Ahilyanagar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. शिर्डीत झालेल्या भाजपच्या परिषदेत त्यांनी याबाबत सूचनाही दिल्या. याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही अशाच प्रकारची भूमिका घेतली होती, ज्यामुळे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जर भाजपने खरंच स्वबळावर निवडणुका लढवल्या, तर शिंदे गट आणि अजित पवार गटही स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणते चित्र दिसेल, यावर आधारित आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
Top 10 Stocks Today : इंट्राडेमध्ये नफा कमवण्यासाठी हे दहा शेअर आज खरेदी कराच
Top 10 Stocks Today : भारतीय शेअर बाजारात सध्या अस्थिरता पाहायला मिळत असली, तरी काही स्टॉक्स इंट्राडेमध्ये गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना मोठा नफा मिळवून देत आहेत. आजच्या बाजारात असे 10 स्टॉक्स आहेत, ज्यांच्यावर बाजाराच लक्ष लागून आहे. या स्टॉक्सना मजबूत आर्थिक निकाल, नव्या ऑर्डर, किंवा अन्य सकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांच्या पसंती मिळत आहे. कोल इंडिया कोल इंडियाने … Read more