Vivo V50 मार्केटमध्ये रेकॉर्ड करणार ! 6000mAh बॅटरीसह सर्वात स्लिम स्मार्टफोन

vivo v50

Vivo V50 Smartphone:- स्मार्टफोन क्षेत्रात सातत्याने नावीन्य आणणारी Vivo कंपनी लवकरच आपला नवीन Vivo V50 स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनचे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले असून हा फोन अत्यंत स्लीक डिझाइनसह दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा सेटअप घेऊन येणार आहे. चीनमध्ये लाँच झालेल्या Vivo S20 प्रमाणेच हा फोन दिसेल.मात्र काही महत्त्वाचे बदल करण्यात … Read more

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याबाबत खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

AMC

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी एकाविरोधात महानगरपालिकेने गुन्हा दाखल केला आहे. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्तमश जरीवाला (रा. अहिल्यनगर) यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जल अभियंता निकम यांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर “विशेष सूचना- अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे सर्वांना विनंती आहे … Read more

ना.राम शिंदे यांचे मनोज जरांगे पाटील यांनी केले मनभरुन कौतुक

१ फेब्रुवारी २०२५ जामखेड : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे चांगला माणुस,आहे, असे गौरव उद्गार मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. अंतरवली येथे आ.सुरेश धस हे उपोषण सोडण्यासाठी गेले होते.त्यावेळी मनोज जरांगे पाटील आ. प्रा. राम शिंदे यांच्या बद्दल बोलत होते.जामखेड तालुक्यातील चोंडीचे आहेत का असे विचारले असता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चोंडीचा … Read more

एका वर्षात सुमारे चारशे पेक्षा अधिक पाळीव प्राण्यांची बिबट्या कडून शिकार ; वनविभागाची झोप उडाली

१ फेब्रुवारी २०२५ जेऊर : नगर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांची वाढती संख्या व त्यांच्याकडून सुरू असलेल्या पाळीव प्राण्यांच्या शिकारीमुळे वनविभाग अलर्ट मोडवर आला असून गावोगावी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.तालुका बिबट्यांसाठी नंदनवन ठरत आहे. त्यामुळे पाच वर्षात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.वनविभागाचे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र,आर्मीचे (डेअरी फार्म) एक हजार २०० हेक्टर क्षेत्र तर … Read more

एसटीच्या भाडेवाढीने प्रवाशांचे आर्थिक गणित कोलमडले !

१ फेब्रुवारी २०२५ पुणतांबा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १४.९५ टक्के भाडेवाढ केल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसह प्रवासी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.या भाडेवाढीने महिला, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.राज्यातील एसटी महामंडळाच्या लालपरी बसेस ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जातात. दैनंदिन प्रवासासाठी हजारो नागरिक या बस सेवांचा उपयोग करतात.इयत्ता … Read more

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या वाढत्या घटनांकडे दुर्लक्ष नको

१ फेब्रुवारी २०२५ मुंबई : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जर ते योग्यरीत्या कार्य करत नसेल तर यामुळे मृत्यू होऊ शकतो. म्हणून या समस्येबद्दल बोलणे आवश्यक आहे जेणेकरून उपाय शोधला जाईल.गेल्या काही काळापासून हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढली आहेत. सामान्य लोक आणि विशेष लोक कमी वयात हृदयविकाराचा झटका किंवा … Read more

Gold Price Today : बजेटच्या दिवशी सोन्याचा विक्रमी उच्चांक ! किंमतीत आणखी वाढ होणार?

आज, 1 फेब्रुवारी 2025, अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या किमतींनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही तास आधीच 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 84,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. ही सोन्याच्या किमतींसाठी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी मानली जात आहे. सोन्याच्या किमतीत आणखी वाढ ? सरकार आजच्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क … Read more

सोने स्वस्त होणार, चांदी महागण्याची शक्यता

१ फेब्रुवारी २०२५ मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या २०२४-२५ च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये या वर्षात सोन्याच्या किमती कमी होण्याची, तर चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या वस्तूंच्या किमती २०२५ मध्ये ५.१ टक्के आणि २०२६ मध्ये १.७ टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. मौल्यवान धातूपैकी सोन्याच्या किमती घसरतील, तर चांदीच्या किमती वाढू … Read more

आज देशाचा अर्थसंकल्प ! शेअर बाजार खुला राहणार की नाही ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आज, 1 फेब्रुवारी 2025, हा आर्थिक वर्ष 2025-26 साठी महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सामान्य नागरिक, करदाता, उद्योग समूह आणि गुंतवणूकदारांचे या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यामुळेच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचेही संपूर्ण लक्ष या बजेटवर लागले आहे. पण, याच पार्श्वभूमीवर अनेकांना … Read more

XUV700 महागली ! 48% करामुळे सोशल मीडियावर ग्राहकांचा संताप, सरकारकडे उत्तराची मागणी

