माजी आमदार अनिल राठोडांची प्रतिष्ठा पणाला

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मधील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रभागात १३ हजार ६२१ मतदार असून त्यापैकी किती जण मतदानाचा हक्क बजावतात, याची राजकीय पक्षांना उत्सुकता आहे. १६ मतदान केंद्रांवर हे मतदान होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. महापालिकेच्या … Read more

बाळासाहेब ठाकरे यांनाही ‘भारतरत्न’ द्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नागपूर – स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे. पण,  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी बुधवारी केली. अगदी सुरुवातीच्या काळात राम मंदिरासाठी कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. अशा काळात या चौघांनी हिंदू जनजागरण करत अयोध्येत राम … Read more

सावधान… भारतातील १० पैकी एका व्यक्तीला कर्करोगाचा धोका!

भारतात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या सहा कर्करोगांबाबतची आकडेवारीही अहवालात नमूद करण्यात आली आहे. यामध्ये स्तन कर्करोग (१,६२,५०० रुग्ण), तोंडाचा कर्करोग (१,२०,००० रुग्ण), गर्भाशयाचा कर्करोग (९७,००० रुग्ण), फुप्फुसाचा कर्करोग (६८,००० रुग्ण), पोटाचा कर्करोग (५७,००० रुग्ण) आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा (५७,००० रुग्ण) समावेश आहे.  नव्याने आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी या सहा प्रकारच्या कर्करोगींचा आकडा ४९ टक्क्यांच्या घरात आहे.कमी व मध्यम उत्पन्न … Read more

खासदार सुजय विखें के के रेंजबाबत लोकसभेत म्हणाले…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-   नगरजवळील के.केे रेंजच्या विस्तारीकरणासाठी एक लाख एकर जमीन अधिग्रहणासंबंधी संरक्षण मंत्रालयाने काही निर्णय घेतला आहे काय? यासंबंधी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी खा. डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेत आज केली.  नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यातील 23 गावांतील 25 हजार 619 हेक्टर जमिन के.के.रेंजच्या विस्तारीकरणावेळी अधिग्रहीत केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने मुल्यांकनही … Read more

पारनेर तालुक्यातील त्या 27 कामगारांना कोरोनाची व्हायरसची लागण झाली नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  सुपा (ता. पारनेर) येथील एका कंपनीतील 27 जण चीनमध्येे प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यांना कोरोना व्हायरस नसल्याचे तपासणीअंती सिद्ध झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या सर्वांची तपासणी पूर्ण केली असल्याची माहिती डॉ. दादासाहेब सांळुके यांनी दिली. चीनमधील बुहान शहरात कोरोना व्हायरसची मोठ्या प्रमाणात लागण झाल्यानंतर भारतात आलेल्या व येणार्‍या प्रत्येक नागरिकांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुणे-नाशिक बायपासवर गोळीबारात व्यापारी ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात व्यापारी ठार झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तालुक्यातील घुलेवाडी गावाजवळ घडली. अविनाश सुभाष शर्मा (वय ३६, राहणार गुंजाळवाडी) असे गोळीबारात मरण पावलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. गोळीबाराचे कारण समजू शकले नाही. व्यापारी शर्मा हे मूळचे राजस्थानचे रहिवासी असून घुलेवाडी येथे त्यांचा किचन ट्रॉली व फर्निचरचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बलात्कार केलेल्या आरोपीचा जागेवर केला ‘फैसला’… असा घेतला त्या नराधमाचा जीव !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अकोले तालुक्यातील शिरपुंजे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे रानात गुरे चारणाऱ्या महिलेवर बालात्कार करुन पसार झालेल्या आरोपीस पकडून त्यास जीवे मारल्याची घटना समोर आली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि अकोले तालुक्यातील शिरपुंजे गावात राहणारी एक ५५ वर्ष वयाची गरीब मागास शेतकरी महिला तिच्याजवळील जनावरे चारण्यासाठी जायनावाडी गावच्या शिवारात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जनावरे चारणाऱ्या महिलेवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अकोले तालुक्यातील शिरपुंजे परिसरात राहणारी एक ५५ वर्ष वयाची गरीब मागास शेतकरी महिला तिच्याजवळील जनावरे चारण्यासाठी जायनावाडी गावच्या शिवारात गेली होती तेथे काल दुपारी १२ . ३० वाजता आरोपी राजू गणपत सोनवणे , वय ५० वर्ष , रा . शिरपुंजे , ता . अकोले हा आला व महिलेला धरुन खाली … Read more

चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील तीन जणांना अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ ( चाइल्ड पोर्नोग्राफी ) , फोटो , मजकूर सोशल मीडियावर टाकून प्रसिद्ध करून व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सायबर पोलिस घेत आहेत. या गुन्ह्यांत जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे . त्यात एक इंजिनीअर , साखर कारखान्यातील कर्मचारी , दुकानदाराचा समावेश आहे.  … Read more

तुम्हाला माहित आहे सुखी माणसाचे लक्षण काय आहे ?

