अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसाचा नरबळी, पत्नीचा संशय
अहमदनगर शहरातील एका मठात राज्य राखीव पोलिस दलातील प्रमोद बबन राऊत (वय ३१, रा. शिवनगर, पाईपलाईन रोड, नगर) यांचा ७ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. परंतु राऊत यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांचा घातपात झाला आहे. तसेच हा प्रकार नरबळी असल्याचा संशयही व्यक्त करत मठातील भोंदूबाबांसह सेवेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राऊत यांच्या पत्नी … Read more



