ह्या वन मिनिट प्रिन्सिपल तुमचे अवघे आयुष्य बदलेल !
सोशल मिडीया :- दहा दिवस हा प्रयोग सगळ्यांनी मिळून करायचा आहे. एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय; पण जमतच नाही, कळतंय पण मन वळत नाही, असं वाटतंय, अशी एकच एक सवय, चांगली गोष्ट निवडा. या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा. लहान किती, तर अक्षरशः ‘काही तरीच काय, फक्त इतकंच’ असं वाटेल, … Read more