‘हा’ स्टॉक 210 रुपयांवर जाणार ! रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहेत कंपनीचे 6 कोटी शेअर्स

Stock To Buy

Stock To Buy : भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या मोठी घसरण सुरू असून या घसरणीच्या रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील एक स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील एनसीसीचा स्टॉक लवकरच 210 रुपयांचा टप्पा गाठणार असल्याचे ब्रोकरेचे म्हणणे आहे. खरे तर सध्या या कंपनीचा स्टॉक दबावात आहे. शेअर … Read more

Middle Class लोकांसाठी Jio ची मोठी ऑफर ! 2.5GB डेटा आणि JioTV, JioCinema फ्री

Jio Recharge Plan : जर तुम्ही Jio युजर असाल आणि उत्तम इंटरनेट प्लॅन शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्रीपेड प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये कमी किंमतीत भरपूर फायदे मिळणार आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, SMS, डेटा आणि मनोरंजनासाठी JioTV व JioCinema चा मोफत प्रवेश मिळणार आहे. आजच्या डिजिटल युगात, … Read more

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! ‘ही’ कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर देणार, रेकॉर्ड डेट जवळ येतेय

Bonus Share 2025

Bonus Share 2025 : बोनस शेअर्स ऑफर करणाऱ्या कंपन्यांवर गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शेअर बाजारातील एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केली आहे. म्हणून जर तुम्हालाही बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडने बोनस … Read more

1 लाख रुपये गुंतवणुकीवर मिळाला 4.45 कोटींचा रिटर्न ! ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवतोय मालामाल

Multibagger Stock

Multibagger Stock : सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण, जर गुंतवणूकदारांनी योग्य कंपनीत लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक केली तर त्यांना फायदा होत असतो. म्हणूनच शेअर बाजारातील या घसरणीच्या काळात देखील काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरत आहे. … Read more

28 फेब्रुवारीला उघडणार ‘या’ कंपनीचा IPO ; गुंतवणूकीसाठी किती दिवस मुदत असणार ? प्राईस बँड किती? वाचा संपूर्ण माहिती

IPO GMP

IPO GMP : सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे. तेव्हापासून बाजारात सुरू झालेले घसरण आजही कायम आहे, पण या घसरणीच्या काळात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एका कंपनीचा आयपीओ उघडणार आहे. यामुळे आयपीओ मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या कंपनीचा आयपीओ … Read more

अदानी एनर्जी शेअरमध्ये मोठी घसरण! आता खरेदीची संधी का? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला!

Adani Energy Solutions Share News : अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठी घसरण दिसून आली आहे. सप्टेंबर २०२४ पासून बाजारात होत असलेली घसरण अद्यापही सुरूच असून, अनेक शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून ५०% ने खाली आले आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर १,३४७.९० रुपयांच्या उच्चांकावर होता, मात्र आता तो जवळपास ६६८ रुपयांवर आला … Read more

FasTag Fraud ! कार दारात उभी, पण टोल कट जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

फास्टॅग यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत अनेक वेळा शंका उपस्थित झाल्या असतानाही, अशा प्रकारच्या नव्या घटनांमुळे वाहनधारकांचा विश्वास कमी होत आहे. रामानंदनगर येथील शिवाजी विनायक चव्हाण यांनी अशीच एक अजब घटना अनुभवली. त्यांची कार (MH 02 CP 4932) दारात उभी असतानाही, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर टोल नाक्यावरून त्यांच्या Fastag खात्यातून ₹45 कपात झाल्याचा मेसेज त्यांना मोबाईलवर प्राप्त झाला. वाहनधारकांची … Read more

Gold Price Today Maharashtra | सोन महाग झालं की स्वस्त… 23 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किंमती कशा आहेत ? महाराष्ट्रातील लेटेस्ट रेट पहा….

Gold Price Today Maharashtra

Gold Price Today Maharashtra : दोन दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती जवळपास 450 रुपयांनी कमी झाल्या होत्या. यामुळे आता सोन्याच्या दराला उतरती कळा लागणार असे ग्राहकांना वाटत होते. मात्र सोन्यात होणारी दरवाढ पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काल 22 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या दरात जवळपास दोनशे रुपयांपर्यंतची वाढ झाली होती. चांदीच्या किमतीत मात्र काल फारसा महत्त्वपूर्ण बदल … Read more

फक्त ₹195 मध्ये Live Cricket आणि Hotstar फ्री? Jio च्या नवीन ऑफरने बाजारात खळबळ!

