दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा ! एकनाथ शिंदेंचे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांना पाठिंब्याचे पत्र

२२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.यासंदर्भात एकनाथ शिंदेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना शिवसेनेच्या पाठिंब्याचे पत्र देखील पाठवले आहे.शिवसेनेने यापूर्वी भाजपसोबत युती असताना देखील दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उतरवले होते. परंतु यावेळी शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला … Read more

मेंदूच्या नव्या व्हायरसने पुणेकरांची चिंता वाढवली ! गुईलेन बॅरे सिंड्रोम व्हायरस : शहरात २४ संशयित रुग्ण आढळले

२२ जानेवारी २०२५ पुणे : एचएमपीव्ही व्हायरसच्या (विषाणू) धक्क्यातून सावरत असतानाच पुणे शहरात आता ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ या नव्या विषाणूचा शिरकाव झाला आहे.या विषाणूचे २४ संशयित रुग्ण शहरात आढळले असून या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे पुणेकरांची चिंता आणखीनच वाढली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांमध्ये … Read more

पटकन श्रीमंत होण्यासाठी ‘या’ म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणूक ठरेल गेमचेंजर! वेगात गाठता येईल लाखो ते कोटींचा टप्पा

motilal oswal mid cap fund

Motilal Oswal Mid Cap Fund:- मुदत ठेव योजना आणि अनेक सरकारी बचत योजना यांच्यामध्ये ज्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते अगदी तितक्याच प्रमाणात म्युच्युअल फंड योजनांमध्ये देखील आता गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या कालावधीनुसार वेगवेगळा परतावा मिळू शकतो. काही म्युच्युअल फंड योजना तर इतक्या प्रभावी आहेत की, तीनच … Read more

खासदार निलेश लंके यांचा मोठा गौप्यस्फोट ! फडणवीस सरकार शापित… राज्यात खळबळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार हे शापित असल्याचे सरकारमधील मंत्रीच सांगत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी केला आहे. यासंदर्भात मंगळवारी खा. नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हे माझे मत नाही तर महायुती सरकारमधील एका बडया मंत्र्याचे आहे. दरम्यान, खा. लंके यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे हा … Read more

फक्त एसआयपी करताना ‘हा’ फार्मूला वापरा आणि झटपट श्रीमंत व्हा! पटकन व्हाल 1 ते 2 कोटींचे मालक

investment in sip

Formula For SIP Investment:- गेल्या काही वर्षापासून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपी हा पर्याय गुंतवणुकीसाठी खूप लोकप्रिय असा ठरताना दिसून येत असून तुम्हाला जर संपत्तीमध्ये ताबडतोब वाढ करायची असेल तर एसआयपी सारखा प्रभावी मार्ग नाही. फक्त एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही जर काही गोष्टींची काळजी घेतली तर चक्रवाढ अर्थात कंपाऊंडिंगचा फायदा मिळून तुमचे पैसे वेगाने वाढतात … Read more

वेदांताचा शेअर मार्केटमध्ये करणार धुमाकूळ! गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल; वाचा फायद्याची अपडेट

vedanta share

Vedanta Share Price:- शेअर मार्केटमध्ये सध्या अनेक शेअर फोकसमध्ये आल्याचे दिसून येत आहे व शेअर्समध्ये वेदांता लिमिटेड कंपनीचा शेअर्स देखील आता पुन्हा तेजी घेईल अशी शक्यता दिसून येत असून सध्या हा शेअर फोकसमध्ये आला आहे. जर आपण आज म्हणजेच 21 जानेवारी 2025 रोजीची स्थिती बघितली तर या कंपनीच्या शेअरमध्ये 0.20% घसरण झाली व 460.05 रुपयांवर … Read more

SBI मध्ये तुमचे बँक अकाउंट आहे का ? पैसे कट झाले असतील तर ही माहिती वाचाच

SBI FD

जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल आणि तुम्हाला तुमच्या खात्यातून 236 रुपये कापल्याचे दिसले असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. SBI ने ग्राहकांना डेबिट कार्ड सुविधा देण्यासाठी वार्षिक शुल्क आकारले आहे. त्यासोबत 18% GST लागू होत असल्याने ही रक्कम कापली जाते. कपातीचे कारण SBI आपल्या ग्राहकांना विविध प्रकारची डेबिट कार्ड सुविधा देते. या … Read more

Nifty Prediction 2025 : निफ्टी 27,000 वर जाणार ? अर्थसंकल्पानंतर काय होणार ?

शेअर बाजारातील हालचालींनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. सध्या बाजारात चढ-उतार सुरु असताना, अर्थसंकल्पानंतर बाजार मोठी तेजी दाखवेल, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. निफ्टी 27,000 च्या पातळीवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, तर निवडक समभागांमध्ये गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी उपलब्ध होण्याचा दावा करण्यात आला आहे. बाजार स्थिती मंगळवारी शेअर बाजाराने खालच्या पातळीवरून सुधारणा दाखवली, मात्र नंतर बाजारात … Read more

UCO Bank Recruitment 2025: युको बँक अंतर्गत 250 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

UCO Bank Recruitment 2025: युको बँक अंतर्गत लोकल बँक ऑफिसर (LBO) या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर … Read more

Rohit Pawar : त्यांची ‘कामे कमी आणि नखरे जास्त’: आ. रोहित पवार यांचा हल्लाबोल !

