पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या तरुणास जन्मठेप
नेवासा :- पत्नीचा गळा आवळून खून केल्याच्या खटल्यातील नेवासा तालुक्यातील वाटापूर येथील दोषी पतीस जन्मठेप व दंड तसेच पतीसह छळाच्या गुन्ह्यात सासू ससासर्यांना दोन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी सुनावली. याबाबत माहिती अशी की, आरोपी पती किशोर मुरलीधर बाचकर, सासरा मुरलीधर सबाजी बाचकर व सासू तान्हाबाई मुरलीधर … Read more





