एकदा पैसे टाकून ‘हा’ व्यवसाय सुरू करा! आयुष्यभर वर्षाला कमवाल 5 ते 10 लाख; जाणून घ्या माहिती

business idea

Profitable Business Idea:- अनेक जण आता व्यवसायांकडे वळत असून नोकऱ्या नसल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण-तरुणी देखील आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्याचे आपल्याला दिसते. परंतु व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे त्याकरता देखील आपल्याला पैसा लागतोच. त्यामुळे व्यवसाय निवडताना बरेच जण आपला आर्थिक बजेट आणि त्या व्यवसायाला असलेली मागणी या दृष्टिकोनातून विचार करून व्यवसायाची निवड करत … Read more

24 जानेवारीनंतर तयार होणारा बुधादित्य राजयोग ‘या’ 3 राशीसाठी ठरेल गेमचेंजर! मिळेल भरपूर पैसा आणि मानसन्मान

rajyog

Budhaditya Rajyog 2025:- ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर काही कालावधीनंतर प्रत्येक ग्रह हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो व याला ग्रहांचे राशी परिवर्तन किंवा गोचर असे म्हटले जाते. या सगळ्या गोष्टींचा चांगला किंवा वाईट परिणाम हा बारा राशींवर होताना आपल्याला दिसून येतो. तसेच एकाच राशीत दोन ग्रह एकत्र आल्यामुळे काही योग तयार होतात व … Read more

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पकडले

७ जानेवारी २०२५ शेवगाव : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य संजय खैरे (रा. शेवगाव) याने माझ्या मुलीला (वय-१७), लग्नाचे आमिष दाखवून आरोपी ऋषिकेश दत्तात्रय थावरे (रा. शेवगाव) याच्या मदतीने फूस लवून पळवून नेले. … Read more

कागदपत्र स्कॅन करायचे तर व्हाट्सअप करेल तुम्हाला मदत! फक्त फॉलो करावे लागतील ‘या’ सोप्या स्टेप्स

whatsapp scanner

WhatsApp Scanner:- आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो यामध्ये अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपल्याला प्रत्येकजण दिसून येतो. यामध्ये जर आपण व्हाट्सअप बघितले तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप दिसून येते व प्रत्येकजण व्हाट्सअपचा वापर करत असतो. तसे पाहायला गेले तर व्हाट्सअपचा फायदा आता विविध प्रकारे घेता येतो आणि व्हाट्सअप वर आता अनेक नवनवीन फिचर उपलब्ध करून देण्यात … Read more

भारत बनला जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रोचे जाळे असलेला देश

७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : देशातील मेट्रो रेल्वे सेवा व्यवस्थेने भारतातील प्रवासी दळणवळण व्यवस्थेचा कायापालट केला आहे.आजमितीला देशभरातील ११ राज्ये आणि २३ शहरांमध्ये १,००० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे विस्तारले आहे.देशभरातले लाखो लोक जलद, सुलभ आणि परवडणाऱ्या दरातील प्रवासासाठी मेट्रो रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत. इतक्या मोठ्या विस्तारासह भारत हा जगातील तिसऱ्या … Read more

‘अंडरवेअर’चा इतिहास, ‘बड़े आराम से’…

७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : माणसाची ऐपत त्याच्या चपलांवरन कळते असे म्हटले जाते, तशी ती फाटक्या अंडरवेअरवरूनही कळते. ‘ये बडा आराम का मामला हैं,’ ‘ये तो बडा टॉइंग हैं’, ‘बड़े आराम से’ अशा वेगवेगळ्या टॅगलाइनने वर्णन केल्या जाणाऱ्या या अंडरवेअरचा इतिहास आणि त्याचे अर्थशास्त्र जाणून घेऊया… अंडरवेअरचा इतिहास तब्बल सात हजार वर्षांपूर्वीचा आहे. समाजशास्त्रज्ञ … Read more

ह्युंदाईच्या ‘या’ कारने काबीज केले 31 टक्के कार मार्केट! विक्रीत ठरली नंबर वन; काय आहे या कारमध्ये विशेषता?

hyundai creta

Hyundai Creta:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक नामवंत आणि लोकप्रिय असलेल्या कंपन्यांच्या कार सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून या कार विविध सेगमेंट आणि विविध किमतींमध्ये ग्राहकांकरिता सादर करण्यात आले आहे. या कंपन्यांमध्ये जर आपण हुंदाई मोटर्स ही कंपनी बघितली तर या कंपनीच्या देखील अनेक सेगमेंट मधील कार प्रसिद्ध असून ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. ह्युंदाई कंपनीच्या जर आपण … Read more

छत्रपती संभाजीनगर ‘ऑनर किलिंग’ने हादरले ; डोंगरावरून ढकलून बहिणीची हत्या, चुलत भावाविरुद्ध गुन्हा

७ जानेवारी २०२५ छत्रपती संभाजीनगर : कुटुंबीयांचा विरोध असतानाही १७ वर्गीय चुलत बहीण प्रेमविवाह करण्यावर ठाम असल्याने संतप्त भावाने तिला चक्क २०० फूट उंच डोंगरावरून खाली ढकलून दिल्याने रक्तबंबाळ अवस्थेत तिचा जागीच मृत्यू झाला. वाळूज महानगरातील तिसगाव जवळच्या खवड्या डोंगराच्या पायथ्याशी सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या ‘ऑनर किलिंग’ प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ … Read more

