एकनाथ शिंदेंच्या २० ते २५ आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण – संजय राऊत

३ फेब्रुवारी २०२५ मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या किमान २० ते २५ आमदारांच्या गटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण असून, हे आमदार शिंदेंच्या नव्हे तर फडणवीस आणि अमित शाह यांच्या सांगण्यावर सुरतला गेले होते,असा दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच शिंदे यांच्या आमदारांमध्ये सध्या चलबिचल सुरू असून, पुन्हा … Read more

नक्षलवाद्यांकडून माजी सभापतीची हत्या ; गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील घटना

३ फेब्रुवारी २०२५ गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड पंचायत समितीच्या माजी सभापतीची नक्षलवाद्यांनी गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी पहाटेच्या सुमारास कियर गावात उघडकीस आली.सुखराम मडावी (४५) असे हत्या करण्यात आलेल्या पंचायत समितीच्या माजी सभापतीचे नाव आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या कारवाया थांबलेल्या असताना या हत्येने पुन्हा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे दिसत … Read more

घरकुल यादीतून नावे वगळल्याने आत्मदहनाचा इशारा ! मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार ; बहादरपूर येथील प्रकार

३ फेब्रुवारी २०२५ पोहेगाव : कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील रहिवासी विधवा महिला मथुराबाई आप्पा रहाणे, दिव्यांग पत्नी कुसुमबाई दादासाहेब रहाणे, अलका निवृत्ती रहाणे यांची नावे ‘ड’ वर्ग घरकुल यादीतून जाणीवपूर्वक वगळले, अशी तक्रार या महिलांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. तसेच ग्रामसेवक व सरपंच यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई न झाल्यास पंचायत … Read more

25 लाखांचे Home Loan 13720 रुपयांमध्ये! अशी संधी नाही येणार पुन्हा

sbi home loan

SBI Home Loan:- आजच्या काळात अनेक लोक आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी गृहकर्जाचा विचार करतात. घर खरेदी करणे मोठे आर्थिक पाऊल असते आणि त्यामुळे योग्य बँकेची निवड करणे महत्त्वाचे ठरते. स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्जाच्या माध्यमातून तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करण्याची संधी देत आहे. विशेष म्हणजे तुम्ही फक्त 13,720 च्या मासिक EMI वर 25 लाखांचे … Read more

नाशिक-पुणे महामार्गावरील कामे मार्च अखेर पूर्ण करा ; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश

३ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : येथील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तोडलेली झाडे, वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, ओव्हर पास, पावसाचे पडणाऱ्या पाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावे. त्यानंतर ४ महिन्यात ती कामे पूर्ण झाली की नाहीत, याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करावे, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले … Read more

झोपडपट्टी,आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला मताधिकारापासून वंचित ठेवण्याचा कट ; अरविंद केजरीवाल यांचा आरोप

३ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : आगामी ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत झोपडपट्टी व आर्थिकदृष्ट्या दुबळ्या वर्गाला मताधिकारापासून वंचित ठेवण्याचा कट रचण्यात येत आहे,असा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला. एका व्हिडीओ संदेशात दिल्लीकरांना संबोधित करत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, नोकरदारवर्गाचे निवासस्थान (क्वार्टर), धोबीघाट व … Read more

बाजारभावाने दिल्या शेतकऱ्यांच्या हातावर तुरी !

Ahilyanagar News : तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत.शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे तुरीच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.खरिपातील नगदी पीक अशी ओळख असलेल्या तुरीचे दर घटले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.तुरीचे पडते दर बघता शेतकऱ्यांना किमान हमीदर तरी मिळावा अशी मागणी होत आहे. … Read more

बाबा .. माझ्या वडिलांच्या एका चापटीने जर त्यांची अशी मानसिकता झाली असेल तर आज आमची मानसिकता कशी असेल!

Ahilyanagar News: बाबा तुम्ही महंत अहात.तुमचा मान मोठा आहे.माझ्या वडीलांच्या मारेकऱ्यांना मारलेल्या एका चापटीने आरोपींची मानसिकता अशी होत असेल.तर माझ्या वडीलांचा एकही अवयव साबुद नव्हता, मग आमची माणसिकता कशी झाली असेल.आरोपींना ज्यांना समर्थन करायचे असेल त्यांनी खुशाल करावे. मात्र आमच्या न्याय मागण्यात अडथळे का ? माझ्या वडीलांच्या हत्येतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी आमचा लढा … Read more

शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकाबाबत घेतला नवा निर्णय ; पालकांच्या खिश्याला बसणार झळ

