विधानसभेनंतर माजी मंत्री तनपुरे पुन्हा सक्रिय !

राहुरी शहर : विधानसभेतील पराभवानंतर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून, विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. राज्यातील बांधकाम ठेकेदारांच्या थकीत बिलांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात विक्रमी काम करूनही आणि लोकप्रियता असूनही तनपुरे यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांनी खचून न जाता राहुरी नगर- … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

श्रीरामपूरः एका ५६ वर्षीय नराधमाने नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सव्वापाच वाजेच्या दरम्यान एका गावातील परिसरातील मंदिराच्या बाजुला झाडाजवळ हा प्रकार घडला याबाबत पोलिसांनी पीडितेच्या कुटूंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संजय दगडु गांगुर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक … Read more

जिहादी मनासिकतेच्या लोकांची मस्ती सहन करणार नाही : ना. राणे

श्रीगोंदा हे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असून, हे सरकार हिंदूंच्या ताकदीमुळे स्थापन झालेले आहे. या सरकारच्या काळात हिंदूंवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही. सरकारचा मंत्री व प्रतिनिधी म्हणून मी येथे आलो असून, येथील जिहादी मानसिकतेच्या लोकांची मस्ती सहन करणार नाही, असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला येथील ससाणेनगरमध्ये झालेल्या … Read more

अपघात टाळण्यासाठी लढणाऱ्या हॉटेल चालकाचाच अपघाती मृत्यू पांढरीपूल येथील घटना; ट्रक हॉटेलमध्ये घुसल्याने अपघात

जेऊर : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या हॉटेल चालकाचाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. ५) रोजी पहाटे घडली. पांढरीपूल घाटाच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉटेलमध्ये घुसल्याने हा अपघात घडला आहे अहिल्यानगरवरून छत्रपती संभाजीनगरकडे लोखंडी चुरा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे (क्र. एम.एच. ४१ जी. ७०१७) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने … Read more

करंजी परिसर बनलायं संत्राचे आगार दिवसाला पाचशे टन माल मार्केटला; व्यापारातून तरुणांना मिळाला रोजगार

करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी, भोसे, दगडवाडी, वैजूबाभळगाव, घाटशिरस, जोडमोहज, लोहसर, खांडगाव, देवराई, या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबीच्या फळबागा आहेत. संत्र्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे दिवसभरात सुमारे पाचशे टन संत्रा या परिसरातून मार्केटला पाठवला जात असल्यामुळे या परिसराची ओळख संत्राचे आगार म्हणून होत आहे. संत्रा – मोसंबीच्या व्यापारातून या परिसरातील तरुणांना एक चांगला रोजगारदेखील … Read more

Traffic Challan मेसेज आला! फसवणूक करणाऱ्यांची नवीन चाल,तुमचही होऊ शकत नुकसान

traffic challen scam

Traffic Challan Scam:- जर तुम्हालाही वाहतूक नियम मोडल्याबद्दल ऑनलाइन ट्रॅफिक चलन मिळाल्याचा मेसेज आला असेल तर लगेचच घाईगडबडीने पैसे भरू नका. सध्या सायबर गुन्हेगार नवीन पद्धतीने लोकांना गंडवत आहेत.ज्यामुळे लोकांचे बँक खाते काही सेकंदांतच रिकामे होत आहे. बेंगळुरूमध्ये नुकतीच अशी एक घटना घडली जिथे एका व्यक्तीला 70000 रुपयांचा फटका बसला. ट्रॅफिक चलन घोटाळा कसा केला … Read more

आता मुंबईवरच धडक उपोषणे बंद, थेट लढाईचा जरांगे यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी मागील पावणेदोन वर्षांपासून उपोषण करून, हातापाया पडून, कायदेशीर मार्गाने मागण्या करून पाहिले, मात्र हाती काही मिळाले नाही. त्यामुळे आता उपोषणे बंद करणार असून थेट समोरासमोरची लढाई लढणार आहे. लवकरच मुंबईत धडकणार, मुंबई बंद पडली तरी, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, आता आमची शक्ती आम्ही सरकारला दाखवू, असा निर्धार मनोज जरांगे यांनी … Read more

‘हे’ 10 स्टॉक्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! तज्ज्ञांनी दिली Buy रेटिंग

Stock To Buy

Stock To Buy : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला, सहा दिवसांपूर्वी अर्थमंत्री महोदयांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पाच्या भाषणानंतर, अनेक ब्रोकरेज कंपन्या मिड आणि स्मॉल-कॅपच्या स्टॉकला पसंती दाखवत आहेत अन अशा स्टॉक मध्ये गुंतवणूकदारांना पैसे लावण्याची शिफारस करीत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, सरकारने आर्थिक पुनरुज्जीवन आणि वाढीव वापरावर लक्ष केंद्रित … Read more

विद्यार्थ्यांना मिळणार आठवड्याला १२ प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ

मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्याला १२ प्रकारच्या पाककृती मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्याथ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पोषण योजनेंतर्गत शक्ती निर्माण पोषण आहार देण्यात येतो. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्याथ्यांना ४५० उष्मांक १२ ग्रॅम प्रथिनयुक्त तसेच ६ वी ते … Read more

