अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थीनीवर बलात्कार करणाऱ्या जवानाविरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर लाईव्ह24 टीम / अकोले :- व्हॉट्सॲप, फेसबुकच्या माध्यमातून मैत्री होऊन पुढे प्रेम संबंधात रूपांतर आणि लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध करून लग्नास नकार देणाऱ्या सैन्यदलात कार्यरत असलेल्या किरण सुरेश दिघे या तरुणाविरुद्ध अकोले पोलिसांत ३१ वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अकोले पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने अकोले पोलिसांत दिलेल्या तक्रारी … Read more