तुम्हाला जगायचे का? म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ
नेवासा :- तालुक्यातील गोयेगव्हाण येथे राहणारी विवाहित तरुणी सौ. प्रिती प्रदीप नवथर, वय २७ हिचे पती प्रदीप नवथर, सासरे संभाजी नवथर या तिघांना ५ जणांनी मोटार सायकलवर येवून काही एक कारण नसताना विनाकारण तुम्हाला जगायचे का? असे म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ केली. दगडाने प्रदीप नवथर यांच्या पायावर मारले. यात तरुणीचे मंगळसूत्र गहाळ झाले. सौ. … Read more