विखेंवर पराभवाचे खापर फोडणे चुकीचे पराभूत उमेदवारांनी आत्मचिंतन करावे !

शिर्डी  :- खा. डॉ. सुजय विखे व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून अवघे काही महिने झाले आहेत. असे असले तरी विकासाची कामे उभी करून त्यांनी जनहितासाठी नेहमीच योगदान दिले आहे. शासकीय योजना राबविण्यास नेहमीच प्राधान्य दिले.  असे असताना माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे कारणीभूत आहेत, असा आरोप काही कार्यकर्ते करीत … Read more

ज्या धर्मगुरूने कायदा बनवला तोच अडकला … विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्याने झाली ‘हि’ शिक्षा !

वृत्तसंस्था :-  इंडोनेशियातील सुमात्रामध्ये मुखलिस बिन महंमद नावाच्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी २८ वेळा चाबकाचे फटके मारण्यात आले. विवाहित महिलेशी संबंध असल्याचा मुखलिसवर आरोप आहे. इंडोनेशियात याला व्यभिचार मानले जाते. ज्या महिलेसोबत मुखलिसला पकडण्यात आले तिलाही २३ फटके मारण्यात आले. विशेष म्हणजे ज्या एकेह उलेमा काैन्सिलने हे कडक नियम बनवले आहेत त्याच्याशी मुखलिसचा संबंध आहे. मुखलिसनेच … Read more

आमदार शंकरराव गडाखांसमोर ‘हे’ नवे आव्हान

नेवासे :-  माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी २०१४ ते २०१९ या काळात नेवासे मतदारसंघासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत बाराशे कोटींचा निधी आणून प्रत्येक गावातील पायाभूत सुविधांचा विचार करून रस्ते, पाणी, वीज, सभामंडपासाठी पैसे दिले.  यापेक्षाही मोठे काम करण्याचे आव्हान आमदार शंकरराव गडाख यांच्यासमोर आहे. नेवासे हे मोठे धार्मिक अधिष्ठान मानले जाते. श्रीक्षेत्र नेवासे, देवगड, शनिशिंगणापूर … Read more

दिवाळीचा थकवा घालवायचा असेल तर हे नक्की वाचा

पचन प्रक्रिया चांगली राहावी यासाठी फायबर जास्त घ्या. सुरुवात डीटॉक्स वॉटरपासून करा. पाण्यात लिंबू आणि काकडी घालून पीत राहा. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील. फळांचेही सेवन करा.पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे, पण एकाच वेळी झोप घेणे चुकीचे आहे. त्यामुळे शरीराचे नुकसान होईल. दिवसात दोन किंवा तीन वेळा लहान नॅप घ्या. मध्ये खावे आणि फिरावे. सणांच्या दिवसात … Read more

विषारी सापाने चावा घेतल्याने आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू !

नाशिक : विषारी सापाने चावा घेतल्याने आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना होमपाडा (नाचलोंढी, ता.पेठ) येथे घडली. पहाटेच्या सुमारास बालिका साखर झोपेत असताना तिला सापाने चावा घेतला होता. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैशाली संदीप चौधरी असे मृत बालिकेचे नाव आहे. गुरुवारी (दि. ३१) पहाटेच्या सुमारास वैशाली आपल्या कुटुंबीयांसमवेत झोपलेली … Read more

तीन मुलांना भजी आणि थम्सअप मधे विष घालून, पित्याने संपविले जीवन !

माढा :- स्वत:च्या दोन मुले आणि एका मुलीस भजी आणि थम्स अप मधून विष खायला घालून पित्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दोन मुलांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, मुलीची प्रकृती काही प्रमाणात सुधारत आहे. ही घटना बेंबळे (ता. माढा) येथे गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी घडली. रवींद्र प्रभाकर लोखंडे (वय ३५, रा. वडापुरी, ता. इंदापूर, जि. … Read more

महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या,नातेवाइकांचा ऱ्हदय पिळवटून टाकणारा आक्रोश

कोल्हापूर : महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बाराईमाम, मंगळवार पेठ येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. जिया झाकीर पटेल (वय १८) असे तिचे नाव आहे. बारावी वाणिज्य शाखेत जिया शिकत होती. वडील मोलमजुरीचे काम करतात, तर आई घरकाम करते. दिवाळी सुटी असल्याने जिया घरीच होती. वडील शुक्रवारी सकाळी कामावर गेले. आई आणि … Read more

देशातील रोजगारात सर्वात मोठी घट

नवी दिल्ली : देशात मागील ६ वर्षांपासून रोजगारात सर्वात मोठी घट नोंदवली आहे. एका नव्या अध्ययनानुसार, मागील ६ वर्षांत रोजगारात जवळपास ९० लाखांनी घट आलेली असल्याचे म्हटलेले आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या रोजगाराच्या घसरणीला सामोरे जावे लागत आहे. २०११-१२ ते २०१७-१८ च्या दरम्यान भारतात रोजगाराच्या संधीमध्ये घट आली आहे. हा अहवाल संतोष मेहरोत्रा … Read more

गॅस सिलिंडरच्या किमतीत झाली इतक्या रुपयांची वाढ !

