अहिल्यानगरमध्ये ‘कांदा क्लस्टर’ला मंजुरी मिळाली ! शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ?

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, आता उद्योग विभागाने 8.61 कोटी रुपये खर्चाच्या ‘कांदा क्लस्टर’ ला मंजुरी दिली आहे. यामुळे 150 जणांना थेट तर 800 जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कांदा क्लस्टर कशामुळे महत्त्वाचे ? जिल्ह्यातील कांद्याखालील क्षेत्र 2.25 लाख हेक्टरवर पोहोचले असून यंदा 51,541 हेक्टरची विक्रमी वाढ … Read more

महिंद्राच्या ‘या’ 2 SUV च्या बुकिंग 14 फेब्रुवारी पासून सुरु होणार ! पण बुकिंग आधीच हजारो युनिट सेल

Mahindra BE6 And XEV 9e

Mahindra BE6 And XEV 9e : भारतीय कार मार्केटमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे. यामुळे दिग्गज ऑटो कंपन्यांकडून आता नवनवीन इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जात आहे. भारतीय कार मार्केटमधील इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता सध्या टाटा कंपनीचा मोठ्या प्रमाणात बोलबाला पाहायला मिळतो. पण आता इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये इतर कंपन्या देखील जोरदार एन्ट्री … Read more

Fastag नियमांत मोठे बदल ! रिचार्ज करण्याआधी ही बातमी वाचाच…

Fastag New Rules : १७ फेब्रुवारी २०२४ पासून फास्टॅग वापरण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशनसाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, जर तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्टमध्ये असेल आणि तुम्ही ऐनवेळी टोल नाक्यावर रिचार्ज केला, तरीही तो लगेच अ‍ॅक्टिव्ह होणार नाही. परिणामी, तुमच्याकडून … Read more

बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात Cash जमा करताना खबरदार! नियम न पाळल्यास बसेल मोठा आर्थिक फटका

income tax law

Income Tax Rule:- डिजिटल युगात अनेक व्यवहार ऑनलाइन होत असले तरीही अनेक लोक आजही त्यांच्या घरी रोख रक्कम ठेवतात. काही वेळा नेटवर्क समस्या किंवा तत्काळ पेमेंटच्या गरजेने लोकांना रोख रक्कम आवश्यक पडते. मात्र घरात किती रोख रक्कम ठेवू शकतो याबाबत अनेकांना संभ्रम असतो. आयकर कायद्यानुसार घरात रोख रक्कम ठेवण्यावर कोणतीही विशिष्ट मर्यादा नाही. तुम्ही कितीही … Read more

Liquor Storage Rule: घरात किती दारू ठेवणे आहे कायदेशीर! मर्यादा ओलांडली तर होऊ शकते मोठी अडचण

liquor

Liquor Storage:- भारतातील बहुतांश राज्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीला मर्यादित प्रमाणात दारू बाळगण्याची परवानगी आहे. मात्र कोणत्याही व्यक्तीकडे ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात दारू आढळल्यास त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. प्रत्येक राज्याचे स्वतःचे उत्पादन शुल्क कायदे (Excise Laws) आहेत. त्यामुळे राज्यानुसार दारू साठवण्याच्या नियमांमध्ये थोडाफार फरक असू शकतो. दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निकालानुसार २५ वर्षांपेक्षा … Read more

ब्रेकिंग : RBI ने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर ‘या’ 6 बँकांनी Home Loan च्या व्याजदरात केली मोठी कपात

Home Loan

Home Loan : सात फेब्रुवारी 2025 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला. या अंतर्गत पाच वर्षात पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. 5 वर्षात पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये बदल करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला. आरबीआयच्या निर्णयामुळे रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25% पर्यंत खाली आला. मात्र आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर सुद्धा बँकांकडून आपले … Read more

पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार ! ‘या’ ठिकाणी तयार होणार नवा भुयारी मार्ग

Pune Traffic News

Pune Traffic News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न डोकं वर काढतोय. शहरात होणारी वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी भीषण समस्या बनली आहे. मात्र शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता … Read more

60 वर्षे जुना Income Tax कायदा संपला.. नवीन आयकर विधेयकात तुम्हाला काय मिळतील फायदे?

nirmala sitaraman

New Income Tax Rule 2025:- भारत सरकारने 60 वर्षे जुन्या 1961 च्या आयकर कायद्याला पर्याय म्हणून ‘आयकर विधेयक 2025’ संसदेत सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या मते हा नवीन कायदा कर प्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने आणला जात आहे. नव्या विधेयकात करदात्यांसाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले असून हे बदल कर प्रक्रिया … Read more

Post Office GDS Bharti 2025: भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 21,413 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

POST OFFICE GDS BHARTI 2025

Post Office GDS Bharti 2025: भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 21,413 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन … Read more

Property खरेदी करतायेत! ‘ही’ पाच कागदपत्र पाहण्याशिवाय एक पाऊल देखील नका टाकू पुढे.. नाहीतर नुकसान अटळ

property buying tips

Property Buying Tips:- मालमत्ता खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. लोक सहसा मालमत्तेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.परंतु खरेदी करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही अडचणी किंवा कायदेशीर गुंतागुंतीला सामोरे जावे लागू नये. नवीन किंवा जुनी मालमत्ता खरेदी करताना काही महत्त्वाच्या दस्तऐवजांची तपासणी करणे गरजेचे आहे.जेणेकरून व्यवहार सुरक्षित … Read more

अदानी यांची ‘ही’ कंपनी श्रीलंकामधील एका मोठ्या प्रोजेक्ट मधून बाहेर ! कारण काय ?

