आईने स्वत:च्या दोन चिमुकल्यांना साखळीने बांधून अनेक तास बेवारस सोडले : नागरिकही असहाय्य झाले अन्

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : स्वत:च्या दोन चिमुकल्यांना साखळीने बांधून अनेक तास बेवारस सोडणाऱ्या एका महिलेचे कृत्य समोर आले आहे. ही हृदयद्रावक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अखेर या मुलांची सुटका करण्यात आली.या प्रकारामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. शिर्डी बस स्थानकाजवळील कंपाउंडमध्ये चार-पाच महिन्यांपासून एक महिला भंगार गोळा करण्यासाठी येत … Read more

Share Market मधील गुंतवणूकदारांसाठीमोठी बातमी ! ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना देणार 5 बोनस शेअर्स

Bonus Share 2025

Bonus Share 2025 : बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गॅमको लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे. याचा परिणाम म्हणून हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला असून काल, 21 फेब्रुवारी 2025 रोजी याच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. बिगर बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) गॅमको लिमिटेडचे स्टॉक 21 … Read more

शिवजयंती मिरवणुकीत गँगस्टर बिश्नोईचा फलक झळकवणारा सापडला ; गोडसेचा फलक झळकवणारा कोण ? पोलिसांचा शोध सुरू

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्ताने देश-विदेशातून अभिवादन करण्यात आले.अहिल्यानगर शहर तसेच जिल्ह्यातही शिवजयंती विविध उपक्रमांनी धूमधडाक्यात साजरी करण्यात आली.शहरात शिवजयंती मिरवणूक किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. मात्र शिवजयंती मिरवणुकीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे तसेच गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकले. या घटनेने शहरासह संपूर्ण राज्यात … Read more

खोदा पहाड और निकला चुहा; टीप मिळाली गावठी कट्याची अन मिळाली ‘ही’ वस्तू

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर राहुरी पोलिस स्टेशन आणि आता अहिल्यानगर शहरातील महत्वाचे समजले जाणारे कोतवाली पोलिस ठाणेही ॲक्शन मोडवर आहे. कोतवाली पोलिसांच्या अवैध व्यावसायिकांविरुद्ध जोरदार कारवाया सुरु आहेत.अशाच एका कारवाईसाठी कोतवाली पोलिस स्टेशनचे पथक रवाना झाले होते. ते पकडायला गेले होते दोन गावठी कट्टेवाला मात्र हाती सापडले त्यांना गॅस लाईटर. … Read more

दहावीच्या पहिल्याच पेपरला ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची दांडी

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : शुक्रवार पासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून, पहील्याच पेपरला जिल्ह्यातील ८५७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. जिल्ह्यात १८४ परीक्षा केंद्र आहेत. त्या केंद्रांपैकी ३० केंद्रांना संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरे, व्हिडिओ शुटिंग करण्यात आले तसेच पोलीस गस्ती पथक व बैठे पथकही तैनात … Read more

नगरकरांना मनपाचा दणका : २२ वर्षांनंतर केला असा काही बदल ज्यामुळे तुमच्या खिश्याला लागणार कात्री

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच मनपाने पाणीपट्टीत वाढ करून नगरकरांना ऐतिहासीक दणका दिला आहे. अहिल्यानगर मनपाच्या स्थापनेला २२ वर्षे झाली असून २२ वर्षांनंतर पाणीपट्टीमध्ये ९०० ते ४००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांना आता घरगुती वापरासाठी आता २४०० रुपये एवढी पाणीपट्टी भरावी लागणार आहे. याच बरोबर दर वर्षी दोनशे रुपयांची वाढ केली … Read more

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ‘इतके’ अर्ज दाखल

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे.सोसायटीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी शेवटच्या दिवसाअखेर संचालकांच्या २१ जागांसाठी २४२ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.आज शेवटच्या दिवशी ३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.दरम्यान,दाखल अर्जाची छाननी होऊन २५ तारखेला वैध नामनिर्देशन पत्रांची (अर्जाची) यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षक … Read more

उन्हाचा चटका वाढताच भाजीपाल्याचा बसला झटका; बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगरच्या बाजारात भाजीपाला महागला आहे.पालेभाज्या तर महागल्या आहेतच परंतु, फळभाज्याही मोठ्या प्रमाणावर महागल्या आहेत. ग्रामीण भागात पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पालेभाज्या पिकविणे कमी केलेले आहे. त्यामुळे बाजारात आपोआप पालेभाज्यांचे प्रमाण कमी झालेले आहे. याचे पर्यवसन पालेभाज्यांच्या भाव वाढीत झालेले आहे. पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना चढ्या भावाने … Read more

