शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी आपल्याला आणायचे आहे – रोहित पवार

कर्जत :- शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. तेच हक्काचे पाणी आपल्याला आणायचे आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी सांगितले. प्रेरणा दौऱ्याची सुरुवात सिद्धटेकच्या सिद्धिविनायकापासून करताना पवार बोलत होते. राशीन येथील यमाई देवी, काशीविश्वेश्वर मंदिर, कर्जत येथील आक्काबाई मंदिर, गोदड महाराज मंदिर, अंबीजळगाव येथील संत सावतामाळी मंदिर, शेगुड येथील खंडोबा मंदिर, चोंडी येथील अहिल्यादेवी जन्मस्थान, … Read more

माजी महापौर अभिषेक कळमकर काय करणार ?

अहमदनगर :- राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या उमेदवारीला माजी महापौर अभिषेक कळमकर व त्यांचे काका माजी आमदार दादा कळमकर यांनी आव्हान दिले आहे. युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळेही शर्यतीत होते. पण पक्षाची उमेदवारी जगतापांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर काळेंनी पक्षाला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. या पार्श्वभूमीवर आता माजी महापौर कळमकर … Read more

जिल्हाभरात सात जणांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने उमेदवारांनी अर्ज भरता आले नाही. मंगळवारी विविध मतदारसंघातून सात उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले. श्रीरामपूर मतदारसंघात अशोक निवृत्ती बागुल यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. नेवासा मतदारसंघात सुनिता शंकरराव गडाख यांनी एक अर्ज क्रांतिकारी शेतकरी पार्टी व एक अर्ज … Read more

श्रीरामपूरमध्ये खासदार पुत्राची बंडखोरी !

श्रीरामपूर :- शिवसेनेकडून इच्छुक असलेले खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे हे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, सेनेचा एबी फॉर्म भाऊसाहेब कांबळे यांना मिळाला आहे, तरीही लोखंडे समर्थक उमेदवारीबाबत आशावादी आहेत. शिवसेनेचा एबी फॉर्म मिळालेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्याकडे एबी फॉर्म आहे. मात्र, शिवसेनेने जाहीर … Read more

सरकारने निर्यातबंदी लागू करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले !

शेवगाव -: आमच्या काळात मंजूर असलेल्या पाणी योजना अद्याप बंद का आहेत? केंद्र व राज्यात सत्ताधारी असताना येथील पाण्याकरिता लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले? असा सवाल करत ११०० कोटींची विकासकामे केल्याचा आव आणत जनतेला मोठी स्वप्ने दाखवून निव्वळ भुलवण्याचा एककलमी कार्यक्रम आमदारांमार्फत सुरू असल्याचा आरोप माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केला. बाजार समितीचे संचालक प्रल्हाद शिंदे … Read more

माजीमंत्री पाचपुते यांच्याविरोधात अण्णासाहेब शेलार यांना उमेदवारी ?

श्रीगोंदे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी भाजपच्या पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने उमेदवारीबाबतच्या नाट्याला पूर्णविराम मिळाला. पाचपुते यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखत आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे. शेलार यांच्या रूपाने भाजपत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. श्रीगोंदे-नगर … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर जिल्ह्यातील ह्या सहा नेत्यांना उमेदवारी जाहीर !

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या याादीमध्ये 77 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातील पाच नेत्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे. अकोले – किरण लहामटे , कोपरगाव – आशुतोष काळे, शेवगाव – प्रताप ढाकणे, पारनेर – निलेश … Read more

क्रेन शेतातून आणल्याचा जाब विचारल्याने महिलेस मारहाण

शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील माळवाडी, कोकमठाण परिसरात राहणारी शेतकरी महिला अलका मारुती लोहकणे, यांच्या शेतातील सिताफळ व रामफळाचे झाड क्रेन आणल्याने धक्का लागुन वाकले.  तेव्हा या शेताच्या रस्त्यातून क्रेन का आणला असे अलका लोहकणे या महिलेने विचारले असता ६ जणांनी लाकडी दांडा, लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करुन पायावर मारुन फॅक्चर केले.  शिवीगाळ करुन जिवे ठार मारणयाची … Read more

कांद्यासाठी आंदोलन करणार्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

राहुरी – केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू नये म्हणून कांदा निर्यातबंदी केली. याच्या निषेधार्थ काल नगर – मनमाड रस्त्यावर राहुरी बाजार समितीसमोर अन्यायाच्या निषेधार्थ कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाची प्रतिकात्मक तिरडीसह अंत्ययात्रा काढली. घोषणाबाजी केली व रस्त्यावर आंदोलन करुन वाहतुकीस अडथळा केला.  या प्रकरणी काल हे.कॉ.प्रविण मकासरे यांच्या फिर्यादीवरुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे आंदोलक … Read more

