मतीमंद महिलेवर दोघांचा बलात्कार 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: तालुक्यातील खडकी परिसरात राहणारी एक ३४ वर्षाची महिला तिच्या घराजवळील शेडमध्ये असताना दुपारी १२च्या सुमारास सदर महिला मतीमंद असल्याचा गैरफायदा घेत जालिंदर कचरु त्रिभुवन, वय ४०, रा. खडकी याने तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. शेजारील शेडमध्ये नेऊन हा अत्याचार करण्यात आला. तर सायंकाळी ३.४५ च्या सुमारास आरोपी नवनाथ उर्फ रवी … Read more

संपत्तीच्या वादामुळे कॉंग्रेस नेत्याने केला मुलाचा खून !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संपत्तीच्या वादामुळे वडीलांनीच आपल्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे.  संपत्तीच्या वादातून हातात शस्त्र घेऊन पित्यावरच हल्ला करण्यास निघालेल्या पुत्रावर बंदुकीतून गोळी झाडून पित्यानेच पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना सोमवारी अकोला येथे दुपारी १२ च्या सुमारास जठारपेठ चौकात ही घटना घडली. मनीष भारती असे मृत मुलाचे नाव … Read more

राज्यातील या जिल्ह्यांत पावसाची शक्यता,वाचा हवामान खात्याचा अंदाज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिवाळा चालू असताना राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.थंडीचा पारा घसरून येत्या आठवड्यात विदर्भात काही भागांत विजेच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.  येत्या 24 तासांत नागपूर, नाशिक, गडचिरोली, यवतमाळ, बीड आणि नांदेड या शहरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे. अगले एक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने तोडला मुलाचा कान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी: राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे काही तासापूर्वी तीन वर्षाच्या चिमुकलीचा कान तोडून बिबट्याने धूम ठोकली. श्रेया मंजाबापू जाधव असे, या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, श्रेयाला अहमदनगर जिल्हा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कानासह तिच्या गालावरही गंभीर जखमा झाल्या आहेत. पिंपळगाव फुणगी येथे गव्हाच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ताजे निशाण … Read more

तर मुंबईत फिरणं अशक्य होईल, जयंत पाटील यांचा आशिष शेलार यांना इशारा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल, असा थेट इशारा दिला आहे. जयंत पाटील म्हणाले, “भाजपनं … Read more

म्हणून आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची मागितली माफी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई: आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकेरी उल्लेखाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्या वक्तव्याबद्दल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी मागितली. “मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख केलेला नाही. कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही. ती आमची संस्कृती, प्रथा परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे त्यावर … Read more

तरुणीचा ‘अर्धवट’ जळालेला मृतदेह आढळला , सर्वत्र खळबळ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम:- एका तरुणीचा हात-पाय बांधलेला अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथे घडली. मृत तरुणीची ओळख झाली असून ती बछरावाच्या बाजारपेठेत राहणारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दोन दिवसांपासून मृत तरुणी कॉलेजमधून बेपत्ता होती. तरुणी विधानपरिषद आमदार प्रताप सिंह यांच्या भावाच्या कॉलेजमध्ये एमएससीमध्ये शिकत होती. काल (2 फेब्रुवारी) हरचंदपूर पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दरोडेखोर आणि पोलिसांत झाली धुमश्चक्री !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या श्रीरामपूर आणि गुरूधानोराचे दरोडेखोर व गंगापूर पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे जखमी झाले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर भेंडाळ्याजवळ घडली. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास महामार्गावर पाच दरोडेखोर घातक … Read more

पाटाच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह आढळला

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं 3 मधील साईनगर बाजारतळ परिसरात पाटाच्या पाण्यात नाऊर येथील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. गणेश आप्पासाहेब शिंदे (वय 21) असे मयत तरुणाचे नाव आहे. काल रविवार दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शहरातील नॉर्दन ब्रँच परिसरात पाटाच्या पाण्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टर शेतकर्‍यासह विहिरीत पडल्याने शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस आणि रिक्षाची जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातही असाच प्रकार घडलाय. कर्जत शहरापासून 2 किमी अंतरावर असलेल्या जामदारवाडा येथे मोहनराव लाढाणे या शेतकर्‍याच्या विहिरीमध्ये टॅक्टरसह पडून कानिफनाथ रामदास बळे (वय 22) … Read more

