खासदार सुप्रिया सुळे म्हणतात महाविकास आघाडी सरकार 15 वर्षे चालणार
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- विकासाच्या माध्यमातून हे सरकार पाचच काय पंधरा वर्षे काम करेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने आयोजित शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच पद्मश्री राहीबाई पोपेरे, पद्मश्री पोपट पवार, झहीर खान यांच्यासह शहरातील सामाजिक काम करणार्या व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर … Read more