे आढळून आली नाहीत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुण्यापाठोपाठ आज अहमदनगरमध्येही कोरोनाचा रुग्ण सापडल्यानं खळबळ माजली आहे दुबईवरून आलेल्या चार संशयितांपैकी एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली. त्यामुळं आता राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे. कोरोना व्हायरस जगातील 111 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा … Read more

चर्चा बिबट्याची ! आणि प्रत्यक्षात निघाले …

अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर :- तालुक्यातील आंबीखालसा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कान्होरे यांच्या शेतात ऊसतोड कामगारांना बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांची चांगलीच धांदल उडाली होती. त्यानंतर त्यांनी ऊस तोडण्याचेही थांबविले होते. मात्र, बिबट्याऐवजी या उसाच्या शेतातून रानमांजर निघाल्याने कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन दिवसांपूर्वीच आंबीखालसा परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत दुचाकीवर हल्ला केला होता. त्यामध्ये एक … Read more

खासदार रावसाहेब दानवे यांच्या मुलीवर गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध, अर्थात रावसाहेब दानवे यांच्या मुलीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. माजी आमदार व मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद टोकाला गेला आहे. जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी त्यांची सून व … Read more

पतीने आत्महत्या केल्यानंतर अंत्यविधी होताच पत्नीनेही केली गळफास घेऊन आत्महत्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पतीने आत्महत्या केल्यानंतर अंत्यविधी होताच पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे घडली. पतीच्या विरहातून तरुणीने हे पाऊल उचलल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. सदर तरुणीच्या पतीने बुधवारी औरंगाबाद येथे आत्महत्या केली होती. पत्नीने स्वतःचे आयुष्य संपवले. एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या या जोडप्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. … Read more

अंगाचा थरकाप उडवणारी घटना : ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले तोच व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन समोर !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एका व्यक्तीचा मृत्यू झाला. व त्यानंतर अंत्यसंस्कार झाले आणि तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन समोर आला तर ? होय अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना पंजाबमध्ये घडलेली आहे. एका व्यक्तीला मृत्यूनंतर पुरण्यात आलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मृत व्यक्ती चक्क घरी परतली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ज्याचा मृत्यू … Read more

पुण्यातील सराफास 50 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी मंगलदास बांदल यांची चौकशी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुण्यात एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची  घटना समोर आली आहे.  दरम्यान खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत.अटक केलेल्या आरोपींमध्ये फिर्यादीचा बॉडीगार्ड, घरकामगार व सामाजिक कार्यकर्ता अशा तिघांचा समावेश आहे.  आशिष पवार (वय … Read more

निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मारहाण

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कुकाणे :- चिलेखनवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रवी चंद्रकांत कांबळे यांच्या फिर्यादीवरून रोहिदास भगवान गुंजाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ५ मार्चला रात्री रवी कांबळे व त्यांचा पुतण्या प्रशांत हे कुकाणे येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथे अजिंक्य ससाणे व सुमित सरोदे यांच्याशी बोलत … Read more

कोरोनामुळे 15 दिवस शासकीय कार्यक्रम रद्द

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- कोरोनाचे संकट उंबरठ्यापर्यंत आले आहे, मात्र त्याला आत येऊ न देण्यासाठी नगरकर एकवटले आहेत. प्रशासन, डॉक्टर, सामाजिक संस्था आणि नागरिक आपापल्या परीने खबरदारी घेत असून जनजागृतीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 15 दिवस शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मोठ्या यात्रा, उत्सव या ठिकाणी दक्षता घेण्याचे आदेश जिल्हधिकार्‍यांनी दिले आहेत. प्रत्येक तालुक्याच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन कोटींसाठी मुलींचे अपहरण

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव :- गुजरखेडे (ता.येवला) येथील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचे अज्ञात आरोपींनी रविवारी अपहरण केले. त्यांना सुखरूप सोडून देण्यासाठी मुलीच्या वडिलांकडे आरोपींनी २ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अपहरणकर्त्यांनी मुलींना ठार मारण्याची धमकी दिली. या अपहरणकर्त्यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवला तालुका पोलिसांच्या मदतीने २४ तासांत शिताफीने पकडून … Read more