Ahilyanagar Breaking : मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीमुळे आठ मालमत्ताधारकांवर कारवाई !
अहिल्यानगर – मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत १०० % सवलत दिली आहे. तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाईही सुरूच ठेवली आहे. मागील आठवड्यात सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने सात थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला होता. आता आणखी पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. चौघांचे व्यावसायिक गाळे सील करण्यात आले आहेत. तर, चौघांचे नळ कनेक्शन … Read more