टाटांच्या ‘ह्या’ शेअरमध्ये मोठ्या हालचाली ! ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस
Tata Technologies Share Price : गुरुवारी, 23 जानेवारी 2025 रोजी टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर किंचित वाढीसह 810.35 रुपयांवर बंद झाले. यापूर्वी, बुधवारी हा शेअर 3% घसरून 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 32,892 कोटी रुपयांवर स्थिरावले आहे. तांत्रिक चार्ट आणि बाजारातील परिस्थितीनुसार, जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत … Read more