रिंकू राजगुरु शुक्रवारी येतेय संगमनेरमध्ये !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनीत होत असलेल्या मेधा सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता सैराट फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरु व हास्यकलावंत भाऊ कदम, कुशल बद्रिके, चिन्मय उदगीरकर, गायिका कार्तिकी गायकवाड, गणेश पंडित, जुईली जोगळेकर, सायली पराडकर सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांनी दिली. महोत्सवाचे … Read more