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे पतीने केला थेट घरावर बॉम्ब हल्ला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आपल्या खोलीत पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे पतीने थेट घरावर बॉम्ब हल्ला केल्याचं समोर आलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.उत्तर प्रदेशातील अयोध्याच्या काशिराम कॉलनीत स्फोट झाल्या असून या स्फोटात दोन लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर … Read more

लग्नपत्रिका वाटून परतताना झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सख्ख्या भावाच्या लग्नपत्रिका वाटून घरी परतत असताना पिकअपने समोरून मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात नवरदेवाचा भाऊ व मामा अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. २ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास कुर्डू (ता. माढा) हद्दीत झुंडरे वस्तीजवळ घडली. पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. नवरदेवाचा भाऊ अभिजित रमेश मोरे … Read more

साखर कारखान्यात ३६ लाखांचा अपहार : प्रा.तुकाराम दरेकर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्याने २०१७-१८ च्या गळीत हंगामात आपल्या नातेवाईकांच्या आणि जवळच्या कार्यकर्त्यांच्या नावावर न आलेल्या १ हजार ३६८ टन उसाच्या स्लिपा फाडून प्रतिटन २१०० रुपये ऊस पेमेंट आणि प्रतिटन सुमारे ५५० रुपये तोडणी-वाहतूक काढून ३६ लाख २३ हजारांचा अपहार केल्याची चौकशी प्रादेशिक सहसंचालकांनी तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग – … Read more

नामदार बाळासाहेब थोरात जेव्हा बॅटिंग करतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राजवर्धन यूथ फाउंडेशनच्या वतीने सहाव्या वर्षी होत असलेल्या नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद््घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी झाले. क्रिकेटमुळे चांगले आरोग्य, सांघिक भावना व एकात्मता वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी थोरातांनी क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेतला. समनापूर येथील कोल्हेवाडीफाटा येथे स्पर्धेला प्रारंभ झाला. नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉ. … Read more

कांद्याच्या भावात झाली इतकी घट

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर रविवारी एक नंबर लाल कांद्याला १९०० ते २५०० रूपये क्विंटल भाव मिळाला. शनिवारी वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर एक नंबर कांद्याला २००० ते २८०० रूपये क्विंटल भाव मिळाला होता. शनिवारच्या तुलनेत क्विंटलमागे ३०० रूपयांनी भाव उतरले. रविवारी ६ हजार २३० गोणी लाल कांद्याची आवक झाली. दोन … Read more

हॉटेलमध्ये गळफास घेऊन एकाची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निफाड तालुक्यातील कोठुरे येथील व्यक्तीने हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजता येथील बसस्थानकासमोरील हॉटेल हिरामध्ये उघडकीस आली. धनंजय बाजीराव आभाळे (५५) असे मृताचे नाव आहे. आभाळे यांनी शुक्रवारी हॉटेल हिरामधील रूम घेतली होता. शनिवारी जेवण करून ते रूममध्ये गेले. रविवारी सकाळी वेटरला रूममधून प्रतिसाद … Read more

अजित पवार यांच्या निकटवर्तीयाच्या भावाची निर्घृण हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- खटाव येथील राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे ते भाऊ होते. गावातील शेतातून घरी परतत असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आनंदराव पाटील यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात … Read more

धक्कादायक: सीएएफच्या जवानांचा एकमेकांवर गोळीबार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/रायपूर :  सशस्त्र दलाच्या तीन जवानांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमध्ये घडला. या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला असून  दोघे गंभीर जखमी झाले आहेत.  याबद्दल सविस्तर माहिती अशी की, बीजापूरच्या फरेसगड येथील सीएएफच्या छावणीत तीन जवानांनी एकमेकांवर गोळीबार केला. जवान दयाशंकर शुक्ला, रविरंजन आणि मोहम्मद शरीफ यांनी एकमेकांवर गोळीबार केला. गोळीबारात … Read more