मुंबईहुन धावणाऱ्या वंदे भारतला एक अतिरिक्त थांबा मंजूर ! ‘या’ Railway Station वर पण थांबणार Vande Bharat
Mumbai Vande Bharat Railway : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. मुंबईहून धावणाऱ्या एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त थांबा मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन. ही ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. पहिल्यांदा ही गाडी नवी … Read more