जिलेटिनच्या स्फोटात दोघांचा मृत्यू ,एक गंभीर जखमी

२२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : विहिरीत काम करीत असताना मजूर बाहेर येण्यापूर्वीच स्फोटकांचा ब्लास्ट झाल्याने दोन जण ठार तर एक गंभीर जखमी असल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली.या प्रकाराबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कर्जत शहरालगत मेहेत्रे … Read more

शिर्डीला जाण्यापूर्वी ही बातमी अवश्य वाचा : शिर्डीत उघड्यावर थुंकणे पडले महागात : २२४ जणांकडून १३,७०० रुपये दंड वसूल

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : तुम्ही जर साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण शिर्डी हे जागतिक कीर्तीचे साईबाबांचे पवित्र स्थान आहे. येथे रोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात.त्यामुळे शहरातील स्वच्छतेला आणि सुशोभीकरणाला बाधा पोहोचू नये, यासाठी नगरपरिषद विशेष प्रयत्न करत आहे. त्यानुसार शिर्डीत सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकल्यास तुमच्यावर कारवाई … Read more

RBI चा मोठा निर्णय ! नियम मोडणाऱ्या ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Banking News

Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेत देशातील एका बड्या बँकेवर कठोर कारवाई केली आहे. यामुळे सध्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण असून आरबीआयच्या या कारवाईमुळे ठेवीदारांच्या पैशांवर काही परिणाम होणार का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. खरंतर आरबीआयने गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर कारवाई केली आहे. नियम मोडणाऱ्या बँकांवर आरबीआयची … Read more

अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी ‘छावा’ चित्रपट मोफत ! कुठे मिळणार तिकीट ? वाचा संपूर्ण माहिती

Chhaava Movie Shows Free Ahilynagar : छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. पहिल्या पाच दिवसांत तब्बल 165 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले आहे. महाराष्ट्रभर मोठ्या संख्येने प्रेक्षक या चित्रपटासाठी गर्दी करत असताना, आता अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी हा चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी खूशखबर ! ‘या’ कंपनीकडून 1:1 शेअर्स जाहीर, रेकॉर्ड डेट पण ठरली

Bonus Share 2025

Bonus Share 2025 : शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्या सध्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. सोबतच काही कंपन्यांकडून बोनस शेअरची आणि डिविडेंट देण्याची सुद्धा घोषणा होत आहे. त्यामुळे सध्या शेअर बाजारात काही कंपन्यांचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. अशातच शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता जे लोक बोनस शेअर देणाऱ्या … Read more

पंजाब नॅशनल बँकेकडून 40 लाखांचे होम लोन हवे असेल तर तुमचा महिन्याचा पगार किती हवा ?

PNB Home Loan

PNB Home Loan : पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून अलीकडेच या बँकेने एक मोठा निर्णय घेतलाय. या बँकेने आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देत होम लोनच्या व्याजदरात 0.25% ची कपात केली आहे. आरबीआयने 7 फेब्रुवारीला रेपो रेटमध्ये कपात केली. पाच वर्षात पहिल्यांदाच आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. यावेळी आरबीआयने … Read more

अखेर फायनल निर्णय झालाच ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढणार, ‘या’ तारखेला फाईलवर स्वाक्षरी होणार

DA Hike

DA Hike : सातवा वेतन आयोग लागू असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या महागाई भत्ता वाढीबाबत. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होत असतो. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53 … Read more

शेअर बाजारातील घसरणीच्या काळात सुझलॉन, अदानी एनर्जी सोल्युशन्स, टाटा मोटर्सचे स्टॉक खरेदी करा ! आताच नोट करा टार्गेट प्राईस

Stock To Buy

Stock To Buy : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. स्टॉक एक्सचेंज कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स फेब्रुवारी महिन्यातचं आतापर्यंत सुमारे 2,300 अंकांनी घसरला आहे. यामुळे साहजिकच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून आता शेअर बाजारात कोणते स्टॉक खरेदी केले … Read more

Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा अंतर्गत 4000 जागांसाठी अप्रेंटिस पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Bank of Baroda Apprentice Bharti 2025

Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 4000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन … Read more

Court News : तू सुंदर दिसतेस असा मेसेज मुलीला पाठवला तर काय शिक्षा होईल ?

Court News : तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे डिजिटल संवाद अधिक सहज आणि वेगवान झाला आहे. पूर्वी पत्रव्यवहार किंवा प्रत्यक्ष भेटीशिवाय संवाद शक्य नव्हता, मात्र आता व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया आणि इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका क्लिकवर कोणीही सहज कोणाशीही संपर्क साधू शकतो. मात्र, याच डिजिटल संवादाचा गैरवापर वाढत असल्याने न्यायालये आता याबाबत कठोर होत आहेत. महाराष्ट्रातील दिंडोशी सत्र … Read more