पोस्ट ऑफिसची फ्रेंचायसी घ्या आणि 5 हजार रुपयात व्यवसायाच्या दुनियेत धमाल मचवा

business idea

Business Idea 2025:- आजकाल अनेक लोक आपल्या स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात करण्याचा विचार करत आहेत. जर तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. पोस्ट ऑफिस तुम्हाला एक अत्यंत फायदेशीर फ्रेंचायझी सुरू करण्याची संधी देत आहे. ज्यासाठी तुम्हाला केवळ 5,000 रुपयांचे भांडवल लागेल. पोस्ट ऑफिसच्या फ्रेंचायझीमुळे तुम्हाला चांगली कमाई … Read more

Oneplus चा स्मार्टफोन स्वस्तात मिळतोय ! तब्बल 7000 चा डिस्काउंट…

Oneplus Nord 4 5g Smartphone Discount Offer

Oneplus Nord 4 5G : वन प्लस ही एक दिग्गज स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच एक नवीन हँडसेट बाजारात लॉन्च केला आहे. Oneplus Nord 4 5g नावाचा नवीन स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केला असून लॉन्च झाल्यापासून हा स्मार्टफोन चर्चेचा विषय आहे. कंपनीने अगदी कमी किमतीत या स्मार्टफोनमध्ये भन्नाट फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे अनेक … Read more

यमुनेचे पाणी विषारी असल्याचे पुरावे द्या ; निवडणूक आयुक्तांचे केजरीवालांना पत्र

३१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यमुनेच्या पाण्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यमुनेचे पाणी विषारी असल्याचे पुरावे द्यावेत अन्यथा कारवाईचा सामना करावा,असे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी बजावले आहे.यमुनेच्या पाण्यावरून त्यांनी केजरीवालांना पाच प्रश्न विचारत त्याचे उत्तर मागवले आहे.परंतु,निवडणूक आयुक्त राजकारण … Read more

केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये धूम! 300 मेगावॅट ऑर्डरमुळे होईल का मोठा बदल?

kpi green energy share

KPI Green Energy Share:- सौर ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीला कोल इंडियाकडून ३०० मेगावॅट क्षमतेचा मोठा वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. या ऑर्डरमुळे शेअरच्या किमतीत ५ टक्क्यांच्या सर्किट ब्रेकरने उडी घेतली आणि ३४९ रुपयांवर पोहोचला. बुधवारी कंपनीने ओडिशा सरकारसोबत अक्षय ऊर्जा पार्क स्थापन करण्यासाठी करार केल्यावर शेअरने पुन्हा ५ … Read more

4 मित्रांची मेहनत फळाला आली! 4 वर्षात कसा गाठला 90 कोटी रुपयांचा टर्नओव्हर?

dairy business

Dairy Business:- नाशिकमधील दापूर गावातील चार मित्रांनी एकत्र येत एक आदर्श उद्योग सुरू करण्याचा निश्चय केला आणि त्याचा फायदा केवळ गावच नाही तर आसपासच्या शेतकऱ्यांनाही मिळाला. सिन्नर तालुक्यातील हा दुष्काळी भाग आहे, जिथे रोजगाराच्या संधींची खूप कमी होती. त्यामुळे या मित्रांनी शेती आणि दुग्ध व्यवसायाचा मेळ साधून एक अशी कंपनी सुरू करण्याचा विचार केला जी … Read more

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअरमध्ये मोठी उसळी, शेअर्सच्या किमती आणखी किती वाढणार ? पहा…

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price : सुझलॉन एनर्जी कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. दरम्यान याच स्टॉक संदर्भात एक नवे अपडेट समोर आले आहे. खरे तर मंडळी गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी दिसत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये गत तीन दिवसांपासून चांगली वाट पाहायला मिळाली असून यामुळे गुंतवणूकदार … Read more

उद्धव ठाकरे इन, एकनाथ शिंदे आऊट ? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का ?

महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल होण्याच्या शक्यतेने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यानंतर राज्यात नवे समीकरण जुळण्याची चर्चा सुरू झाली होती. विशेषतः एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातील वाढता तणाव, तसेच उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्या संभाव्य जवळिकीमुळे राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. शिंदेंच्या भूमिकेवर भाजप नाराज विधानसभा निवडणुकीनंतर … Read more

भगवानगडावरून नामदेव शास्त्री महाराजांचा मुंडेंना पाठिंबा ! म्हणाले धनंजय मुंडे खंडणीवर…

राज्यात मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुरू असलेल्या आरोप आणि राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भगवानगड भेट विशेष महत्त्वाची ठरली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांनी भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि महंत नामदेव शास्त्री महाराज यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीनंतर आज नामदेव शास्त्री महाराजांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. त्यांनी स्पष्टपणे … Read more

१ फेब्रुवारीला बँका बंद राहणार का? आरबीआयच्या सुट्टीच्या यादीत काय आहे ते जाणून घ्या!

आगामी १ फेब्रुवारी २०२५ रोजीचा अर्थसंकल्प देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असून, तो २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी असेल. या दिवशी बँका बंद राहणार का? असा प्रश्न अनेक बँक ग्राहकांच्या मनात आहे. बँका १ फेब्रुवारीला सुरू राहतील का? शनिवारी, १ फेब्रुवारी २०२५ रोजी बँकांचे नियमित कामकाज सुरू राहणार … Read more

SEBI ने रद्द केली चार स्टॉक ब्रोकर्सची नोंदणी प्रमाणपत्रे! तुमचा ब्रोकर यामध्ये आहे का?

sebi

SEBI Decision:- शेअर बाजार नियामक सेबीने नुकतीच चार स्टॉक ब्रोकर्सची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. या ब्रोकर्समध्ये सिंगल विंडो सिक्युरिटीज, सननेस कॅपिटल इंडिया, जीएसीएम टेक्नॉलॉजीज आणि इन्फोटेक पोर्टफोलिओचा समावेश आहे. सेबीने ही कारवाई २९ जानेवारी रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर केली. याचे मुख्य कारण म्हणजे या ब्रोकर्सने नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेची पूर्तता केली … Read more

Vodafone ने रचला इतिहास! साध्या स्मार्टफोनवर केला स्पेस व्हिडिओ कॉल

vodafone

Vodafone Space Vidio Call:- व्होडाफोनने एक ऐतिहासिक कार्य केले आहे. दूरसंचार सेवा प्रदात्या कंपनीने जगातील पहिला “स्पेस व्हिडिओ कॉल” केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे यासाठी कंपनीने कोणताही खास सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी असलेला स्मार्टफोन वापरला नाही. याऐवजी साध्या 4G किंवा 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या मोबाइलवरून हा कॉल करण्यात आला. हे तंत्रज्ञान उपग्रह कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी प्रयोग … Read more

अमेरिकेत जन्मतः नागरिकत्व मिळणे होणार बंद ! संसदेत विधेयक सादर, लवकरच मंजूर होण्याची शक्यता

३१ जानेवारी २०२५ वॉशिंग्टन : अमेरिकेत वास्तव्यास असलेले अवैध शरणार्थी व तात्पुरते व्हिसाधारक बिगर शरणाथ्यांच्या बालकांना जन्मतः नागरिकत्व देण्यावर बंदी घालणारे विधेयक संसदेचे वरिष्ठ सभागृह सीनेटमध्ये गुरुवारी सत्तारूढ रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांच्या एका समूहाने सादर केले. देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सत्ताकाळात जन्मजात नागरिकत्व देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्या दिशेने प्रत्यक्षात पाऊल टाकत … Read more

