Gold Reserve : भारताच्या तिजोरीत किती सोने ? जाणून घ्या जगातील टॉप 20 देश जिथे सोन्याचा सर्वाधिक साठा आहे

Gold Reserve : सोनं हे केवळ मौल्यवान धातू नसून आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थैर्याचा आणि त्याच्या चलनाच्या विश्वासार्हतेचा अंदाज त्या देशाच्या सोन्याच्या साठ्यावरून लावला जातो. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि महागाईशी लढण्यासाठी सोनं अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे जगभरातील देश आपल्या आर्थिक धोरणात सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणावर राखण्याला प्राधान्य देतात. 19व्या … Read more

अदानींचा ‘हा’ स्टॉक 50 टक्क्यांनी घसरला, एक्सपर्ट म्हणतात घसरतोय तरी खरेदी करा ! टार्गेट प्राईस आताच नोट करा

Adani Group Stock

Adani Group Stock : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असून या घसरणीचा अदानी समूहाच्या काही शेअर्समध्ये सुद्धा घसरण झाली आहे. एकीकडे शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असतांना आता अदानी समूहाचा एक स्टॉक लवकरच आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडचे शेअर्स आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा … Read more

EPFO Good News : मोबाइलवरच काढता येणार पैसे, सरकारचा मोठा निर्णय

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांसाठी एक मोठी सुविधा घेऊन येत आहे. लवकरच कर्मचारी युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या मदतीने थेट आपल्या मोबाइलमधून पीएफची रक्कम काढू शकणार आहेत. येत्या तीन महिन्यांत ही सुविधा सुरू करण्याची योजना असून, यामुळे कोट्यवधी कर्मचारी भविष्य निधी सदस्यांना त्यांची रक्कम काढणे अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. सुविधा कशी … Read more

मोदी सरकारचं नवीन क्रेडिट कार्ड ! 5 लाख लिमिट मिळणार ‘असा’ करा अर्ज

मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना लागू केल्या आहेत. यात मुद्रा योजना, स्टँडअप इंडिया आणि कौशल्य विकास योजना यांसारख्या विविध उपाययोजना आहेत, ज्या उद्योगांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवण्यासाठी सुरू करण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर सरकारने ₹५ लाखांच्या मर्यादेचं कस्टमाइज्ड मायक्रो क्रेडिट कार्ड सुरू करण्याची घोषणा … Read more

SBI ची नवी SIP गरिबांना पण करणार श्रीमंत ! १ लाखांचे होतील ७८ लाखांहून जास्त पैसे…

SBI Mutual Fund : आजच्या काळात आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक जण भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी बचत करण्याचा विचार करतात, मात्र मोठी रक्कम एकदम गुंतवणूक करणे अनेकांसाठी शक्य नसते. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या “जननिवेश SIP” योजनेद्वारे केवळ ₹२५० मासिक गुंतवणूक करून भविष्यात मोठा निधी जमा करता येतो. ही … Read more

PM किसान 19 वा हप्ता लवकरच ! शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹22,000 कोटी जमा होणार

PM Kisan Samman Nidhi Yojana : देशातील ९.८ कोटी शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेच्या १९व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट २,००० रुपये जमा केले जातील. या योजनेच्या माध्यमातून एकूण २२,००० कोटी रुपये देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वाटप … Read more

Dhananjay Munde यांच्यावर अण्णा हजारेंची मोठी टीका ! मंत्रिपद गमवण्याची शक्यता वाढली?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी प्रचंड गाजत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ते अडचणीत आले असून, विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप यावर कोणतीही … Read more

Gold price : वीस वर्षांपूर्वी सोन्याची किंमत किती होती ? कसं वाढले सोन ?

Gold price : भारतीय अर्थव्यवस्थेतील चढ-उतार आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2024 या वर्षात सोन्याचे दर विक्रमी 20.22% ने वधारले असून, सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 90,000 रुपयांच्या पुढे पोहोचली आहे. 2025 साल उजाडताच फेब्रुवारी महिन्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, सोन्याच्या किंमती 92,000 रुपयांवर (GST सह) पोहोचल्या आहेत. … Read more

‘हा’ आहे कधीही मंदीत न येणारा व्यवसाय ! साडेतीन लाख रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करा बिजनेस आणि 365 दिवस कमवा

Business Idea

Business Idea : अलीकडे नोकरीपेक्षा व्यवसायाला अधिक पसंती दाखवली जात आहे. विशेषतः कोरोना काळापासून भारतात नवनवीन स्टार्टअप सुरू झाले आहेत आणि महत्त्वाचची बाब म्हणजे जो मराठी माणूस आधी व्यवसायात कुठेतरी मागे होता, तो आता व्यवसायातून भरमसाठ कमाई सुद्धा करत आहे. मात्र, अनेकांची स्वतःची व्यवसाय सुरू करण्याची तयारी असताना देखील कोणता व्यवसाय सुरू करावा ? हे … Read more

मुंबईत वडापाव खाणं आता परवडणार नाही ?

