मुख्यमंत्र्याच्या आदेशाने विखे पाटील संकटात
कोपरगाव – अहमदनगरमधील कोपरगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राधाकृष्ण विखे यांना तुमच्या भाचीला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असा सूचक इशारा दिला आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाची अर्थात कोपरगावमधील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र त्याच मतदारसंघात … Read more