माजी सभापतींनी डावलला ना. विखेंचा आदेश, …हे आहे प्रकरण

श्रीरामपूर – श्रीरामपूर बाजार समितीत गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची एकहाती सत्ता असताना ना. विखे यांनी सर्व संचालकांशी चर्चा करून एकमताने नवीन सभापती व उपसभापतींची निवड केली.  नेत्यांचा आदेश शिरसावंद्य मानून सभापती व उपसभापती यांच्या विरोधातील अपात्रतेच्या कारवाया थांबवणे अत्यावश्यक असताना त्या कारवाया तशाच सुरू ठेवल्याने एकप्रकारे बाजार समितीचे माजी सभापती दीपक पटारे … Read more

कै. ससाणेंच्या इच्छेप्रमाणे गद्दार कांबळेना कदापि निवडून देऊ नका!

श्रीरामपूर – भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभा करायचा किंवा नाही याबाबत विविध मतमतांतरे व्यक्त करण्यात आली. मात्र कांबळे यांना पराभूत करण्यासाठी प्रसंगी जो मातब्बर उमेदवार असेल त्याच्या मागे आपल्या संघटनेची ताकद उभी करावी, असा सूर ससाणे समर्थकांच्या आज दुपारी झालेल्या बैठकीत दिसून आला.  बैठकीत याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार करण ससाणे यांना देण्यात आले. … Read more

उदयनराजे भोसले शुक्रवारी कर्जतमध्ये

कर्जत-जामखेड मतदार संघातून भाजपाचे उमेदवार ना. प्रा. राम शिंदे ४ ऑक्टोबर रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ना. शिंदे यांच्या प्रचारार्थ साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले हे कर्जतला पहिल्यांदाच येणार आहेत. माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या वतीने मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. विरोधकांना कडवे आव्हान देण्यासाठी साताऱ्याचे उदयनराजे भोसले कर्जतला येणार … Read more

सुब्रमण्यम स्वामींकडून मोदींना सल्ला

मुंबई : केंद्रीय सत्ताधारी भाजपा पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्थिक मंदीविषयी अनाहुत सल्ला दिला आहे. पंतप्रधानांनी कटू सत्य ऐकून घेण्याचा स्वभाव विकसित करावा तसेच आर्थिक मंदीतून बाहेर पडायचे असल्यास त्यांनी आपल्या सरकारमधील अर्थशास्त्रज्ञांना घाबरवणे सोडून द्यावे, असा सल्ला देखील त्यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे. स्वामी म्हणाले की, मोदी ज्या पद्धतीने … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत!

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. २०१४ च्या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांच्याविरोधात नव्याने खटला चालवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंडाधिकारी न्यायालयात खटला चालवला जाणार असल्याने निवडणुकीच्या प्रचारात या मुद्द्यांवर विरोधक … Read more

काय चौकशी करायची ती करा !

इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञा पत्रात माहिती लपवणाऱ्यांची चौकशी होत नाही. मात्र ज्या संस्थेचा संचालक वा सभासदही नाही अशा प्रकरणात माझे नाव गोवले जाते. काय चौकशी करायची ती करा, ‘लय बघितल्यात’ काळजी करायचे कारण नाही, असा इशारा महायुतीच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिला. भाजपाचे सरकार दडपशाहीचे राजकारण करत असल्याचे ही … Read more

बलात्काराच्या आरोपानंतर सभापतींचा राजीनामा

नवी दिल्ली : नेपाळच्या संसदीय सचिवालयात कार्यरत एका महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाल्यामुळे सभापती कृष्णा बहादुर महारा यांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे. संसदेचे उपसभापती शिवमय तुम्बाहम्फे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपुर्द केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, असे सांगत कृष्णा बहादुर यांनी स्वत: निर्दोष असल्याचा दावा केला आहे. परंतु याचवेळी महिला … Read more

न्यूड पार्टीची जाहिरात करणाऱ्यास अटक

गोवा : येथे ‘न्यूड पार्टी’ साठी सोशल मीडियावर निमंत्रण अपलोड केल्याच्या आरोपाखाली बिहारमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अरमान मेहता असल्याचे कळते. तो संगणक शिक्षक असल्याची माहिती मिळते. तो मूळचा बिहार येथील राहणारा आहे. गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात २३ सप्टेंबर रोजी गोव्यात … Read more

श्रीगोंद्याचे राजकारण धक्कादायक वळणावर !

श्रीगोंदा :- भाजपने पहिल्याच यादीत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी जाहीर करताच श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण धक्कादायक वळणावर पोहोचले आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे भाजप प्रवेश करणार आहेत. आज दुपारी नागवडे दाम्पत्य भाजपात प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीकडून आता राहुल जगताप निवडणूक लढविणार नसून अण्णासाहेब शेलार किंवा घन:श्‍याम शेलार यांच्यापैकी एकास उमेदवारी … Read more