महिंद्रा XUV700 कारच्या खरेदीवर तब्बल 48% कर लावल्याने एका ग्राहकाने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना थेट प्रश्न विचारला आहे. या प्रकरणावरून कारच्या किमतीवरील जास्तीच्या कररचनेवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. 48% करामुळे मोठी वाढ! सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या XUV700 डिझेल वेरिएंटच्या बिलानुसार, या कारची मूळ किंमत 14,58,783 रुपये होती. … Read more

सुट्या पैशांच्या वादावर एसटीची यूपीआयची मात्रा ; ऑनलाइन पेमेंटची कोटींची उड्डाणे

१ फेब्रुवारी २०२५ मुंबई : एसटीची दरवाढ झाल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वादाच्या घटना घडल्याचे समोर आले. याची तत्काळ दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांच्यामध्ये वाद होऊ नये,यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून,मागील काही … Read more

Stocks To Buy Today : मोठा धमाका ! बजेट 2025 मध्ये या स्टॉक्समध्ये होणार जबरदस्त तेजी

Stocks To Buy Today :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावर कोट्यवधी गुंतवणूकदार आणि उद्योगजगताच्या नजरा लागल्या आहेत. अर्थसंकल्पात कल्याणकारी उपाय, कृषी आणि पायाभूत क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळे शेअर बाजारात विशिष्ट स्टॉक्सवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार तज्ञांच्या मते, कृषी रसायने, … Read more

‘आप’ च्या योजनांमुळे दिल्लीकरांना दरमहा ३५ हजारांचा लाभ ; भाजप मोफत सुविधा बंद करेल – केजरीवाल

१ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षाने (आप) राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा जनतेला दरमहा ३५ हजार रुपयांचा लाभ होत आहे,असा दावा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.जर भाजपला दिल्लीची सत्ता मिळाली तर या मोफत सुविधा बंद होतील व जनतेचे दरमहा २५ हजारांचे नुकसान होईल,असे ते म्हणाले. नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार … Read more

Bonus Share 2025 : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! 1:1 बोनस शेअर जाहीर, रेकॉर्ड डेट जाणून घ्या

Bonus Share 2025 : गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी आहे, कारण EFC (I) Ltd कंपनीने आपल्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. कंपनीने बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक 1 शेअरवर 1 बोनस शेअर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ आहे की कंपनी बोनस शेअर्स देत आहे. याआधी कंपनीने फक्त शेअर्सचे वितरण केले होते. बोनस शेअर्ससाठी … Read more

वयाच्या 40 व्या वर्षी होम लोन घेणार असाल तर ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा ! लाखोंच कर्ज पण ओझं वाटणार नाही

Home Loan News

Home Loan News : गृह कर्ज घेणार असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. खरेतर, अलीकडे विविध बँकांच्या माध्यमातून कमी व्याजदरात गृह कर्ज दिले जात आहे. पण बँका गृह कर्ज देताना कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय सुद्धा तपासतात. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय जर जास्त असेल तर बँका कर्ज देताना विचार करतात. कारण की गृह … Read more

‘आप ‘मुळे दिल्लीचा विकास खुंटला – मोदी ; दिल्लीचा ‘राजकीय एटीएम’ म्हणून वापर

१ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीवर सत्ता गाजवणाऱ्या आम आदमी पक्षामुळेच (आप) दिल्लीचा विकास खुंटला आहे,अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.आपकडून दिल्ली शहराचा ‘राजकीय एटीएम’ म्हणून वापर करण्यात आला.म्हणून,अशा भ्रष्ट लोकांना सत्तेतून हद्दपार करीत दिल्लीच्या चौफेर विकासासाठी भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या … Read more

PNB Personal Loan : अवघ्या 2 मिनिटांत 5 लाखांचे कर्ज मिळवा

PNB Personal Loan : पंजाब नॅशनल बँक (PNB) वैयक्तिक कर्ज योजना लोकांसाठी एक उत्तम संधी आहे. सरकारी कर्मचारी, व्यवसायिक तसेच डॉक्टर यांसारख्या व्यावसायिकांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. कर्जाच्या मदतीने तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा भागवू शकता आणि ते हप्त्यांमध्ये परत करू शकता. PNB द्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जामुळे व्यवसाय सुधारण्यास तसेच आवश्यक खरेदी करण्यास मदत होते. … Read more

अपहृत शिवसेना पदाधिकाऱ्याचा मृतदेह गुजरातच्या खाणीत सापडला ; कारच्या डिकीतील गोणीत कोंबले होते अशोक धोडींना

१ फेब्रुवारी २०२५ डहाणू : गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेले शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुजरातमधील भिलाड येथील एका बंद दगडखाणीतील पाण्याच्या डबक्यातून शुक्रवारी बाहेर काढण्यात आलेल्या त्यांच्या कारच्या डिकीत एका गोणीत त्यांचे शव कोंबून ठेवले होते. धोडी यांच्या कुटुंबीयांकडून अपहरणाचा आणि घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला … Read more