मी पक्षाचा झेंडा बदलला पण भूमिका तीच आहे.
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / औरंगाबाद :- हिंदुत्वाचा मुद्दा कोण कसा मांडतो अन् तो कसा पुढे नेतो हे महत्त्वाचे आहे. मी पक्षाचा झेंडा बदलला. पण भूमिका तीच आहे. माझ्या मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून आणि धर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. मी तर … Read more