भाजपाचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे ३१ डिसेंबरला कळेल !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, यासाठी पक्षाचे सर्व नेते एकत्र आहेत. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे अर्ज दाखल करताना ३१ डिसेंबरला कळेल, असे पक्षाचे नेते आ. राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी आपल्या पराभवास विखे … Read more