नवी दिल्ली : घरगुती वापरासाठीच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल ७७ रुपये वाढ झाली आहे. यामुळे विनाअनुदानित सिलिंडरच्या (१४.२ किलो) बाजारभाव आता ७१६.५० रुपये झाला आहे. दरवाढीच्या आधी विनाअनुदानित सिलिंडर ६३९.५० रुपयांना उपलब्ध होता, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (१९ किलो) दरातही ११९ रुपयांतही वाढ झाली आहे. दुकानदारांना व्यावसायिक सिलिंडर १२८८ रुपयांना मिळणार आहे. दरवाढी आधी … Read more

आमदार रोहित पवारांच्या शाही मिरवणुकीवरील उधळपट्टी चर्चेत

 जामखेड :- ३० जेसीबी आणि पाच पोकलेनमधून गुलालाची उधळण करत व चार क्रेनच्या साहाय्याने हार घालत, फटाक्यांची आतषबाजी करत नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांची शाही मिरवणूक शुक्रवारी जामखेड शहरात काढण्यात आली. सगळे रस्ते गुलालाने माखले होते.   जामखेड मतदारसंघात एकीकडे  पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे मिरवणुकीवरील उधळपट्टी हा चर्चेचा विषय झाला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार यांनी मंत्री राम … Read more

आमदार बाळासाहेब थोरात होणार विधानसभेचे हंगामी अध्यक्ष ?

मुंबई :- राज्यात निवडून आलेल्या २८८ आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्याचा मान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मिळण्याची शक्यता आहे.  नव्या विधानसभेत हंगामी अध्यक्षपदी सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याच्या निवडीची प्रथा असते ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी विधिमंडळ सचिवालय राज्यपालांना सादर करते व त्यानंतर ते हंगामी अध्यक्षांच्या नावाची निवड करतात.  १४ व्या विधानसभेतील १० ज्येष्ठ … Read more

मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही….

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर, कर्जत-जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. जिल्ह्यात भाजपचे निवडून आलेले तिन्ही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले आहेत. त्यामुळे मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही. त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांना नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांनी केली आहे.गेंट्याल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष … Read more

पराभूत प्रतिस्पर्धी उमेदवाराला प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांसह प्रतिस्पर्धी उमेदवारांना काही हजार मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. अशा क्रमांक दोनच्या प्रतिस्पर्धी उमेदवारास प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी व प्रस्ताव पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने मांडण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकित काही मतांच्या फरकाने प्रतिस्पर्धी … Read more

कुरूप दिसते म्हणून तलाक!

हैदराबाद : येथील एका रिक्षाचालकाने पत्नी कुरूप दिसत असल्याचा आरोप करत तलाक दिल्याची घटना गुरुवारी उघड झाली. या प्रकरणी पीडित पत्नीच्या तक्रारीनंतर रिक्षाचालकावर मुस्लिम महिला संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोहम्मद मुस्तफा हा कापड व्यावसायिक असल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. यानंतर गत जुलै महिन्यात पीडित महिला व रिक्षाचालक मुस्तफाचा विवाह झाला. … Read more

अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस !

दिल्ली: वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीनेच तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. पीडित मुलीने सांगितले की, अवघ्या सहा वर्षांची असतानाच वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला. जवळपास आठ वर्षे हा प्रकार सुरु होता. ही धक्कादायक घटना यूकेमधील डर्बी येथील आहे. पीडित मुलगी १३ वर्षांची असताना तिने बाळाला जन्म दिला.  पीडित … Read more

एकतर्फी प्रेमप्रकरणातून दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या विवाहितेचा खून

सोलापूर :- विवाहितेचा एकतर्फी प्रेमप्रकरणातून गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या प्रियंका तुकाराम गोडगे (वय २०, रा. साकत, ता. परंडा, जि. उस्मानाबाद, माहेर – न्यू लक्ष्मी चाळ, देगाव रोड, सोलापूर) ह्या विवाहितेचा खून झाला आहे या खूनप्रकरणी माहेरच्या परिसरात राहणाऱ्या राजू श्रीकांत शंके या युवकावर गुन्हा दाखल … Read more

‘या’ महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद

नवी दिल्लीः  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहिती नुसार  नोव्हेंबर महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. वेगवेगळ्या राज्यात बँका बंद राहणार आहे.या महिन्यात छट पुजा, गुरू नानक जयंती, कन्नड राज्योत्सव, वांग्ला फेस्टिव्हल, कनकदास जयंती, ल्हाबब टुचेन, सेंग कट स्नेम आणि रविवारचा समावेश आहे. १ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू आणि इम्फाळमध्ये कन्नड राज्योत्सव साजरा … Read more

होय आता हे शक्य आहे,कॉल करून पैसे कमवा !

वृत्तसंस्था :- कॉल करा आणि पैसे कमवा होय ! हे खरे खरतर कॉल केल्यानंतर तुमचे पैसे कट होतात पण टेलिकॉम सेक्टरमधील वाढत्या स्पर्धेमुळे एका कंपनीने ही अनोखी ऑफर आणली आहे. प्रत्येक टेलीकॉम वेगवेगळ्या ऑफर्स देतात. पण बीएसएनएल थेट कॅशबॅक ऑफर देत असल्यामुळे त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यूजर्सने पाच मिनिटापेक्षा अधिक … Read more