‘त्यांच्याविरुद्ध’ कोणताही ‘पुरावा’ नसताना केवळ ‘राजकीय’ हेतूने चुकीच्या गुन्ह्यात अटक !

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : १५ व्या वित्त आयोगाचा १६ लाख ५० हजार रुपयांचा निधी अपहार प्रकरणी अटकेत असलेले महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी तथा डॉ. अनिल बोरगे व लेखाव्यवस्थापक विजयकुमार रणदिवे यांना कोर्टाने १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.श्री. बोरगे व रणदिवे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.१२) गुन्हा दाखल होवून त्यांना … Read more

विकासाच्या नावावर सरकारकडून होतेय शेतकऱ्यांची अशी फसवणूक ! शेटे यांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

१४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : राज्यात सध्या अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करून शासन शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहेमात्र, ही कारवाई शेतकऱ्यांसाठी मोठा अन्याय ठरत आहे. विकास कामांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू असून,शासन त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांच्या जमिनी हिसकावत आहे.युवा नेते प्रकाश शेटे यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवत तीव्र आंदोलनाचा … Read more

एवढी हिंमत ? महिलेच्या घरात घुसून भर दिवसा दोन तरुणांनी केला असा प्रकार…

१४ फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : शहरातील कादरी मशीद परिसरात एका ४० वर्षीय महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून दोन तरुणांनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी अडीच वाजता घडली.या प्रकरणी आयाज शफिक बागवान आणि आतीक रफिक बागवान (दोघे रा. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की … Read more

अहिल्यानगरचा ‘या’ प्रकल्पात आला राज्यात पहिला नंबर ! ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना मिळाला ‘हा’ लाभ…

१४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : केंद्र सरकारच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर अंतर्गत देशभरात अॅग्रीस्टंग प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.या उपक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना या योजनेत सामावून घेतले असून, राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी … Read more

40 हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युईटी मिळणार? पहा….

Gratuity Money

Gratuity Money : सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर वेगवेगळे लाभ दिले जात असतात. ग्रॅच्युईटीच्या लाभाचा देखील त्यामध्ये समावेश होतो. ग्रॅच्युईटी म्हणजे काय ? तर सोप्या शब्दात, एखाद्या खाजगी किंवा सरकारी कंपनीत ठराविक वेळेसाठी काम केल्याबद्दल दिले जाणारे बक्षीस म्हणजे ग्रॅज्युटी असे आपण म्हणू शकतो. अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या किंवा नोकरी सोडताना मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीबाबत … Read more

साईबाबांच्या दर्शनाला जाताय ? शिर्डीत चालू आहे हा स्कॅम ; श्रीमंत महिला दिसल्या कि…

१४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर, विविध फसवणुकीच्या घटना उघड होत असताना, शिर्डीतील महागड्या साडी विक्रीतून साईभक्त भाविकांची आर्थिक लूट थांबवावी,अशी ठाम भूमिका शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी व्यक्त केली.शिर्डीत भाडोत्री जागांमध्ये भव्य साडी शोरूम्स मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.या ठिकाणी साईभक्त भाविकांना आकर्षित करून,चालकांना ५०% कमिशन आणि सेल्समनला देखील मोठ्या प्रमाणात … Read more

पत्नीची छेड का काढली’ ? असा जाब विचारला म्हणून पती पत्नीला जबर मारहाण

१४ फेब्रुवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील एका गावात पत्नीची छेडछाड केल्याचा जाब विचारणाऱ्या पतीला आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी टॉमीने मारहाण केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री घडली.याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की १९ वर्षीय विवाहित तरुणी आपल्या कुटुंबासह या गावात राहते. ८ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाआठ वाजता ती घरासमोर उभी असताना … Read more

सावधान ! हवामानातील बदलामुळे धोक्याची घंटा वाजणार ?

१४ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : हवामानबदल पृथ्वीच्या जलचक्रावर गंभीर परिणाम करत आहे. २०२४ मध्ये कोट्यवधी लोकांना अतिवृष्टी, भीषण पूर आणि दुष्काळाचा सामना करावा लागण्यास हाच घटक कारणीभूत आहे,असे एका नव्या आंतरराष्ट्रीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘२०२४ ग्लोबल वॉटर मॉनिटर रिपोर्ट’ हा अहवाल ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, चीन, जर्मनी आणि इतर देशांतील संशोधकांनी तयार केला … Read more

शेअर मार्केटकडे लोकांची पाठ ! या ठिकाणी होतेय सर्वाधिक गुंतवणूक ; मिळतोय जबरदस्त परतावा

१४ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : शेअर बाजारात पडझडीचे वातावरण असतानाही जानेवारी महिन्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांत ३९,६८८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. लघु आणि मध्यम कंपन्यांच्या शेअर्सशी जोडलेल्या योजनांमध्ये भांडवलाचा ओघ वाढल्यामुळे एकूण गुंतवणूक वाढली आहे. परंतु ही निव्वळ गुंतवणूक डिसेंबरमधील ४१,१५६ कोटी रुपयांपेक्षा ३.५ टक्के कमी आहे. गुंतवणूकदारांचा इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये सातत्याने गुंतवणुकीचा जानेवारी हा … Read more