Ahilyanagar News: नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आता परत एकदा पूर्वीप्रमाणेच पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. नुकताच तसा शासन निर्णय उपसचिव तुषार महाजन यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. त्यामुळे परत एकदा पालकांना नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यां ना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात वहयांची पाने समाविष्ट करून पाठयपुस्तकांचे … Read more

माझे व तुझ्या बहिणिचे प्रेमसंबंध आहेत,आमच्या मध्ये का येते ? असे म्हणत तरुणाने भर रस्त्यात…

३ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : तालुक्यातील एका विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात तालुका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून तीन दिवस झाले तरी आरोपी मोकाट आहे. प्रकाश बाळासाहेब बारसे (वय २०, रा. कारेगाव) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलगी २८ जानेवारी रोजी सकाळी आपल्या भावासमवेत शाळेत जात होती. यावेळी प्रकाश … Read more

Maharashtra Kesari 2025 स्पर्धेचा Ajit Pawar यांच्या उपस्थितीत शानदार समारोप ! Prithviraj Mohol महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी

अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ६७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देतांना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, … Read more

पुण्याच्या Prithviraj Mohol चा ऐतिहासिक विजय, ‘महाराष्ट्र केसरी’चा मान पटकावला

Maharashtra Kesari : पुण्यातील मुळशीचा ‘वाघ’ पृथ्वीराज मोहोळ याने 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बाजी मारली असून, प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकला आहे. अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत केले. मात्र, हा सामना एका अनपेक्षित वळणावर येऊन ठेपला. महेंद्र गायकवाडने मैदान सोडले महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. सुरुवातीला पृथ्वीराज मोहोळला … Read more

Maharashtra Kesari अंतिम सामन्यात पण वाद ? गायकवाडने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सोडले मैदान…

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने बाजी मारत प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. अंतिम फेरीत त्याने महेंद्र गायकवाडचा पराभव केला, मात्र हा सामना एका वादग्रस्त वळणावर जाऊन पोहोचला. महेंद्र गायकवाडने मैदान सोडले सामना अतिशय चुरशीचा झाला. पृथ्वीराज मोहोळने पहिला गुण पटकावत आघाडी घेतली. त्यानंतर महेंद्र गायकवाडनेही एक गुण मिळवत … Read more

Maharashtra Kesari स्पर्धेत गोंधळ ! पैलवान Shivraj Rakshe वर पंचाला गंभीर आरोप

अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी (2 फेब्रुवारी) एक अप्रत्यक्ष वाद निर्माण झाला. उपांत्य फेरीच्या सामन्यात पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात तगडी लढत झाली. मात्र, या सामन्याचा निकाल लागल्यानंतर परिस्थिती बिघडली. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवराज राक्षेच्या पराभवानंतर… या लढतीत … Read more

Maharahstra Kesari : पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’, अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडवर विजय

महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना प्रचंड उत्साहात पार पडला. आहिल्यानगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत कुस्तीशौकिनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अखेर, पृथ्वीराज मोहोळ यांनी विजय मिळवत ‘महाराष्ट्र केसरी’चा मानाचा किताब पटकावला. संघर्षमय अंतिम सामना स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात दोन वेगवेगळ्या विभागांमधील … Read more

SUV खरेदी करायची आहे? कियाच्या ‘या’ 2 कारमध्ये कोणती आहे खरी किंग?

kia syros vs sonet

Kia Syros vs Sonet:- जर तुम्ही नवीन एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल तर किआच्या दोन लोकप्रिय मॉडेल्स Kia Syros आणि Kia Sonet यांचा विचार नक्कीच करावा लागेल. दोन्ही कार त्यांच्या सेगमेंटमध्ये दमदार कामगिरी करत असून ग्राहकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवत आहेत. किआने अलीकडेच सायरोसच्या किमती जाहीर केल्या असून त्यामुळे सोनेटशी तुलना करणे अधिक सोपे झाले आहे. … Read more

तुम्ही खुर्चीवर कसे बसता? यावरून उघड होईल तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे गुपीत

personality test

Personality Test:- आपल्या शरीराच्या हालचाली आणि बसण्याच्या सवयी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात. विशेषतः, तुम्ही खुर्चीवर कसे बसता? यावरून तुमच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडू शकतात. चला तर मंडळी जाणून घेऊया खुर्चीवर बसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्यामागचे अर्थ! खुर्चीवर बसण्याच्या पद्धतीवरून व्यक्तिमत्त्वाची ओळख पाय क्रॉस करून बसणे जे लोक खुर्चीवर पाय एकमेकांवर ठेवून बसतात. ते अत्यंत संयमी … Read more

Mahanirmiti Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

MAHANIRMITI BHARTI 2025

Mahanirmiti Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत “तंत्रज्ञ – 3” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला … Read more