Suzlon Energy चा स्टॉक पुन्हा फोकसमध्ये ! स्टॉक 8% नी वाढला, मार्केट एक्सपर्ट काय म्हणतात ?

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. या आठवड्याच्या अगदी सुरुवातीपासूनच शेअर बाजार घसरणीच्या मार्गावर आहे. सोमवारपासून भारतीय शेअर बाजार सातत्याने घसरत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. बुधवारी 19 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एकदा शेअर बाजारात चढ -उतार दिसून आले अन शेवटी बाजार घसरणीसह बंद झाला. … Read more

दिल्लीच्या ‘त्या’ घटनेमुळे आता रेल्वे प्रवास करताना प्लॅटफॉर्म तिकीट व प्रवासी संख्येवर येणार मर्यादा ?

२० फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी उसळली असता तिथे घडलेल्या चेंगराचेंगरीची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुचवणाऱ्या एका जनहित याचिकेवरून रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट विक्री व प्रवाशांची कमाल संख्या मर्यादित ठेवावी काय ? अशी विचारणा न्यायालयाने बुधवारी रेल्वे मंडळाला केली आहे. उच्च न्यायालयाने … Read more

भारताबद्दल घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाबद्दल ट्रम्पकडून समर्थन ; एवढ्या कोटी डॉलर्सची मदतही अमेरिकेने बंद केली

२० फेब्रुवारी २०२५ वॉशिंग्टन / फ्लोरिडा : निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी अमेरिकेकडून भारताला दिला जाणारा २.१ कोटी डॉलर्सचा (सुमारे १८२ कोटी रुपये) निधी रोखण्याच्या निर्णयाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले.मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. परंतु आपण भारताला २.१ कोटी डॉलर्स का देत होतो.त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे,असा मुद्दा ट्रम्प यांनी मांडला. अब्जाधीश उद्योगपती … Read more

२१ हजार ३९९ नागरिकांना मिळणार सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन

२० फेब्रुवारी २०२५ मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत,त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे.यासाठी सिडको, म्हाडा यांसारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या आजच्या या पवित्र दिनी २१ हजार ३९९ नागरिकांना सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत असल्याने हक्काची घरे … Read more

शासकीय योजनांचे ५८ लाख सरकारी खात्यात जमा न करता स्वतःच्याच खात्यात केले जमा : जिपमध्ये ‘त्या’ दोघांचा ‘महाघोटाळा’

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांच्या देयकातून कपात केलेल्या आयकर, जीएसटी, विमा, कामगार कल्याण निधी, सुरक्षा अनामत, दंड या रकमांमधून ५८ लाख २० हजार ५८६ रुपयांचा संगनमताने अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी बांधकाम उत्तर विभाग कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक अशोक अंबादास पंडित (वय ४२, रा.कर्जत) … Read more

बँकेकडून 50 लाखाचे होम लोन मिळवण्यासाठी महिन्याचा पगार अन CIBIL Score किती असायला हवा ?

Home Loan

Home Loan : तुम्हालाही घर खरेदीसाठी कर्ज घ्यायचे आहे का मग आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. आज आपण 50 लाखाचे होम लोन घ्यायचे असेल तर महिन्याचा पगार किती असायला हवा आणि यासाठी सिबिल स्कोर किती असणे आवश्यक आहे याबाबत माहिती पाहणार आहोत. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, … Read more

‘या’ तालुक्यात चोऱ्यांचा रेकॉर्ड ब्रेक; तीन दिवसात तब्बल पाच ठिकाणी केली घरफोडी: लाखो रुपयांचा मुद्धेमाल लंपास

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : २० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.यात शहरात दिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडले जात आहेत.तर बंद असलेली घरे फोडली जात आहेत.पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागात तर भरदिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीमुळे नागरिक व पोलिस देखील त्रस्त झाले आहेत. तीन दिवसांत पाच ठिकाणी चोरीच्या … Read more

अहिल्यानगर जिल्हा परिषदेत चाललंय काय ? पूर्ण पीएफ काढण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकास मागितले वीस हजार परंतु पुढे घडले भलतेच

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या पगाराचे काम पाहणाऱ्या वेतन व भविष्य निर्वाह विभागातील सहायक लेखा अधिकारी अशोक मनोहर शिंदे (वय ४९, रा. तुळसाई पार्कच्या पाठीमागे, गावडे मळा, पाईपलाईन रोड, सावेडी) हे ॲण्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ८ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.मंगळवारी (१८ फेब्रुवारी) या संदर्भातील … Read more

सोलर प्लान्टमधून तब्बल सात लाख रुपये किमतीची केबल केली लंपास

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे,जामखेड तालुक्यात सोलर प्लान्ट मधून चक्क पावणेसात लाख रुपयांची कॉपर केबल चोरी केली आहे. मोहरी परीसरात असलेल्या पॉवर सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी पावणेसात लाख रुपयांची सत्तावीस हजार मीटर लांबीची कॉपर केबल चोरुन नेली आहे. या प्रकरणी अज्ञात … Read more