दैनिक राशी भविष्य

७ जानेवारी २०२५ : मेष : सायंकाळनंतर आपणाला विशेष अनुकूलता लाभेल.मानसिक अस्वस्थता कमी होईल.दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील.तुमचा उत्साह द्विगुणित होणार आहे.मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वृषभ : स्वास्थ्य कमी राहील.कामाचा ताण व दगदग जाणवेल.संध्याकाळी काही अनावश्यक खर्च संभवतात.महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत.दुपारनंतर काहींचा मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे. मिथुन : उत्साही व आनंदी राहणार आहात.सायंकाळी … Read more

नवी मुंबईत विवाहबाह्य संबंधातून पत्नीने काढला रेल्वे पोलिसाचा काटा

७ जानेवारी २०२५ नवी मुंबई : पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विजय चव्हाण यांची हत्या, त्यांची पत्नी, तिचा मामेभाऊ व प्रियकर यांनी कट रचून घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले.त्यानुसार, वाशी रेल्वे पोलिसांनी या हत्या प्रकरणात विजय चव्हाण याची पत्नी पूजा चव्हाण (३५), तिचा प्रियकर भूषण ब्राम्हणे (२९), मामेभाऊ प्रकाश ऊर्फ धीरज चव्हाण (२३) व … Read more

अलमट्टीची उंची वाढवण्याला महाराष्ट्राचा विरोध राहील

७ जानेवारी २०२५ जयसिंगपूर : अलमट्टीबाबत सरकार सतर्क आहे.त्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे.शासनाचा प्रयत्न पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी असल्याचा त्यांनी सांगितले.अलमट्टीची उंची वाढवण्याला महाराष्ट्राचा विरोध राहील, त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ,असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नांदणी, ता. शिरोळ येथे सुरू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्ताभिषेक महोत्सवात आयोजित धार्मिक कार्यक्रमात स्थानिक … Read more

देशात लवकरच धावणार पहिली बुलेट ट्रेन – नरेंद्र मोदी

७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : देशभरात हायस्पीड रेल्वेची वाढती मागणी आणि आपल्या सरकार अंतर्गत रेल्वे क्षेत्रात होत असलेल्या ऐतिहासिक बदलांमुळे ती वेळ दूर नाही जेव्हा देशात पहिली बुलेट ट्रेन धावेल,असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी व्यक्त केला.यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवीन जम्मू रेल्वे डिव्हीजन, तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन व ओडिशातील रायगडा … Read more

बीडमधील लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका, पोलीस संरक्षण द्या – शरद पवार

७ जानेवारी २०२५ मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या आहेत.त्यामुळे त्या घटनांची पाळेमुळे खणून काढावीत,अशी मागणी सर्वपक्षीय स्थानिक आमदार-खासदार करत आहेत. अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याने अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची … Read more

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद कायम राहणार ? अजित पवार-मुंडेंमध्ये तासभर खलबते; दोषी आढळले तरच कारवाईचे संकेत

७ जानेवारी २०२५ मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदास तूर्तास कोणताही धोका नसल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांचे म्हणणे आहे.देशमुख हत्येप्रकरणी मंत्री मुंडे यांच्याविरोधात जोपर्यंत पुरावे आढळत नाहीत,सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीचे अहवाल येत नाहीत आणि त्यात मुंडेंना दोषी ठरवत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत … Read more

‘टोरेस’चा गुंतवणूकदारांना गंडा ; ५०० कोटी घेऊन मालक पसार

७ जानेवारी २०२५ मुंबई : पैसे दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका चिटफंड कंपनीने लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.या प्रकारानंतर सैरभैर झालेल्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे कार्यालय गाठले.चिटफंड कंपनीच्या या आमिषाला मुंबईतील जवळपास एक, दोन नाही, तर तब्बल तीन लाख लोक बळी पडल्याची चर्चा आहे. संबंधित कंपनीकडे गुंतवणूकदारांचे ५०० कोटी … Read more

मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही ‘या’ वस्तूंचे दान करू नका ! पुण्य नाही पाप लागणार, लक्ष्मीमाता नाराज होईल

Makar Sankranti 2025

Makar Sankranti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. सूर्य देवाचे सुद्धा राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते. दरम्यान सूर्यदेवाचे जेव्हा मकर राशीत आगमन होते म्हणजेच सूर्यदेवाचे जेव्हा मकर राशीत गोचर होते त्या दिवशी महाराष्ट्रात एक मोठा सण साजरा होत असतो. ज्याला आपण सर्वजण मकर संक्रांत म्हणून … Read more

चिनी व्हायरस भारतात ; कर्नाटक, तामिळनाडूतील प्रत्येकी दोन तर गुजरातमधील एका बालकाला बाधा

७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: चीनमध्ये उद्रेक झालेल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) भारतातही शिरकाव झाला असून, सोमवारी एकाच दिवसात कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रत्येकी दोन, तर गुजरातमध्ये एक असे एकूण पाच रुग्ण आढळले आहेत.उल्लेखनीय बाब म्हणजे हे तीनही रुग्ण लहान बालके आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशाबाहेर कधीही प्रवास केलेला नाही. देशातील संसर्गाचा चीनमधील उद्रेकाशी संबंध नसल्याचे … Read more

स्मशानातील सोन्यासाठी राखेची चोरी ! कुळधरण परिसरातील घटना : विधीसाठी गेल्यानंतर प्रकार समोर

७ जानेवारी २०२५ कुळधरण : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘स्मशानातील सोनं’ ही कथा प्रसिद्ध आहे. या कथेतील नायक स्मशानातील राख उकरून त्यातील सोनं काढून त्याची विक्री करत असतो.अगदी असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरातील एका गावात सोमवारी (दि.६) उघडकीस आला. स्मशानभूमीतील अस्थिराखेची सोन्यासाठी चोरी झाल्याची घटना या गावात घडली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेत … Read more