बसमध्ये मृत पावलेल्या वयोवृध्द व्यक्तीचा बेवारस मृतदेह टाकून बसचे चालक -वाहक पळाले
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीरामपूर आगारातील एसटी बसमध्ये मृत पावलेल्या अनोळखी वयोवृध्द नागरिकास येथील बस स्थानकावर बेवारस टाकून चालक व वाहक निघून गेल्याने माणुसकी हरवल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर आगाराची श्रीरामपूर-आश्वी ही एसटी आली होती. यावेळी वाहकाला या … Read more