शिर्डी जवळील खाणीत पुन्हा मृतदेह ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सावळीविहीर गावाजवळ नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या दगडी खाणीत निघोज गावातील वैभव उर्फ सोनू धाकराव (वय २४) या तरुणाचा मृतदेह सोमवारी आढळून आला आहे. घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. शिर्डी अग्निशमन पथक आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करून … Read more