अहमदनगर जिल्ह्यात मुलीच भारी !
अहमदनगर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च -2019 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी च्या परीक्षेचा निकाल काल जाहिर झाला. त्यात नगर जिल्ह्याचा एकुण निकाल 88.07 टक्के इतका लागला. या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारल्याने जिल्ह्यात यंदाही मुलीच हुश्यार ठरल्या आहेत. यंदाच्या बारावीच्या परिक्षेला नियमित आणि पुनर्परीक्षार्थी असे दोन्ही मिळून 64हजार … Read more