माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ठाकरे सरकारने फडणवीस सरकारच्या निर्णयांना धक्का देण्याचे सुरू केलेले सत्र कायम असून सोमवारी आणखी एक मोठा झटका देण्यात आला. राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. आयोगाचे अध्यक्ष असलेले पाशा पटेल यांच्यासह आठ सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमूल्य … Read more