Adani Group Stock

Adani Group Stock : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी विशेषता अदानी समूहाच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी हात येत आहे. ती म्हणजे अदानी समूहाच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीने श्रीलंकेतील त्याचे दोन पवन ऊर्जा प्रकल्प सोडले आहेत. कंपनीने श्रीलंकेच्या सरकारी एजन्सीला पाठवलेल्या पत्रानुसार, कंपनी श्रीलंकेतील दोन … Read more

अमेरिकेत पोहोचताच ‘त्या’ महिलेला भेटले पंतप्रधान मोदी ! कोण आहे ती महिला ?

Tulsi Gabbard : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमिरिकेत गेले आहेत आणि त्यांच्या भेटीगाठींचं सत्र सुरु झालं असून, अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी पोहोचताच एका महिलेची घेतलेली भेट आता चर्चेचा विषय बनला आहे.अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ नेशनल इंटेलिजेंस पदावर तुलसी गबार्ड यांची नुकतीच निवड झाली असून, शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत … Read more

50 हजार पेक्षा रोख व्यवहार करताय ? पटकन वाचा Income Tax चा हा नियम… नाहीतर याल अडचणीत

Income Tax Rule :- बदलत्या काळात डिजिटल व्यवहारांचा वापर वाढला असला तरी अजूनही अनेक लोक त्यांच्या घरात रोख रक्कम ठेवतात. ऑनलाइन व्यवहारांमध्ये कधी कधी तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे काही लोक सुरक्षिततेच्या कारणास्तव किंवा आवश्यकतेनुसार कॅश जवळ ठेवण्यास प्राधान्य देतात. मात्र घरी किती रोख रक्कम ठेवू शकतो? यासंबंधी अनेकांच्या मनात शंका असतात. तसेच आयकर विभागाच्या … Read more

Shubman Gill ने केलं रेकॉर्ड ! Babar Azam खल्लास… ICC Ranking मध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा

shubmangill

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल याने आयसीसी वनडे क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिलने 112 धावांची दमदार खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या शानदार कामगिरीमुळे तो आता आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गिलची ऐतिहासिक कामगिरी भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय … Read more

Mutual Fund मधून जोरदार परतावा हवा असेल तर ‘या’ 5 टिप्स लक्षात ठेवा ! SIP चे हे गोल्डन नियम पहाच….

Mutual Fund Scheme

Mutual Fund Scheme : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. अशा परिस्थितीत, अनेकजण थेट शेअर बाजारात इन्वेस्ट करण्यास मागे-पुढे पाहताना दिसत आहेत. दरम्यान जर तुम्हालाही शेअर बाजारात थेट पैसे गुंतवताना धोका वाटत असेल तर तुम्ही शेअर बाजाराशी संबंधित असणाऱ्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवू शकता. खरे … Read more

50 रुपयांच्या नोटेसंदर्भात RBI ची मोठी घोषणा ! ATM मधून ग्राहकांच्या हातात लवकरच येणार

RBI News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ₹50 रुपयांच्या नोटेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच नवीन ₹50 ची नोट जारी करण्यात येणार असून, या नोटेवर आरबीआयचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे. यामुळे आधीच्या 50 रुपयांच्या नोटांच्या वैधतेबाबत अनेकांना शंका येऊ शकते, मात्र RBI ने स्पष्ट केलं आहे की, आधीच्या नोटाही पूर्वीप्रमाणे वैध … Read more

Middle Class लोकांसाठी BSNL ने आणला जबरदस्त रिचार्ज

BSNL

Bsnl Recharge : जर तुम्ही दोन सिमकार्ड वापरत असाल किंवा किफायतशीर आणि अधिक वैधता असलेला मोबाईल प्लॅन शोधत असाल, तर BSNL चा नवीन प्रीपेड प्लॅन तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. केवळ ₹345 मध्ये तुम्हाला तब्बल 60 दिवसांची वैधता मिळत आहे. यामुळे वारंवार रिचार्ज करण्याच्या झंझटीतून सुटका मिळू शकते. अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1GB डेटा मिळत असल्यामुळे … Read more

OnePlus ची स्पेशल ऑफर ! 5,500mAh बॅटरी,100W फास्ट चार्जिंग असलेला स्मार्टफोन वीस हजारांत…

वनप्लसने आपल्या ग्राहकांसाठी Red Rush Days Sale सुरू केला आहे, जिथे अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्स मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. हा सेल केवळ वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवरच नाही तर Amazon वर देखील सुरू आहे. विशेष म्हणजे, OnePlus Nord CE 4 वर ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या किमतीत घट करण्यात आली असून त्यावर बँक ऑफर आणि कूपन … Read more