एका प्लानमध्ये कुटुंबातील पंधरा जणांना मिळेल Insurance कव्हर! पटापट जाणून घ्या फॅमिली फ्लोटर प्लॅनचे आश्चर्यचकित फायदा

family floater plan

Family Floater Plan:- आजच्या काळात वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढत आहेत आणि कोणत्याही वयातील व्यक्तीला आरोग्याशी संबंधित संकटाचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी मोठ्या हॉस्पिटल खर्चाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आरोग्य विमा आवश्यक ठरतो. परंतु प्रत्येक कुटुंब सदस्यासाठी स्वतंत्र विमा योजना घेणे महागडे आणि आर्थिक दृष्ट्या मॅनेज करायला कठीण होऊ शकते. यावर फॅमिली फ्लोटर प्लॅन … Read more

8th Pay Commission लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांवर होईल पैशांची बरसात! जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि कॅल्क्युलेशन

8th pay commission

8th Pay Commission:- आठवा वेतन आयोग (8CPC) 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. सरकार 2025 मध्ये त्याच्या शिफारसींवर विचार करेल आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक मोठ्या आतुरतेने या वेतन आयोगाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. कारण त्याच्या शिफारसींमुळे वेतन आणि भत्त्यांमध्ये मोठे बदल होऊ शकतात. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना … Read more

IPO GMP | ‘या’ कंपनीचा स्वस्त IPO 13 फेब्रुवारीला खुला होणार, प्राईस बँड सहित इतर सर्व डिटेल्स जाणून घ्या

IPO GMP

IPO GMP : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्यप्रदेश मधील रतलाम येथे स्थित असणाऱ्या एलके मेहता पॉलिमर्स लिमिटेड या कंपनीचा स्वस्त आयपीओ लवकरच खुला होणार आहे. हा आयपीओ 7.38 कोटी रुपयांचा फिक्स प्राइस इश्यू आहे. हा नवा इश्यू 10.40 लाख शेअर्सचा आहे. हा आयपीओ शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी राहणार … Read more

Suzlon चा स्टॉक गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न! शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी, एक्सपर्ट्स सांगतात….

Suzlon Share Price

Suzlon Share Price : Suzlon Energy Ltd कंपनीबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. या कंपनीचा स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असे म्हटले जात आहे. आज सोमवार 10 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण झाली आणि यामुळे … Read more

SBI च्या 400 दिवसाच्या FD योजनेत 5 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार? पहा….

SBI FD Scheme

SBI FD Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही भारतात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवली जाते. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे मात्र असे असले तरी आजही एफडी योजना लोकप्रिय आहेत. एफ डी मध्ये गुंतवलेले पैसे हे सहसा बुडत नाहीत आणि यामुळेच ज्येष्ठ नागरिक तसेच महिलावर्ग एफ डी मध्ये … Read more

आहे 23 किमी मायलेज देणारी धाकड कार! टोयोटा फॉर्च्यूनरला टक्कर देणारा आहे 8 सीटर स्वस्त पर्याय

maruti invicto

Maruti Invicto vs Fortuner:- भारतीय बाजारात मोठ्या एसयूव्ही आणि एमपीव्ही गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. टोयोटा फॉर्च्युनर ही त्याच्या दमदार रोड प्रेझेन्स आणि मजबूत इंजिनसाठी प्रसिद्ध आहे. मात्र तिची जास्त किंमत अनेकांना परवडणारी नसते. अशा परिस्थितीत तुम्हाला फॉर्च्युनरएवढी मोठी पण किफायतशीर किंमतीत उपलब्ध होणारी कार हवी असल्यास मारुती सुझुकी इन्विक्टो हा एक उत्तम पर्याय ठरू … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुण्यातील ‘हा’ भागही आता मेट्रोने जोडला जाणार, कसा राहणार नवीन मेट्रो मार्गाचा रूट ?

Pune Metro News

Pune Metro News : पुण्यातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. दुसरीकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी मेट्रोचे जाळे सुद्धा विकसित केले जात आहे. सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या … Read more

5 वर्षे ड्युटी करा आणि लाखो रुपयांची ग्रॅच्युईटी मिळवा! 25 लाखापर्यंत ग्रॅच्युईटी वाढली…तुम्हाला किती मिळेल?

gratuity rule

Gratuity Rule:- ग्रॅच्युइटी ही कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या दीर्घकालीन सेवेसाठी मिळणारी आर्थिक मदत आहे. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगारावर आणि त्याने दिलेल्या सेवाकालावर आधारित असते. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2024 पासून ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 50% पर्यंत … Read more

अवघ्या तीन वर्षात डबल करा तुमचा पैसा! ‘या’ स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक देईल भरभरून पैसा

small cap fund

Small Cap Mutual Fund:- स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड हे लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन मोठ्या परताव्याची संधी देणारे फंड असतात. जरी या फंडांमध्ये जोखीम जास्त असली तरी गेल्या काही वर्षांत विशेषतः २०२० नंतर स्मॉल-कॅप फंडांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. २०२५ मध्येही स्मॉल-कॅप फंडांमध्ये गुंतवणुकीला मोठी मागणी आहे. कारण अनेक लहान कंपन्या वेगाने वाढत आहेत आणि … Read more