कियाच्या सिरॉसची तरुणाई मधून मागणी ! या करणामुळे ठरली लक्षवेधी

१४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : किया इंडिया या ऑटोमेकरने आकर्षक किमतीत नवीन किया सिरॉस लाँच करण्यासह मध्यम व कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये नवीन एसयूव्ही न सेगमेंट दाखल केला आहे.कंपनीचे प्रीमियम मॉडेल्स ईव्ही ९ व कार्निव्हलमधील डिझाइनमधून प्रेरणा घेत सिरॉसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम आरामदायीपणा व आकर्षक डिझाइनचे एकत्रिकरण 5 आहे, जे भारतातील ग्राहकांना अद्वितीय मूल्य तत्त्व देत … Read more

पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं साहेब ! प्रत्येकवेळी न्यायालयाने आदेश देण्याची वाट पाहणार का ? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला प्रश्नांची सरबत्ती

१४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : प्लास्टिकच्या फुलांचा समावेश एकेरी वापराच्या वस्तूंच्या प्रतिबंधित यादीत का केला नाही ? प्लास्टिक फुलांचा पुनर्वापर करणे खरच शक्य आहे का? किंवा ती विघटनशील आहेत का? अशी विचारणा बुधवारी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली.पुनर्वापर करता येत नाही किंवा विघटनशील नसतात, अशा एकेरी वापराच्या प्लास्टिकवर केंद्र सरकारनेच अधिसूचना काढून बंदी घातल्याकडे मुख्य … Read more

विशेष पोक्सो न्यायालयांसह ७९० जलदगती न्यायालये स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य ; उच्च न्यायालयात मात्र इतक्या न्यायाधीशांची पदे रिक्त

१४ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : देशभरातील न्यायालयांत प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच सर्वोच्च न्यायालयात २ तर विविध उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची ३६७ पदे रिक्त आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत दिली आहे.याचवेळी अनेक राज्यांमध्ये जिल्हा आणि अधिनस्थ न्यायपालिकेत सुमारे ५,३२० न्यायिक अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचेही केंद्राने सांगितले. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कायदा … Read more

35 लाखांचे होम लोन हवे आहे ? जाणून घ्या SBI च्या नियमांनुसार तुमचा मासिक पगार किती असावा !

Home Loan

Home Loan : घर खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्येकाच्या मनात असते, आणि त्यासाठी बँकेकडून गृहकर्ज घेणे ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक असून ती गृहकर्जासाठी अनेक फायदेशीर योजना देते. एसबीआयकडून कमीत कमी व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात असून यामुळे अनेकजण एसबीआय कडून गृह कर्ज घेतात. पण, … Read more

लग्नाला न बोलवल्यामुळे नाराज बिबट्या घुसला थेट जेवणाच्या पंगतीत ; वधू-वरासह पाहुणे मंडळी फरार !

१४ फेब्रुवारी २०२५ लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील बुद्धेश्वर परिसरात एका लग्न समारंभात एकच खळबळ उडाली. कारण लग्न ऐन रंगात आले असताना तिथे बिबट्याने आपली ऐटदार एण्ट्री मारली आणि जीव वाचवण्यासाठी वधू-वर अनेक तास गाडीतच अडकून राहिले,अखेर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला पकडले. बुधवारी रात्री बुद्धेश्वर रिंग रोड परिसरातील विवाहस्थळी बिबट्या घुसल्याची घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. … Read more

या योजनेचा महिन्याचा खर्च तब्ब्ल ३६०० कोटी ! कारवाईच्या भीतीने ५ लाख बहिणींनी केले असे कृत्य…

१४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ साठी अर्ज केल्यानंतर आधारकार्ड बँकेसोबत लिंक न झाल्याने लाभ न मिळालेल्या सुमारे ६ लाख ‘लाडक्या बहिणीं’ना या महिन्याच्या अखेरीस योजनेचा लाभ देण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जुलै महिन्यात सुरू … Read more

SBI चा जबरदस्त Mutual Fund ! 2500 रुपयांची एसआयपी केल्यास मिळणार 1.18 कोटींचा परतावा

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund : अलीकडील काही वर्षांमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शेअर मार्केट सोबतच म्युच्युअल फंड मध्ये देखील अनेक जण गुंतवणूक करतात. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असून यामुळे अनेक जण शेअर मार्केट पासून लांब झाले आहेत. शेअर मार्केट मधील गुंतवणुक जोखीमपूर्ण असल्याने आणि सध्याची … Read more

संगमनेर मधून आली मोठी बातमी ! तहसील विभाजना विरोधात बाळासाहेब थोरात…

Sangamner News : प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधात ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव केल्यानंतरही या  प्रस्तावात कोणत्याही सुधारणा झालेल्या नाही. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार पूर्वीचाच प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे, त्यामुळे या अन्यायकारक तालुका विभाजनाच्या विरोधात जन आंदोलन उभे करण्यासोबतच न्यायालयाचा दरवाजा ठोठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात … Read more

Suzlon Energy चा शेअर 71 रुपयांवर जाणार ! शेअर्समध्ये उसळी येण्याचे कारण काय ?

Suzlon Share Price

Suzlon Share Price : सुझलॉन एनर्जीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एनर्जी सेक्टर मधला हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना लवकरच मालामाल बनवणार असे संकेत मिळत आहेत. खरे तर सध्या हा स्टॉक अचानक फोकस मध्ये आला असून गुंतवणूकदारांच्या मध्यात हा स्टॉक चर्चेत आहे. शेअर बाजारात आज 13 … Read more