rohit pawar

आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या मते, या सरकारची अवस्था ‘कामे कमी आणि नखरे जास्त’ अशी झाली आहे. सरकार स्थापन होऊन 46 दिवस झाले असले तरी जनतेला कोणतीही ठोस कामे दिसत नाहीत, उलट गोंधळ आणि अविश्वासाचे वातावरण अधिक वाढले आहे, असे पवार म्हणाले. उशिराचे निर्णय पवार यांनी सरकारच्या कामकाजातील … Read more

जिओने ग्राहकांना परत दिला जोराचा झटका! ‘या’ रिचार्ज प्लानच्या किमतीत केली 100 रुपयांची वाढ; आता काय मिळतील सुविधा?

jio recharge plan

Jio Recharge Plan:- रिलायन्स जिओचा जर भारतातील ग्राहकवर्ग बघितला तर तो काही कोटीत आहे. वोडाफोन-आयडिया तसेच एअरटेल सारख्या टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेमध्ये जर आपण जिओचे रिचार्ज प्लान बघितले तर ते स्वस्त असल्याचे आपल्याला दिसून येते. काही दिवसांपूर्वी सगळ्या टेलीकॉम कंपन्यांच्या माध्यमातून रिचार्ज प्लानच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आलेली होती व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सगळ्याच कंपन्यांच्या ग्राहकांना यामुळे … Read more

रिलायन्स पॉवरचा 40 रुपयाचा शेअर कमवून देईल लाखो रुपये! पटकन वाचा कंपनीची महत्त्वाची अपडेट

reliance power share

Reliance Power Share Price:- शेअर मार्केटमध्ये सध्या जे काही शेअर गुंतवणूकदारांच्या टार्गेटवर दिसून येत आहेत त्यामध्ये रिलायन्स पावर लिमिटेड कंपनीचा शेअर देखील समाविष्ट आहे. रिलायन्स पावर लिमिटेड कंपनीचा शेअर पुन्हा फोकसमध्ये असल्याचे दिसून आले. जरी आज या कंपनीच्या शेअरमध्ये 1.23 टक्क्यांची घसरण होऊन तो 40.28 रुपयांवर पोहोचला असेल तरी देखील रिलायन्स पावर लिमिटेड कंपनी बाबत … Read more

पैसे कमावण्याची चिंता सोडा हो ! ‘या’ सरकारी योजनांमध्ये छोटीशी बचत करा आणि लाखोत परतावा मिळवा

saving scheme

Small Investment Scheme:- गेल्या काही वर्षांपासून पोस्ट ऑफिसच्या ज्या काही लहान बचत योजना आणि मुदत ठेव योजना आहेत त्यांना गुंतवणुकीची सुरक्षितता आणि परताव्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार अतिशय पसंती देताना दिसून येत असून पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक प्रकारच्या योजना असून अगदी लहान मुलांपासून तर महिलांपर्यंतच्या योजना या विशेष आकर्षक … Read more

गुजरातहून तामिळनाडूला जाणाऱ्या ट्रकच्या टायरची केली परस्पर विक्री ; दोघे जण ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !…

२१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : वाहतुकीदरम्यान सीएट कंपनीच्या टायरची परस्पर विक्री करणाऱ्या चालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.धुळे येथे ही कारवाई करण्यात आली. इरशाद निशार अहमद (वय ५५, रा.रामपुर कुमियान, प्रतापगड, उत्तखदेश) असे आरोपीचे नाव आहे.मोहमंद मुस्ताफा (रा.मेन रोड, श्रीवाचूर, पेरेबलोर, तामिळनाडू) यांनी परकोट मारिटिमा एजन्सी या … Read more

Tata Punch Vs Hyundai Exter कोणती कार आहे भारी ?

Tata Punch Vs Hundau Exter : भारतीय बाजारपेठेत Tata Punch आणि Hyundai Exeter या दोन कॉम्पॅक्ट SUV गाड्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. दोन्ही गाड्या प्रगत वैशिष्ट्ये, चांगले मायलेज आणि वाजवी किंमत देतात, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या निवडीसाठी गोंधळ वाटतो. जर तुम्हालाही या दोन गाड्यांबद्दल संभ्रम असेल, तर येथे आम्ही दोन्ही वाहनांची सविस्तर माहिती देत आहोत, … Read more

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शपथ आणि पनामा कालवा ! काय आहे चीन कनेक्शन ?

पनामा कालवा, अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा हा अभियांत्रिकी चमत्कार, 20 व्या शतकातील जागतिक व्यापाराच्या विकासात आणि अमेरिकेच्या भू-राजकीय धोरणात महत्त्वाची भूमिका बजावतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच जाहीर केलेल्या वक्तव्यामुळे या कालव्याच्या भवितव्याबाबत वादग्रस्त चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांनी सुचवले आहे की अमेरिका पनामा कालव्याचा ताबा पुन्हा मिळवावा. त्यांच्या या भूमिकेमुळे चीनच्या … Read more

पाणीपट्टी वाढवण्यावर मनपा ठाम ; 3000 ऐवजी २४०० चा पर्याय

२१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : महापालिकेने दुपटीने वाढवलेल्या पाणीपट्टीला विरोध सुरू असला,तरी पाणीपट्टी वाढवण्यावर महापालिका प्रशासन ठाम आहे.पाणीपट्टीच्या दराबाबत मध्यमार्ग काढण्यात येईल मात्र, पाणीपट्टी वाढवावीच लागेल,असे आयुक्त – यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पाणीपट्टी ३ हजार रुपयांऐवजी २२०० ते २४०० रुपये निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेने तब्बल २९ वर्षांनंतर … Read more