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील बेकरी, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांना लाकूड व कोळशाऐवजी स्वच्छ इंधन (Green Fuel) वापरण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश येत्या ८ जुलै २०२४ पर्यंत लागू करणे बंधनकारक असून, पालन न करणाऱ्या व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे वडापाव, ब्रेड, बन आणि इतर बेकरी उत्पादनांच्या पुरवठ्यावर … Read more

31 मार्चपूर्वी हे महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्या, नाहीतर लाखोंचा तोटा…

आर्थिक वर्ष २०२४-२५ लवकरच संपणार आहे, आणि सरकारने २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात काही मोठे बदल जाहीर केले आहेत. या बदलांमुळे पुढील आर्थिक वर्षात कर नियम वेगळे असतील, त्यामुळे ३१ मार्चपूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा, तुमचे आर्थिक नियोजन बिघडू शकते आणि तुम्हाला जास्त कर भरावा लागू शकतो. १) कर प्रणालीतील योग्य पर्याय … Read more

HSRP नंबर प्लेट कशी ऑर्डर कराल ? घरबसल्या मिळवा आणि दंड टाळा!

Book My HSRP

Book My HSRP :  भारतातील वाहतूक नियम दिवसेंदिवस अधिक कठोर होत आहेत, आणि वाहन सुरक्षेशी संबंधित अनेक नवीन कायदे लागू केले जात आहेत. यामध्येच, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुमच्या वाहनावर HSRP नंबर प्लेट नसेल, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे वाहन मालकांनी लवकरात लवकर ही नंबर प्लेट … Read more

Oppo Find N5 लाँच ! Snapdragon 8 Elite, 5,600mAh बॅटरी आणि भन्नाट AI फीचर्स

स्मार्टफोन बाजारातील वाढत्या स्पर्धेमध्ये ओप्पोने आणखी एक अत्याधुनिक फोल्डेबल फोन सादर केला आहे. कंपनीने Oppo Find N5 हा जगातील सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन असल्याचा दावा केला आहे. Snapdragon 8 Elite चिपसेट ह्या स्मार्टफोनमध्ये आहे. विशेष म्हणजे, ओप्पोने Flexion Hinge तंत्रज्ञान वापरले असून, मागील मॉडेलच्या तुलनेत 36% अधिक मजबुतीचा दावा केला जात आहे. Find N5 फोल्ड … Read more

पुणे करांसाठी खुशखबर ! दोन नवीन मेट्रो स्थानकं वाढली, पण खर्च कोण करणार ?

पुणे: स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणात आता तीन ऐवजी पाच स्थानके उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात वाढ होणार असून, हा अतिरिक्त आर्थिक भार कोण उचलणार यावरून महामेट्रो आणि पुणे महापालिकेत गोंधळ निर्माण झाला आहे. पाच स्थानकांचा वाढीव खर्च मेट्रो मार्ग विस्तारासह दोन अतिरिक्त स्थानके उभारल्याने एकूण प्रकल्प खर्च तब्बल ₹683 कोटींनी … Read more

‘या’ स्टॉकने 5 वर्षात बनवलं करोडपती! 1 लाखाची गुंतवणूक बनली 1 कोटीची !

Multibagger Stock

Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. एक जानेवारी 2024 पासून ते आत्तापर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये मोठी घसरण झाली असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र असे असले तरी भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या … Read more

Mukesh Ambani’s Successors : ईशा, आकाश आणि अनंत अंबानी कोण सर्वात जास्त कमावतो ? संपत्ती आणि पगाराची धक्कादायक माहिती समोर

Mukesh Ambani’s Successors : मुकेश अंबानी हे भारतातील आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती $86.8 अब्ज (सुमारे ₹7.2 लाख कोटी) आहे. पण त्यांच्या तीन वारसदारांचीही श्रीमंती काही कमी नाही. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी हे तिघेही रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत आणि आपल्या पायावर उभे … Read more

Ladki Bahin Yojana : आजपासून जमा होणार पैसे पण १५०० कि २१०० ? वाचा संपूर्ण माहिती

राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा आठवा हफ्ता आजपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अनेक दिवसांपासून महिला या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. अखेर सरकारने हा हप्ता वेळेवर देण्याचे आश्वासन पाळले आहे. फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने, २१ ते २९ फेब्रुवारी दरम्यान हप्ता खात्यात जमा होईल, … Read more

फोल्डेबल फोनमध्ये क्रांती! OPPO Find N5 जगातील सर्वात स्लीम फोल्डेबल फोन लॉन्च

स्मार्टफोन बाजारात सातत्याने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह नवनवीन डिव्हाइसेस लाँच होत आहेत. फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या वाढत्या स्पर्धेमध्ये OPPO ने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने OPPO Find N5 हा जगातील सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन म्हणून जागतिक स्तरावर सादर केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह येणाऱ्या या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची केवळ 4.21 मिलिमीटर पातळ रचना आणि 5600mAh ची … Read more