10 हजार टक्क्यांनी वाढला ‘या’ छोट्याशा कंपनीचा नफा! आता कंपनी बोनस शेअर्स सुद्धा देणार

Bonus Share 2025

Bonus Share 2025 : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक कामाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अजूनही अनेक कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत तसेच काही कंपन्यांकडून गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा करण्यात आली आहे. एवढेच नाही तर काही … Read more

Mahindra च्या ‘या’ कार्सवर वर्षातील सर्वात मोठी ऑफर! मिळवा चार लाख रुपये पर्यंत सूट… पुन्हा नाही येणार अशी संधी

mahindra cars

Discount On Mahindra Cars:- महिंद्रा ऑटोमोटिव्हने फेब्रुवारी 2025 मध्ये आपल्या विविध लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत. या ऑफर्स अंतर्गत स्कॉर्पिओ, थार, XUV700, बोलेरो आणि XUV400 सारख्या गाड्यांवर 4 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. जी या वर्षातील सर्वात मोठी ऑफर मानली जात आहे. जर तुम्ही नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल … Read more

EV आणि पेट्रोलचा आहे जबरदस्त कॉम्बो! BYD च्या या हायब्रीड कारमध्ये मिळणार पावरफुल रेंज आणि उत्तम फीचर्स

byd sealion car

Syealion 6 Hybrid Car:- BYD ने इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये आपली नवीन सीलियन ६ हायब्रिड कार सादर केली असून ती लवकरच भारतीय बाजारात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच ही कार भारतीय रस्त्यांवर चाचणी दरम्यान पाहिली गेली असून तिचे फोटो समोर आल्यामुळे या वाहनाच्या संभाव्य लाँचिंगबाबत उत्सुकता वाढली आहे. सीलियन ६ हा प्लग-इन … Read more

मुकेश अंबानीची जबरदस्त ऑफर! Jio Users साठी अमर्यादित कॉल, डेटा आणि एसएमएस फक्त ‘इतक्या’ रुपयात

jio recharge plan

Jio Megahit Offer:- रिलायन्स जिओने २०२५ मध्ये आपल्या ग्राहकांसाठी एक आकर्षक मेगाहिट ऑफर जाहीर केली आहे. ज्यामध्ये कॉल, इंटरनेट, एसएमएस आणि जिओ टीव्हीसह अनेक सेवा अमर्यादित स्वरूपात अतिशय परवडणाऱ्या दरात दिल्या जात आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली जिओ आपल्या युजर्स करिता विविध बजेट आणि प्रीमियम प्लॅनसह नवीन आणि अधिक फायदेशीर योजना सादर करत आहे. या … Read more

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! उद्यापासून ‘हा’ एक्झिट मार्ग पुढील 6 महिने बंद, कारण काय ?

Mumbai Pune Expressway News

Mumbai Pune Expressway News : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. या दोन्ही शहरादरम्यान रेल्वे आणि रस्ते मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. दरम्यान जर तुम्ही ही मुंबई ते पुणे दरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची … Read more

मार्केट यार्डच्या व्यावसायिकास खंडणीची मागणी ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : उद्योजक तथा व्यापारी,व्यवसायिकास खंडणी मागण्याच्या घटना अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी घडत आहेत. खंडणीखोराच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्यातील तसेच जिल्ह्यातील पोलिस दल सतर्क झाले असतानाही अहिल्यानगरच्या मार्केटयार्ड येथील एका व्यवसायिकास खंडणी मागण्याची घटना घडली.या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली.दरम्यान या घटनेमुळे व्यवसायिक वर्गात एकच खळबळ … Read more

कोतवाल पदभरती- २०२५ करीता श्रीगोंदा येथे मंगळवारी आरक्षण सोडत

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील कोतवालांची २० पदांसाठी प्रवर्ग निहाय आरक्षण सजेनिहाय देणे आणि महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवार ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय श्रीगोंदा येथील सभागृहात उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. कोतवाल पदभरती सन २०२५ करिता जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकसुत्रता असावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी … Read more

Brokerage रिपोर्टनुसार ‘हे’ 8 शेअर्स देतील 40% पर्यंत परतावा! पटकन वाचा तज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस

share market

Top Share:- डिसेंबर तिमाहीच्या आर्थिक अहवालानंतर बाजारात सकारात्मकता दिसून येत आहे. चांगल्या बजेट आणि आरबीआयच्या रेपो रेट कपातीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढत आहे. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा अल्पावधीसाठी बाजारावर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्यांचे तिमाही निकाल महत्त्वाचे ठरत आहेत. आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने डिसेंबर 2024 तिमाही निकालांच्या विश्लेषणानंतर आठ शेअर्स खरेदी … Read more

महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी 10,13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यांत परीक्षा

१० फेब्रुवारी २०२५ मुंबई : महिला व बालविकास विभागाअंतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. 10, 13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यात 45 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली असून, https://www.wcdcompune.com या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे. या परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त राहुल मोरे … Read more