जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  रांची – खूंटीमधील काला माटीमध्ये चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना गुरुवारी समोर आली.  या सर्व 6 मुली मकर संक्रांतीनिमित्त रंग रोडी जत्रा पाहायला गेल्या होत्या. तिथून संध्याकाळी फूंदी या आपल्या गावाकडे येत होत्या. वाटेत आरोपींनी मुलींना पकडले, यादरम्यान दोन मुलींनी तेथून पळ काढला. इतर चार मुलींना घेऊन आरोपी … Read more

प्रशांत गडाख यांना गौरव पुरस्कार जाहीर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे या नामांकित संस्थेद्वारे दिला जाणारा गौरव पुरस्कार या वर्षी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांना जाहीर झाला आहे. प्रतिवर्षी स्व. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा हा पुरस्कार प्रशांत गडाख यांच्या ‘गाव तिथे वाचनालय’ या अभियानासाठी त्यांना घोषित करण्यात आला आहे. … Read more

आमदाराच्या प्रभागातच स्वच्छता मोहिमेचे वाजले बारा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी व ओडीएफ प्लस चे सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी अनेक समाजिक संस्था, महापालिका प्रशासनास नगरकर सरर्सावले आहेत. त्यासाठी शहरात रात्रंदिवस घंटागाड्या फिरत असून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. व कचरा पेटविण्यासही जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी यांच्या प्रभागातच कचरा धगधगत असून एक … Read more

5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी एका महिन्यात करून दाखवले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘नको दूरचा, हवा घरचा’ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘कर्जत-जामखेड’मध्ये ऐकायला मिळाली होती. निवडणुकीमध्ये मतदारसंघातील जनतेने ‘घरच्याला नाकारून, दुरच्याला निवडून दिले’ परंतु तोच दूरचा निकालानंतरच्या काहीच दिवसात घरच्यापेक्षा सरस कामगिरी करताना दिसत आहे. माजी मंत्री प्रा.राम शिंदे हे राज्याचे जलसंधारण खात्याचे मंत्री, कुकडी प्रकल्पाचे प्रमुख आणि विशेष म्हणजे … Read more

या कारणामुळे आले भाजपला बुरे दिन ! 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेला गंडवल्याने आता भाजपचे बुरे दिन सुरु झालेत,असा टोला राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावत पंतप्रधान खासदार व मुख्यमंत्री आमदार निवडतात. ही महत्वाची पदे जनतेतून निवडली जात नाही तर मग सरंपच व नगराध्यक्षच केवळ जनतेतून का असा सवाल मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केला. … Read more

हा आहे जगातील सर्वात घाणेरडा माणूस, ज्याने गेल्या ६० वर्षात अंघोळच नाही केली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  एखाद्या व्यक्तीने ६० वर्षे अंघोळच केली नसेल तर? बापरे!!! तर अशी एक व्यक्ती आहे. अमू हाजी हे सदर व्यक्तीचे नाव आहे. तिला सर्व जग ‘जगातील सर्वात घाणेरडा माणूस’ म्हणून ओळखते. ८४ वर्षे वय असणाऱ्या अमूच्या म्हणण्यानुसार, त्याने अंघोळ केली तर तो आजारी पडेल. त्याला त्वचारोग होणार. म्हणून त्याने ६० वर्षांपासून … Read more

Marathi Recipes : रसगुल्ला रेसिपी मराठी

महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रमांतही रसगुल्ल्यास स्थान दिले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत याच चवदार डिशची रेसिपी खास मराठी भाषेत. साहित्य – १. एक लिटर गाईचे दुध (कमी स्निग्धांश असलेले) २. दोन ते अडीच वाट्या साखर ३. सहा वाट्या पाणी ४. दोन टेबलस्पून व्हाईट व्हीनीगार ५. दोन, तीन थेंब रोझ इसेन्स कृती – दुध गरम करायला ठेवा. मधून मधून हलवत रहावे … Read more

नवविवाहितेचे अपहण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- उत्त्तर प्रदेशच्या हपूर जिल्ह्यात एका नवविवाहितेचे अपहण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, हपूर जिल्ह्यात एका नवविवाहित तरुणीचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना रविवारी उघडकीस आली. डीएसपी राजेश सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्ह्यात 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. याबाबत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाकडे गुन्हे दाखल झाले असून 254 मुलींची सुटका करण्यात आली आहे. मात्र गुन्हे वाढत असल्याने पालकांनीही लक्ष देण्याची गरज अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामन्य कुटुंब असो किंवा उच्चशिक्षीत कुटुंबीय त्यांच्या मुलांच्या अट्टाहासापायी … Read more

शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शिवसेनेचा २०१४ मध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव होता’ हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान गांभीर्याने घ्यावे लागणार असून यानिमित्ताने शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी तोफ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डागली. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे एक वरिष्ठ व जबाबदार नेते आहेत. त्यांनी शिवसेनेबाबत … Read more

एक सामान्य कार्यकर्ता ते जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  ज्येष्ठ नेते जगतप्रकाश नड्डा यांची सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाचे संघटनात्मक निवडणूक प्रभारी राधामाेहन सिंह यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेत्यांनी नड्डांचे अभिनंदन केले. कधीकाळी आम्ही एकाच स्कूटरवर बसून पक्षकार्य करायचो, अशी आठवण आठवण मोदींनी काढली. गतवर्षी जूनमध्ये पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनलेल्या नड्डांनी आता … Read more

सिगारेट फेकली तर ठोठावणार ५ लाख रुपये दंड !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सिडनी ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण वणवा पेटलेला आहे. आजवर १०० कोटी प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. २५०० घरे उद्ध्वस्त झाली, तर आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अग्निशमन जवानांसह २९ लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. या आपत्तीमुळे न्यू साऊथ वेल्समध्ये नवा नियम लागू करण्यात आला आहे. धावत्या वाहनांतून काेणी पेटती सिगारेट फेकल्यास त्याला ११ … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी इतक्या कोटींची मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ग्रामविकास हा जिल्हा विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची कामे वेळेत मार्गी लावून येत्या काही वर्षांत नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत क्रमांक एकवर असेल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. सन 2020-21 साठी जिल्हा वार्षिक आराखड्यासाठी 571 कोटी 80 लाख रुपयांची मर्यादा राज्य … Read more

डॉ. शेळकेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- वैद्यकीय मशिनरीसाठीच्या बोगस कर्जप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नीलेश विश्वास शेळके याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला आहे.या प्रकरणाकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. न्यायमूर्ती एन. व्ही. रामन्ना, विनीत सरन व व्ही. रामासुब्रमन्यन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. येथील शहर सहकारी बँकेतून वैद्यकीय मशिनरीसाठी साडेसतरा कोटी रुपयांचे बोगस कर्ज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृद्धाचा संशयास्पद मृत्यू,अर्धवट पाय खाल्लेला अवस्थेत मृतदेह आढळला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संगमनेर शहरानजीक असणार्‍या समनापूर शिवारात म्हसोबा मंदिरानजीकच्या शेतात एका 60 वर्षीय इसमाचा डावा पाय अर्धवट खाल्लेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. निवृत्ती विष्णू गुंजाळ (वय ६०, राहणार कोळेवाडी रोड, सुकेवाडी) या वृद्धाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता गणपती मंदिराजवळील पुणे-नाशिक बाह्यवळण रस्त्यालगत समनापूर शिवारात … Read more

राम शिंदे काय म्हणतात त्यापेक्षा मतदारसंघातील लोक काय म्हणतात हे जास्त महत्त्वाचे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : कर्जत-जामखेड मतदारसंघात मी पालकमंत्री असतानाच्या काळात मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने आमदार रोहित पवार करीत आहेत. पण एकवेळ त्यांनी ते करणे समजू शकतो. पण त्यांच्या कुटुंबीयांकडून भूमिपूजने व उद्घाटने होणे राजशिष्टाचारात बसत नाही, अशी टीका प्रा. शिंदे यांनी रविवारी नगरमध्ये बोलताना रोहित पवार यांच्यावर केली होती. या टीकेनंतर आमदार रोहित पवार … Read more

जेव्हा तुमचा बाप मान खाली करुन इंग्रजांचे पाय चाटत होते तेव्हा

मुंबई – सीएए आणि एनआरसी मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलन केली जात आहेत.  अशाच एका कार्यक्रमात नामदार  जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर निशाना साधला.  यावेळी आव्हाड म्हणाले की ‘जेव्हा तुमचा बाप मान खाली करुन इंग्रजांचे पाय चाटत होते तेव्हा आमचा बाप फाशीच्या दोरीचं चुंबन घेत इन्कलाब जिंदाबादचे … Read more

Jobs Alerts : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपीक पदाच्या ८३०८ जागा

पदाचे नाव : ज्युनिअर असोसिएट (क्लर्क) (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले उमेदवार वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२० रोजी २० ते २८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ जानेवारी २०२० अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37xX19i ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2QiDqE8