साडे सहा लाखांचे महिलांचे केस चोरल्याप्रकरणी दोघांना अटक
जामखेड :- महिलांचे केस असलेल्या सहा लाख ३० हजार किमतीच्या पाच पिशव्यांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सहाव्या आरोपीने आणखी दोन साथीदारांची नावे उघड केली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता आठ झाली आहे. ३१ जुलै २०१९ रोजी … Read more