BMW iX Electric SUV लवकरच येणार 701 किमी रेंजसह मिळणार असे फीचर्स

bmw ix electric suv

BMW iX Electric SUV:- बीएमडब्ल्यूने २०२५ आयएक्स फेसलिफ्ट इलेक्ट्रिक एसयूव्हीचा अपडेटेड व्हेरिएंट सादर केला आहे.ज्यामध्ये मोठे बॅटरी पर्याय, सुधारित कामगिरी आणि आकर्षक रेंज फीचर्स आहेत. २०२५ आयएक्स आता तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – xDrive45, xDrive60 आणि M70 क्सड्राईव्ह हे होय हे व्हेरिएंट मागील लाइनअपची जागा घेत आहेत. नवीन बॅटरी पर्याय नवीन बॅटरी पर्यायांमध्ये ९४.८ kWh, … Read more

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने भव्य हळदीकुंकू समारंभ – लाडक्या बहिणींच्या सन्मानाचा सोहळा उत्साहात संपन्न!

शिर्डी : मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर जनसेवा फाउंडेशनतर्फे महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. शिर्डीतील हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर लाडक्या बहिणींच्या सन्मानाचा, प्रेमाचा आणि एकतेचा उत्सव होता. या सोहळ्याचे नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सौ शालिनी विखे पाटील, डॉ. सुजय दादा विखे पाटील आणि धनश्री विखे पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला महिलांचा … Read more

सिद्धिविनायक मंदिराच्या आराखड्यासाठी ५०० कोटी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

३१ जानेवारी २०२५ मुंबई : सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार असून त्यासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली असून माहीम येथील रखडलेल्या म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकासही केला जाईल. खासगी विकासकांवर अवलंबून न राहता एमएमआरडीए, म्हाडा, सिडको व मुंबई महापालिकेच्या मदतीने क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबईचा विकास केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. सिद्धिविनायक मंदिर … Read more

सध्या आमचे ‘वेट अॅण्ड वॉच’- संजय राऊत ; सूचक वक्तव्याने नव्या तर्कवितर्काना सुरुवात !

३१ जानेवारी २०२५ मुंबई : भाजपमध्ये हल्ली हौशे-नवशे आणि गौशे खूप आले आहेत. त्यांचा भाजपशी आणि हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांना शिवसेना-भाजप युतीचे महत्त्व कळणार नाही. पण जुन्या नेत्यापैकी भाजपचे चंद्रकांत पाटील हे शिवसेना-भाजप युतीचे समर्थक होते.आम्ही २५ वर्षे एकत्र काम केले आहे, असे सांगत आम्ही सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत,अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे … Read more

Jio च्या ग्राहकांसाठी धक्कादायक अपडेट! हे दोन महत्त्वाचे प्लॅन बंद, पुढे काय?

jio recharge plan

Jio Recharge Plan:- रिलायन्स जिओने त्यांच्या दोन लोकप्रिय आणि स्वस्त प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत.यामुळे कमी खर्चात कनेक्शन सक्रिय ठेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. १८९ रुपये आणि ४७९ रुपये किमतीचे हे प्लॅन वेबसाइट आणि अॅपवरून हटवण्यात आले असून कंपनीने यामागचे अधिकृत कारण दिलेले नाही. काय होते हे प्लॅन आणि त्यांचे फायदे? १८९ रुपयांचा … Read more

हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय ! आईच्या संपत्तीवर मुलाचा अन मुलीचा हक्क राहणार नाही, वाचा सविस्तर

Property Rights

Property Rights : राज्यात तसेच देशात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वादविवाद पाहायला मिळतात. संपत्तीवरून होणारे वादविवाद अनेकदा न्यायालयात जातात. संपत्तीच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात हाणामारीच्या घटना सुद्धा घडतात. खरे तर देशात संपत्ती विषयक अनेक कायदे आहेत. या कायद्यात वेळोवेळी सुधारणा होत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना संपत्ती विषयक सर्वच कायद्यांची माहिती नसते आणि यामुळे मालमत्तेवरून मोठा गोंधळ होतो, … Read more