आपलं काय असतं ना, नकारात्मक गोष्टी माणूस लवकर समजून उमजून त्यांना आपलंसं करतं. पण कुणी सकारात्मक सांगायला आला की, त्याला देखील आणि नकारात्मक भावनेनेच बघतो. कारण आपल्याला आयुष्यात कुठेतरी अपयश आलेले असते आणि नकारात्मकता वाढत जाते. पण शाळेत शिकवलेले आपण सपशेल विसरून जातो की, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. कारण अपयश आले नाही, तर … Read more

तर शरद पवार पंतप्रधान

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारवर कितीही टीका होत असली तरीही हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि अशीच आघाडी देशपातळीवर झाल्यास लोकांच्या मनातील मराठी माणूस पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (दि.४) येथे व्यक्त केला.  साहेब अजूनही ‘तरुण’ आहेत, असा शब्दप्रयोग त्यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या … Read more

विनायक मेटेंचा राजीनामा

मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे कळवलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्रात उभारले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा करायचा ठरल्यास, त्याची उंची 153 मीटर करण्याचा विचार आहे. सरदार पटेलांच्या 152 मीटरच्या पुतळ्यापेक्षा … Read more

खडीक्रेशरच्या धुळीच्या फुफाट्याला कंटाळून संतप्त शेतकर्‍यांचा रास्ता रोको

अहमदनगर :- खडीक्रेशरच्या धुळीच्या फुफाट्याने पिकांचे झालेले नुकसान, खडीक्रेशर व डांबर प्लांटच्या प्रदुषणाने धोक्यात आलेले आरोग्य, सुरुंगाच्या स्फोटाने खालवलेली पाणी पातळी व घरांना गेलेले तडे हे गंभीर प्रश्‍न सुटत नसल्याने नगर तालुक्यातील खंडाळा, अरणगाव तसेच शिंदेवाडी येथील शेतकर्‍यांनी खडाळा-अरणगावच्या शिवरस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तर खडी घेऊन जाणार्‍या गाड्या आडवून खडीक्रेशरचे काम बंद पाडले. बुधवार … Read more

भाजप सरकार हे जनतेच्या हिताचे -जिल्हाध्यक्ष मुंडे

श्रीगोंदा :- भाजप चे केंद्रातील सरकार हे जनतेच्या हिताचे सरकार असून राष्ट्रीय नागरिकत्व कायदा हा सर्वांच्या फायद्याचा आहे पण काँग्रेस व आघाडीचे सरकार हे भाजप च्या विरोधात रान उठवत आहेत असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून अरुण मुंडे यांचा श्रीगोंदा येथे भाजप च्या वतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी बोलताना नवनिर्वाचित … Read more

दुचाकी-ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील प्रगतशील शेतकरी, संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब सीताराम कांबळे (वय ६२) यांचा काल सायंकाळी रेल्वे ओव्हरब्रीजजवळ झालेल्या दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत मृत्यू झाला.  याबाबत माहिती अशी की, कांबळे हे नेहमीप्रमाणे श्रीरामपूर येथून काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भोकरकडे चालले होते. श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावरील रेल्वे ओव्हरब्रीज ओलांडून … Read more

संत रविदास विकास केंद्रासाठी निधी कमी पडू देणार नाही -आ. संग्राम जगताप

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संत रविदास महाराज यांचे कार्य संपुर्ण समाजाला दिशा दर्शक आहे. त्यांच्या नावाने शहरात उभे राहणारे विकास केंद्र समाजाच्या विकासात्मक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणार असून, यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नसल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.  शहरात संत रविदास विकास केंद्र उभारणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी जागा व … Read more

महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना समोर : बिअर बार चालकानं महिलेला जिवंत पेटवलं

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना समोर आली आहे बिअर बार चालकानं महिलेला जिवंत पेटवलं असल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे. आरोपी संतोष मोहिते याने घरात घुसून एका महिलेला पेटवण्यात आलं आहे. तिच्यावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये पीडित महिला 95 टक्के भाजली आहे. सूत्रांनी … Read more

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने तरुणीवर फेकला ज्वलनशील पदार्थ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / ठाणे : हिंगणघाट शहरातही एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच  बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने तरुणीवर ज्वलनशील पदार्थ फेकण्याचा धक्कादायक प्रकार मिरारोडच्या काशीमिरा परिसरात घडला.  पीडित तरुणी घरी जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. आरोपी मोटरसायकलवरुन आला आणि त्याने पीडितेवर … Read more