अदानी यांच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक घसरला! 53 रुपयांवर आला स्टॉक, तुम्हीही गुंतवणूक केली आहे का? पहा…

Adani Group Stock

Adani Group Stock : भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. काल 19 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात थोडीशी रिकव्हरी दिसून आली होती मात्र नंतर पुन्हा एकदा बाजार दबावात गेला. दरम्यान या शेअर बाजारातील घसरणीच्या काळात अनेक कंपन्यांचे स्टॉक दबावात असून यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. … Read more

बंदुकीचा धाक दाखवून साईभक्तांना लुटले अन मुद्धेमाल आपापसात वाटून घेतला ; मात्र पोलिसांनी सर्वच डाव मोडीत काढला

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : साईबाबांच्या दर्शनासाठी येत असलेल्या गुजरात राज्यातील भाविकांना अडवून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या श्रीरामपूरच्या टोळीस पोलीसांनी जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून ३ मोबाईल, एअरगन,लोखंडी हत्यार,एअर गण छर्रा, इंडिका कार असा मुद्धेमाल जप्त करण्यात आला आहे. शिर्डीला साई दर्शनासाठी कारने येणाऱ्या गुजरातच्या भाविकांना कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात सकाळीच अज्ञात आरोपींनी बंदुक … Read more

मोटारसायकलवरून छत्तीसगडला जाणाऱ्या ‘त्या’दोघांसोबत देवगड फाट्यावर घडले असे काही

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : पुणे येथून दोघेजण छत्तीसगड येथे मोटारसायकलवरून जात असताना देवगड फाटा येथे थांबले.मात्र यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोटारसायकल व मोबाईल जबरीने चोरून नेला होता. या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान नेवासा येथे दुचाकीस्वारास लुटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दोघांकडून … Read more

पाठीमागून आलेल्या ट्रकने पति पत्नीचा केला अक्षरशः चेंदामेंदा

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : कोपरगाव तालुक्यातील शहापूर शिवारात ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन संगमनेर तालुक्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले.बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर ही घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर संगमनेरच्या दिशेने जाणारी (एच.आर. ७४ बी. ६२१८) क्रमांकाच्या मालवाहक ट्रकने (एम.एच. १५ इ.वाय. ८०९८) क्रमांकाच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक … Read more

यात्रेस लागले गालबोट : दोन गटात तुफान राडा अन दगडफेक ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : सध्या जिल्ह्यातील अनेक भागातील यात्रा महोत्सव सुरू झाले आहेत. मात्र या यात्रेत काही किरकोळ कारणावरून वाद विवाद होत असून त्याचे पर्यावसान हाणामारीत होत आहे. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे सुरू असलेल्या यात्रे दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास समनापूर येथील मारुती मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात घडली.या … Read more

PPF योजनेत वार्षिक 30 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?

PPF Scheme

PPF Scheme : पीपीएफ ज्याला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणून ओळखले जाते, ही पीपीएफ योजना गुंतवणुकीची एक सुरक्षित अन सरकारी योजना आहे. या योजनेला सरकारची गॅरंटी आहे, म्हणून या योजनेत गुंतवलेला पैसा कुठेचं जात नाही. हेच कारण आहे की, ज्यांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करायची आहे असे लोक या योजनेला विशेष महत्त्व दाखवतात. अशा परिस्थितीत, आज … Read more

Pune Shirur Flyover : राज्यातील पहिला तीन मजली उड्डाणपूल ! पुणे-नगर मार्गावरील वाहतूक कोंडी इतिहासजमा होणार!

Pune Shirur Flyover : पुण्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे, पुणे आणि नगर दरम्यानच्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून खराडी बायपास ते शिरूर या ६० किलोमीटरच्या अंतरावर तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प … Read more

iPhone 16e मध्ये कोणते फीचर्स मिळतील ? काय असेल किंमत वाचा

iPhone 16e

जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple ने आपल्या नवीन iPhone 16e लॉन्च केला आहे. या फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स समाविष्ट असून, त्याच्या डिझाइनपासून ते परफॉर्मन्सपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. मागील आठवडाभरापासून iPhone SE 4 लाँच होण्याची चर्चा होती, मात्र आता iPhone 16e या नावाने हा नवा फोन बाजारात दाखल झाला आहे. आणि विशेष म्हणजे हा फोन भारतात … Read more

Post Office Scheme | दररोज फक्त 70 रुपये वाचवा अन ‘या’ योजनेत गुंतवणूक सुरु करा ! मिळणार 6 लाख रुपये

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत आहात का ? अहो, मग तुमच्यासाठी पोस्टाची योजना फायद्याची ठरणार आहे. खरंतर भारतात आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. अधिकचा परतावा मिळवण्यापेक्षा कमी परतावा मिळवायचा पण आपण गुंतवलेले आपले कष्टाचे पैसे कुठेच वाया जाणार नाहीत ही भारतीयांची मानसिकता. त्यामुळे आजही भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत … Read more