भारतातील मोबाईल डेटा क्रांतीला चालना देणाऱ्या Jio ने ग्राहकांसाठी नवा आकर्षक डेटा प्लॅन सादर केला आहे. आता केवळ ₹195 मध्ये ग्राहकांना 90 दिवसांची वैधता, 15GB डेटा आणि JioHotstar सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. भारतातील मोबाईल इंटरनेटच्या वाढत्या मागणीला लक्षात घेता, Jio आपले प्लॅन सातत्याने सुधारत आहे. विशेषतः क्रिकेट आणि OTT कंटेंट स्ट्रीमिंग करणाऱ्या ग्राहकांना कमी किंमतीत … Read more

शेअर बाजारातील घसरणीच्या काळातही चालू आठवड्यात ‘या’ 3 स्टॉकने दिलाय जबरदस्त परतावा !

Share Market News

Share Market News : शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण सुरू आहे. नवीन वर्षाची शेअर बाजाराची सुरुवात फारच दणक्यात झाली होती मात्र नंतर बाजारात सातत्याने घसरण झाली. या चालू आठवड्यात देखील शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे … Read more

नगर तालुक्यातील ‘या’ गावात चोरट्यांचा धुमाकूळ : घरांना बाहेरून कड्या लावल्या अन..…!

Ahilyanagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथे शनिवार दि. २२ रोजी पहाटे चोरट्यांनी बसस्थानका शेजारील किराणा दुकानासह अनेक घरांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. यात रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली. चोरीच्या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर महामार्गालगत जेऊर बस … Read more

लाल मिरची काळवंडली ; आवक वाढल्याने दरात झाली मोठी घट

Ahilyanagar News: सध्या बाजारात लाल मिरचीचे दर कमी झाल्यामुळे यंदा मिरचीचा ठसका उतरला असून, गृहिणींची तिखट बनवण्याची लगबग वाढली आहे. लाल मिरची गेल्या महिन्यात महागली होती व मिरचीचे दर आणखी वाढण्याची शक्यता होती, पण मिरचीने ग्राहकांना विशेषत: गृहिणींना सुखद धक्का दिला आहे. वर्षभराच्या तिखटासाठी आता अधिक पैसे खर्च करण्याची गरज नाही. लाल मिरचीचे भाव घसरल्याने … Read more

मतदारांनी खासदारकीच्या माध्यमातून लागलेली कीड नष्ट केली; आमदार दाते यांची टीका

Ahilyanagar News : खासदारकीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हयात दहशतीची कीड पसरली होती;परंतू पारनेर, नगर मतदारसंघातील सूज्ञ मतदारांनी ही कीड नष्ट करण्याचे काम केल्याने जिल्हा शांत झाल्याचे सांगत आ. काशीनाथ दाते यांनी खा. नीलेश लंके यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. देवीभोयरे ग्रामस्थांच्या वतीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल आ. दाते यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर … Read more

डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू : ‘या’ ठिकाणी घडली दुर्घटना

अहिल्यानगर : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाजवळ उडाला. तेव्हा ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शहरालगतच्या कृष्णा लॉन्सजवळ घडली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सुदाम देवराम वर्पे (वय ४८, रा. चिकणी, ता. संगमनेर) हे आपल्या (एमएच १७ … Read more

आता पोलीस दादांना देखील मिळणार नवीन घरे : नवीन वसाहतीसाठी ११५ कोटी मंजूर

अहिल्यानगर : नगर शहरात लालटाकी रोडवरील पोलीस मुख्यालयाच्या जागेत असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीची दुरावस्था झाली होती. त्यामुळे याठिकाणी नवीन इमारत व पोलीस निवासस्थानाच्या नव्या बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी आ.संग्राम जगताप यांनी २०२३ साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केला होता. तसेच विधानभवनात तारांकित प्रश्नही उपस्थित करत राज्य … Read more

तलवारीने वार करून खून करणाऱ्यांना न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहिल्यानगर : राहाता येथील एकाच्या छातीवर तसेच डोक्यात तलवारीने सपासप वार करून, एकाच खून केला होता. या खून प्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राहाता येथील जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की दि. २३ मे २०२२ रोजी श्रीरामपूर येथील कुकी हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हा गुन्हा … Read more

60-70 हजारात सुरु करा ‘हा’ बिजनेस, स्वतः मालक बनणार अन महिन्याला 3 लाख पर्यंत कमाई होणार

Small Business Idea In Marathi

Small Business Idea In Marathi : छोटा का होईना पण स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न अनेकांचे असते. पण व्यवसाय सुरू करताना सर्वसामान्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यातील पहिली सर्वात मोठी अडचण म्हणजे भांडवल आणि दुसरी अडचण म्हणजे कमी भांडवलात व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर तो व्यवसाय चांगला चालणार का? तर मित्रांनो आज आपण अशा … Read more

राज्यात प्रसिद्ध असलेल्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी ! ग्रामसभेचा ठराव; राज्यात उडाली खळबळ

Ahilynagar Breaking News : राज्यात प्रसिध्द असलेली पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. मात्र यंदा या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेने संमत केला आहे. मढीच्या यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाणारी मढीची … Read more