अनाथालयातील बालकांना दाखविला मोफत ‘तानाजी’
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : अनाथालयातील बालकांना इतिहासाची माहिती व्हावी, स्वराज्य मिळविताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आपल्या जिवाची बाजी लावून कसे गड काजीब गेले. या इतिहासाचे चित्रपटाच्या माध्यमातून चिमुकल्यांना आकलन व्हावे या हेतूने शिर्डी युवा ग्रामस्थ संघटनेचे नितीन अशोकराव कोते यांच्या पुढाकारातून आगळावेगळा उपक्रम राबवित सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदत जमा करून अनाथालयातील … Read more