Jobs Alerts : सी-डैक मध्ये ८६ विविध पदांची भरती

पदाचे नाव : प्रोजेक्ट इंजिनिअर (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट,फैकल्टी, जियोफिजिक्स,बायोइन्फॉरमॅटीक्स, कॉम्प्यूटेशनल फ्लुइड डायनेमिक्स, पेटंट इंजिनिअर, एन्वाइरन्मन्ट/ इन्वाइरन्मन्ट, सिव्हील इंजिनिअर, मेडिकल इन्फॉरमॅटीक्स) – ५९ जागा शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम.एस्सी / एम.ई/ एम. टेक /पीएच.डी किंवा समकक्ष पदवी वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ३७ वर्षापर्यंत पदाचे नाव : प्रोजेक्ट मॅनेजर : ०५ जागा शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई/ … Read more

Jobs Alerts : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध १४७ पदांची भरती

१.पदाचे नाव : स्त्रीरोग तज्ज्ञ ०६ जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी आणि अनुभव २.पदाचे नाव : बालरोग तज्ज्ञ ०७ जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी / डी.सी.एच आणि अनुभव ३.पदाचे नाव : भुलतज्ज्ञ ०६ जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी / डी.ए आणि अनुभव ४.पदाचे नाव : फिजिशियन ०६ जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस व एम.डी आणि अनुभव ५.पदाचे … Read more

Jobs Alerts : केंद्रीय लोकसेवा आयोग – ईपीएफओ मध्ये अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी ४१२ पदांची भरती

पदाचे नाव : अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ३० वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२० (०६.०० वाजेपर्यंत) अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2tVxPL8 ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/36OBE3F

Jobs Alerts : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपुर (एम्स्) मध्ये विविध १०४ पदांची भरती

नर्सिंग ऑफिसर : १०० जागा शैक्षणिक पात्रता : बी. एस्सी (नर्सिंग) आणि अनुभव वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी १८-३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) प्रिन्सिपल, कॉलेज ऑफ नर्सिंग : ०१ जागा शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग (नर्सिंग) आणि अनुभव वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी ५५ वर्ष लेक्चरर इन नर्सिंग : ०३ जागा शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग आणि अनुभव वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी ५० वर्ष … Read more

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत भानुदास मुरकुटे म्हणतात …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात असल्याने काँग्रेस शिवसेनेशी युती करू शकली. पृथ्वीराज चव्हाण असते, तर हे सरकार स्थापण्यात अडचणी आल्या असत्या. पवार केंद्रस्थानी असल्याने सरकार चांगले चालेल, असा विश्वास माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शनिवारी व्यक्त केला. … Read more

चोरी केलेल्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादावादीमुळे चोरीचा भांडाफोड  !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : वीजपंपांची चोरी करणाऱ्या टोळीचा पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादावादीमुळे भांडाफोड झाला. शेतकऱ्यांनी एकाला रंगेहात पकडले असून पाच चोरट्यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेकटे, भुतेटाकळी, कोरडगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणबुडी वीजपंप चोरीला गेले आहेत. यामध्ये शेकटे येथील विष्णू घुले, भास्कर साबळे, जिजाबा घुले, भुतेटाकळी येथील … Read more

माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घडविला राजकीय भूकंप !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शब्दाखातर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर पाणी सोडणाऱ्या करण ससाणे यांनी नंतरच्या काळात विखे यांच्या विरोधात जात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची साथ केली. त्यामुळे श्रीरामपूर पंचायत समितीचे ससाणे गटाला सहज मिळणारे सभापतीपद विखे यांनी काढून घेतले. आता विखे यांनी नगरपालिकेत लक्ष घातले असून, ससाणे गटाला बाजूला सारत … Read more

कचरा फेकणाऱ्यांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगर शहर स्वच्छ झाल्याचे चित्र आहे. शहरातील ११० कंटेनर काढल्यानंतरही त्या जागेवर कचरा फेकणाऱ्यांकडून सुमारे ५० हजारांचा दंड मनपाने वसूल केला आहे. स्वच्छतेसाठी संपूर्ण प्रशासन हायअलर्टवर असून पथकांची बेशिस्तपणे कचरा फेकणाऱ्यांवर करडी नजर आहे. थ्री स्टारच्या मानांकनासाठी आलेली चार सदस्यीय समितीही शहरात तळ ठोकून आहे. अहमदनगर … Read more

