अहमदनगर ब्रेकिंग : दारू विकण्यास विरोध करणाऱ्या तरुणाचा खून !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नेवासा तालुक्यात दारू विकण्यास विरोध करणाऱ्या तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवरासंगम परिसरात प्रवरा नदीपात्रात किरण सुभाष हिवाळे, वय २३ वर्ष रा.भिवधानोरा,गंगापूर,ता.वैजापूर या तरुणाचा दोन ते तीन दिवसापूर्वी खून करण्यात आला. दोन आरोपींनी दलित वस्तीमध्ये दारू विकण्यास विरोध केल्याने धारदार हत्याराने किरण हिवाळे या तरुणास भोसकून ठार मारले … Read more