गेल्या वर्षात देशात ८०२ टन सोने खरेदी

नवी दिल्ली : देशातील एकूण सोन्याची मागणी २०२३ मध्ये ७६१ टन होती. आयात शुल्क कपात, सोन्याच्या विक्रमी किमतींमुळे गुंतवणूक मागणीत वाढ आणि लग्न आणि सणांमुळे वाढलेली खरेदी यामुळे गेल्या वर्षात देशातील सोन्याची मागणी ५ टक्क्यांनी वाढून ८०२.८ तणांवर गेली; पण या वर्षी सोन्याची मागणी कमी होण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात, सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली असल्याने … Read more

अशांना गोळ्या घातल्या पाहिजेत – उदयनराजे अभिनेता राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानामुळे तीव्र संताप

सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या लोकांच्या जीभा हासडल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचून काढले पाहिजे. तसेच अशांना गोळ्या घातल्या पाहिजे, असा तीव्र संताप छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वशंज खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्ग्राहून सुटकेबाबत आक्षेपार्ह विधान … Read more

अमेरिकेतून हाकलण्यात आलेले १०४ भारतीय अमृतसरमध्ये दाखल

अमृतसर: अमेरिकेत अवैधरीत्या राहत असलेल्या महाराष्ट्रातील तिघांसह एकूण १०४ भारतीय नागरिक बुधवारी मायदेशी परतले आहेत. अमेरिकन वायुदलाच्या मालवाहू विमानाने या भारतीयांना अमृतसरमधील विमानतळावर आणण्यात आले. आव्रजन व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या संबंधित राज्यात पाठवले जाणार आहे अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने अवैध स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. … Read more

iPhone 15 वर 20 हजारची प्रचंड सूट! आता घरी आणा जगातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन

iphone 15

iPhone 15 Discount Offer:- iPhone 15 हा 2024 मध्ये जगातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन असल्याचा अहवाल समोर आला आहे. त्याच्या उत्कृष्ट कॅमेऱ्यापासून ते दमदार परफॉर्मन्सपर्यंत या फोनची मागणी प्रचंड वाढली आहे. जर तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे.कारण Flipkart आणि Amazon वर यावर मोठ्या सवलती मिळत आहेत. iPhone 15 … Read more

JioCoin वापरुन रिचार्ज आणि शॉपिंग फ्री करा! फक्त एवढे काम करा आणि फायदा मिळवा

jio coin

Jio Coin Benifit:- JioCoin हे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पॉलीगॉन लॅब्सने मिळून विकसित केलेले एक डिजिटल टोकन आहे जे विशेषतः जिओ युजर्स करिता डिझाइन करण्यात आले आहे. हे क्रिप्टोकरन्सी नाही. परंतु एक प्रकारचे रिवॉर्ड पॉईंट आहे.जे तुम्ही विनामूल्य मिळवू शकता आणि त्याचा उपयोग जिओच्या विविध सेवांसाठी सवलत किंवा ऑफर्स घेण्यासाठी करू शकता. JioCoin म्हणजे काय? JioCoin … Read more

Mobile Internet स्लो आहे? या 6 सेटिंग्स बदला आणि तुमचा स्मार्टफोन बनवा रॉकेटसारखा वेगवान

internet speed

Mobile Internet Speed:- 5जी तंत्रज्ञान आले असले तरी अनेक स्मार्टफोन वापरकर्त्यांना स्लो इंटरनेटचा अनुभव येतो. काही वेळेस इंटरनेट सुरळीत चालत असते पण अचानकच इंस्टाग्राम रील्स स्क्रोल होणे थांबते, वेबसाइट लोड होण्यासाठी बराच वेळ लागतो, गाणी डाउनलोड करताना किंवा ऑनलाइन गेम खेळताना अडचणी येतात. इंटरनेटचा वेग कमी होण्याची ही एक सामान्य समस्या आहे.पण काही साध्या पद्धतींचा … Read more

विजेचा लपंडाव ; डोळ्यादेखत जळणारी पिके पाहून संतापलेल्या शेतकऱ्यांनी केले असे काही

अहिल्यानगर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली . परंतु शेतीसाठी पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पाण्याअभावी शेतातील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत . वीजेच्या लपंडावाला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी नगर – सोलापुर महामार्गावर दहिगाव येथे रास्ता रोको आंदोलन करत महावितरण विरोधात संताप व्यक्त केला . महावितरण कडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले … Read more

अमृतवाहिनी सहकारी बँकेमध्ये डिजिटल सेवा सुरू लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शुभारंभ

संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेने फोन पे, क्यू आर कोड सह विविध डिजिटल सेवांचा शुभारंभ केला असून अमृतवाहिनी बँकेने केलेले आधुनिक बदल कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या सौ. मथुराबाई थोरात सभागृहात झालेल्या … Read more

Mahindra BE6 आणि XEV 9e चे Booking झाले सुरु ! पहा Price आणि Features

भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या महिंद्राने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक SUV – XEV 9e आणि BE 6 साठी अधिकृत बुकिंग तारखा आणि किंमती जाहीर केल्या आहेत. या कार्सच्या लॉन्चनंतर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून, त्याची वाढती मागणी पाहता महिंद्राने बुकिंग प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. BE 6 आणि XEV 9e Bookings  या SUV साठी … Read more