तर सरकारच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कीर्तनात मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात इंदोरीकर महाराजांनी केलेल्या विधानावरून वादंग सुरू आहे. याचे पडसाद चौथ्या दिवशीही सुरू होते. भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार सुरेश धस यांनी इंदोरीकर महाराजांवरील वादात उडी घेतली. महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत धसांनी इंदोरीकरांना समर्थन दर्शवलं आहे. तर इंदोरीकर महाराजांवर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल आखिल भारतीय वारकरी मंडळ, … Read more