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा ; शिक्षकांकडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नांदेड :- येथील एका विद्यार्थीनीवर शाळेतील 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आले. शंकरनगरमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. पीडित मुलगी सहावीत शिकत असून सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा … Read more

मनपाच्या आवाहनाला खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा प्रतिसाद; परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : प्रोफेसर कॉलनी परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छता सर्वेक्षणात व स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आहे. प्रत्येक विक्रेत्याने स्वखर्चातून ‘डस्टबिन’ ठेवत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या वतीने शहर अभियंता सुरेश इथापे यांनी त्यांचे आभार मानले. स्वच्छता सर्वेक्षणाच्या निमित्ताने महापालिकेने शहरात विविध उपाययोजना राबवत स्वच्छतेसाठी सर्वांच्या … Read more

ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासे :- ऊस वाहतुकीच्या रिकाम्या ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली सापडून सतरा वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी नेवासे-शेवगाव रस्त्यावर कुकाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर घडली. या अपघातानंतर संतप्त झालेल्या कुकाणे व तरवडी ग्रामस्थांनी तरवडी चौकात सार्वजनिक बांधकाम व उपप्रादेशिक परिवहन विभागाविरोधात एक तास रास्ता रोको आंदोलन केले. रोहित अशोक पुंड (तरवडी, ता. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात एकाचा होरपळून मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- खासगी बस व डंपरचा भीषण अपघात होऊन डंपरनं पेट घेतल्यानं त्यात बसलेल्या एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर बसचालकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम येथे घडला. नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर कामानीजवळ नगरकडून औरंगाबादकडे जाणाया खासगी बसने (क्रमांक जी.जे.-१४, … Read more

राम शिंदे म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘कोणी बंगला व कार्यालयासाठी भांडत आहे. तर, काही मंत्री खात्यासाठी अडून बसले आहे. एका बंगल्याचे दोन-दोन दावेदार आहेत, अशा स्थितीत असलेले राज्यातील नवे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही’, असा दावा भाजपचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी येथे केला. सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, प्रत्येक निर्णयाला विलंब होत आहे. … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज अहमदनगरमध्ये

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज सोमवारी प्रथमच नगरमध्ये येत आहेत.नव्या महाविकास आघाडीतील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ९ जानेवारीला नियुक्ती झाली आहे. त्यानंतर सोमवारी ते प्रथमच नगरला येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या बैठका घेणार आहेत. त्याच्या या दौऱ्याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; हॉटेलचालकाच्या डोक्यात धारदार शस्राने वार करून खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी हॉटेल प्राईडच्या मागील दरवाजाच्या जाळीचे कुलूप तोडून आत प्रवेश करत हॉटेलचालक आशिष चंद्रकांत कानडे याच्या डोक्यात धारदार शस्राने वार करून त्यांचा खून केला. नंतर हॉटेलच्या गल्ल्यातील ४१ हजारांच्या रोकडेसह रमच्या बाटल्या चोरट्यांनी लांबवल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. इतर ठिकाणीही … Read more

संस्कृती बालगुडे हिच्या धमाल लावणी नृत्यावर संगमनेरकर झाले फिदा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर ;- अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिच्या धमाल लावणी नृत्यावर संगमनेरकर फिदा झाले. अमृतवाहिनी मेधा सांस्कृतिक महोत्सवातील हा गर्दीचा विक्रम मोडणारा कार्यक्रम ठरला.  संस्कृती बालगुडे हिच्या धमाकेदार मिक्स लावण्यांनी सर्वांना ठेका धरायला लावला. सतत टाळ्यांचा व शिट्ट्यांचा गजर सुरू होता. आकर्षक विद्युत रोषणाई, सजलेला परिसर, जोडीला गुलाबी थंडी यामुळे आनंदी वातावरण … Read more

रोहित पवारांनी आता, तरी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करून दाखवावीत !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदारही नव्हता. मी सर्वसामान्यांतून आलो असतानाही सर्व पदे उपभोगली. त्यामुळे मला विखे कुटुंबीयांनी चॅलेंज करू नये. आमच्या पराभवासंदर्भात पक्षाने वरिष्ठ पातळीवर कमिटी नेमली आहे. ती अहवाल देणार आहे. त्यावेळी सर्व बाबी समोर येतीलच. आमच्यात कोणताही समेट झालेला नाही, असे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी … Read more

भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / बंगळुरु : रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला 287 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियानं हे आव्हान सात विकेट्स आणि चेंडू राखून पार केलं. सध्या भन्नाट फॉर्ममध्ये … Read more