भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन भावांचा मृत्यू!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोला : वाडेगाव शेतशिवारात हरभरा आणि गहू पिकाला पाणी देण्यासाठी रविवारी सकाळी आरिफ खान गेले होते. मोटरपंप चालू करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. विजेचा धक्का बसताच त्यांनी जीवाच्या आकांताने मदतीसाठी जवळच असलेल्या भावाला आवाज देण्याचा दिला. आरिफ खानचा आवाज ऐकताच भाऊ शेख आसिफ शेख शब्बीर (३२), शेख मेहमूद … Read more

धक्कादायक ‘या’ प्रयोगशाळेतून पसरला कोरोना?

बीजिंग : कोरोना व्हायरस सीफूडमुळे पसरला नसून चीनमधील जैविक प्रयोगशाळेतून पसरल्याचा दावा दावा काही अहवालातून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चीनमध्ये थैमान माजविणाऱ्या कोरोना विषाणूची भीती जगभर पसरत असताना या विषाणूचा प्रसार चीनच्या प्रयोगशाळेतून झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. वुहानच्या मासे बाजारातील एका सरकारी प्रयोगशाळेतून हा प्राणघातक विषाणू सगळीकडे पसरल्याचा दावा काही वैज्ञानिकांनी केला … Read more

गनिमी कावा – युद्धतंत्र

गनीम हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू गनिमी हे त्या शब्दाचे रूप आहे. कावा या शब्दाला लक्षणेने फसवणूक, धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि शत्रुचा कपटयुक्त हल्ला अथवा कपट-युद्’ असा ‘गनिमी कावा’ या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने केली आईची हत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुलीबरोबर लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने मुलीच्या आईची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत सविता सुनील गायकवाड ( वय ३५ ) ही महिला ठार झाली . ही घटना पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली . या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर … Read more

इंदुरीकर सातत्याने कीर्तनातून महिलांचा अपमान करत आहेत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्य़ाप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी देसाई यांनी मंगळवारी प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांना निवेदन दिले. त्यांच्याबरोबर काही महिला कार्यकर्त्याही होत्या. कीर्तनातून प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी ४ फेब्रुवारीच्या कीर्तनात पीसीपीएनडीटी कायद्याचे उलंघन करणारे विधान केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. कीर्तनातून वारंवार महिलांचा … Read more

लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागात लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांनी झालेल्या मारहाणीत आठ जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी २५ ते ३० जणांवर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दोन गटांतून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून गुन्हा दाखल झाला. यासंबंधी इंदिरानगर कोपरगाव येथील शमिना कलिम शेख हिने दिलेल्या … Read more

संघर्ष आणि आरोप हे आपल्याला नवीन नाही – आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आपण आतापर्यंत तालुक्यातील अनेक नेत्यांशी संघर्ष केलेले आहेत. त्यामुळे संघर्ष आणि आरोप हे आपल्याला नवीन नाही. आपल्या संपर्क कार्यालयाच्या निमित्ताने आपल्यावर अतिक्रमण झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, जे हा आरोप करतात ते आपले जुने लाभार्थी आहेत. त्यांना अजून आपले आक्रमण आणि अतिक्रमण माहीतच नाही. त्यांचा काय बंदोबस्त करायचा ते मी … Read more

संपत बारस्कर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी नगर महापालिकेत मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेनेला डावलून चक्क राष्ट्रवादीच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ टाकली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांची या पदावर नियुक्ती केली आहे. भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बारस्कर यांना या निवडीचे पत्र … Read more

हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा पडल्याने केडगाव परिसरात खळबळ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- केडगाव उपनगरातील अंबिका हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकला. त्यात हा व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून दोन मुलींची सुटका करण्यात आली. सचिन शिवाजी कोतकर (रा. केडगाव) व सुनील मदन वानखेडे (रा. सारोळा, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.केडगाव उपनगरातील नगर – पुणे महामार्गावरील … Read more

श्रीगोंदा ब्रेकिंग : रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीचा गाडीखाली येऊन अपघाती मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या तेरासिंग या ४५ वर्षीय इसमाला बोअरवेलच्या गाडीने धक्का दिल्याने गाडीखाली येऊन त्याचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात १७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. बेलवंडी येथे सोमवारी रात्री १० च्या सुमारास बेलवंडी गावात एसटी स्टँडवर शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जाताना तेरासिंग (वय ४५, … Read more

…आणि नामदार प्राजक्त तनपुरे संतापले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी यांना लागणारे दाखले कधीही वेळेवर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय येथे अचानक भेट दिली. यावेळी तहसील कार्यालयातील 50 टक्के कर्मचारी गैरहजर होते. पुरवठा खात्याच्या नायब तहसीलदार श्रीमती चौधरी यांच्याविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारींचा पाढाच सुरू असल्याने अधिकार्‍यांना धारेवर धरून … Read more

अहमदनगर क्राईम स्टोरी : …म्हणून जावयाकडून सासूचा गोळ्या घालून खून !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने गोळ्या झाडून सासूचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेतील आरोपी राहुल गोरख साबळे (रांधे, तालुका- पारनेर) याचा सविता गायकवाड यांची मुलगी अस्मिता हिच्याशी दोन वर्षांपूर्वी … Read more

गडांचा राजा आणि राजांचा गड – राजगड

गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा! सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी! गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, ब्रम्हदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी! शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, दरजीमहाल, चौबिनामहाल, शेरी महाल, सौदागिरी महाल यांनी नटलेला सजलेला सह्याद्री स्वर्गच जणू! राजांच्या मर्मबंधांच्या … Read more

असे होते शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ

शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली, या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हेच स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते; त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते राज्याच्या सर्व … Read more

इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळे फासू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसने केली असतानाच, आता भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा त्यांनी … Read more

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावर राहायचं नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  “मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पेलवत नाही. मध्यावधी निवडणुका होतील. कारण मुख्यमंत्र्यांना पदावर राहायच नाही. शिवसेनेत असंतोष आहे हे मी सांगायला नको. यापूर्वीही मारामारी केली आहे. सत्तेसाठी लाचारी केली हे शिवसैनिकांना आवडलेलं नाही,”अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसीय कोकण दौरा आज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : केडगाव येथील हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर शहरातील केडगाव मध्ये असणाऱ्या हाॅटेल अंबिका वर धाड टाकून हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतले असून दोन मुलीची सुटका केली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अंबिका हाॅटेल केडगाव मध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी … Read more

शिवाजी महाराज : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक

हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य … Read more