अहिल्यानगरमध्ये ‘कांदा क्लस्टर’ला मंजुरी मिळाली ! शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ?
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, आता उद्योग विभागाने 8.61 कोटी रुपये खर्चाच्या ‘कांदा क्लस्टर’ ला मंजुरी दिली आहे. यामुळे 150 जणांना थेट तर 800 जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कांदा क्लस्टर कशामुळे महत्त्वाचे ? जिल्ह्यातील कांद्याखालील क्षेत्र 2.25 लाख हेक्टरवर पोहोचले असून यंदा 51,541 हेक्टरची विक्रमी वाढ … Read more