जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीमध्ये राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढला काढला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला हे २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सलग १३ वर्षे सेवा बजावल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात … Read more

ग्रामस्थांनी केली उचलबांगडी, न्यायालयाने सुनावली कोठडी

४ जानेवारी २०२५ जामखेड : तालुक्यातील एका गावात एक ते दीड महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्या दोन रोडरोमिओंना ग्रामस्थांनी चांगलाच धडा शिकविला. ग्रामस्थांनी पाळत ठेवून या रोडरोमिओला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या रोडरोमिओला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मेहबूब गणी शेख (रा. जवळा, ता. जामखेड) … Read more

पन्हाळगड : चार दरवाजाच्या भिंती झाल्या अखेर खुल्या

४ जानेवारी २०२५ पन्हाळा : रामचंद्र काशीद केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून ऐतिहासिक पन्हाळगडाच्या संवर्धनाचे काम चालू आहे. गडाचे मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजाच्या उत्खननाचे काम प्रगतिपथावर आहे. या दरम्यान चार दरवाजाच्या पूर्वीच्या भिंती आणि कमानींचे अवशेष उजेडात येऊ लागले आहेत.संपूर्ण उत्खननानंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या चार दरवाजाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व समजणार आहे. ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ … Read more

मुंबई पालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी कसली कंबर ; ‘डोअर टू डोअर’ गाठीभेटी घेण्याचा पदाधिकाऱ्यांना आदेश

४ जानेवारी २०२५ मुंबई: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी त्यांनी ‘मातोश्री’वर बैठक घेतली. ‘सर्व प्रभाग पिंजून काढा, डोअर टू डोअर गाठीभेटी घेऊन मतदारांच्या अपेक्षा जाणून घ्या,’ असे आदेश ठाकरे यांनी … Read more

MSRTC News : ५०० एसटी बसेस भंगारात, नव्या येणार फक्त १००

४ जानेवारी २०२५ मुंबई: मागच्या वर्षी आयुर्मान संपलेल्या ५०० एसटी बसेस स्क्रॅपमध्ये गेल्या असून, नव्याने ताफ्यात केवळ १०० बसेस येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळासाठी १३१० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच स्थगिती दिली आहे. या बसेसचा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात असून, नव्या बसेस येणार की नाही ? की जुन्या, जीर्ण … Read more

चीनमध्ये नव्या महामारीची भीती ; भारतात खबरदारी ! सर्वात जास्त धोका बालकांना आणि वयोवृद्धांना

४ जानेवारी २०२५ बीजिंग : राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडून (एनसीडीसी) देशातील श्वसन आणि हंगामी इन्फ्लूएंझा रुग्णाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच चीनमधील कथित एचएमपीव्ही आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर एनसीडीसी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संपर्कात आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी शुक्रवारी दिली. परिस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण सुरू ठेवले जाणार आहे. आवश्यकतेनुसार माहिती व घडामोडींचे प्रमाणीकरण केले जाईल, असे … Read more

नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये तेजी, Share Market मध्ये तेजीचे चार प्रमुख कारणे कोणती ?

Share Market News

नुकतीच नवीन वर्षाची सुरवात झाली, आपण साऱ्यांनी मिळून 2025 च वाजत-गाजत स्वागत केलं. नववर्षाच्या स्वागतावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाल. शेअर बाजारात सुद्धा नववर्षाचे पहिले दोन दिवस अगदीच उत्साहाचे वातावरण राहिल. गुंतवणूकदारांनी नवीन वर्षात शेअर बाजारातून चांगल्या कमाईच्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत. कारण म्हणजे गेल्या वर्षी प्रचंड चढ-उतार होते, रशिया-युक्रेन युद्ध, इजरायल व हमास यांच्यातील युद्ध, … Read more

CBSE Recruitment 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 212 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

CBSE RECRUITMENT 2025

CBSE Recruitment 2024: केंद्रीय माध्यमिक मंडळ अंतर्गत “सुपरिटेंडेंट आणि जूनियर असिस्टंट” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या वरच्या साठी एकूण 212 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

निर्णय झाला ! पुन्हा एकदा ना. राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगरचे पालकमंत्री होणार ? राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या संभाव्य पालकमंत्र्यांची यादी, पहा…

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आणि राज्यात फडणवीस सरकार आले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळाला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद दिले नसल्याने थोडे दिवस नाराज देखील होते. पण, त्यानंतर महायुतीने आपला CM पदाचा चेहरा जाहीर केला. फडणवीस यांच्या नावावर … Read more

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या एनयुएलएम अभियानातून महिला बचत गटांना ५३ लाखांचे कर्ज

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केंद्र महानगरपालिकेने स्थापन केलेल्या महिला बचत गटांना शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या ५३ लाख रुपये कर्ज मंजूर करत त्यांना मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच, … Read more

पत्नीच्या नावे FD करण्याऐवजी तुमच्या आईच्या नावाने एफडी करा मिळणार ‘हे’ जबरदस्त फायदे ! वाचा सविस्तर…

FD News

FD News : भारतात सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही फिक्स डिपॉझिटला म्हणजेच मुदत ठेव योजनेला पसंती दाखवली जाते. जर तुम्हीही नवीन वर्षात फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या माध्यमातून अलीकडे चांगला परतावा दिला जातोय. बड्या सरकारी तसेच प्रायव्हेट बँका एफडीवर गुंतवणूक … Read more

बजाज पल्सर N160 प्रचंड प्रमाणात ठरत आहे लोकप्रिय! काय आहे या बाईकमध्ये खास? जाणून घ्या फीचर्स

bajaj pulsur n160 bike

Features Of Bajaj Pulsar N160 Bike:- प्रत्येक जण आपापला बजेट आणि त्या बजेटमध्ये चांगली वैशिष्ट्ये असलेली बाईक मिळेल याच्या शोधात असतात.तसेच काही व्यक्तींना डॅशिंग आणि स्पोर्टी बाईक घेण्याची इच्छा असते व अशा बाईकच्या शोधात बरेच जण आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारच्या अनेक बाईक सध्या बाजारात उपलब्ध आहेत व लोकप्रिय आणि प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून अशा … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेत दरमहा 7 हजार जमा करा आणि 12 लाख रुपये मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन

post office scheme

Post Office Scheme:- गुंतवणुकीसाठी सध्या सगळ्यात मोठ्या प्रमाणावर पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजनांना प्राधान्य दिले जात आहे. कारण जर आपण बघितले तर बँकिंग क्षेत्रातील सेवेपेक्षा पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने जास्तीचे फायदे मिळताना दिसून येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओघ सध्या पोस्टाच्या बचत योजनांकडे असल्याचे आपल्याला दिसत आहे. पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते.तसेच काही मुदत … Read more

फक्त ‘हा’ एक कोर्स करा आणि ताबडतोब बँकेत नोकरी मिळवा! बँकिंग करिअरच्या दृष्टिकोनातून आहे फायद्याचा

Career Tips In Banking Sector:- आजकाल विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध परीक्षांची तयारी केली जाते व याकरिता विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर कष्ट करतात. खूप अभ्यास केला जातो आणि विविध परीक्षांना विद्यार्थी समोर जात असतात. तसे पाहायला गेले तर काही क्षेत्रातील प्रवेशाच्या दृष्टिकोनातून काही अभ्यासक्रम हे खूप महत्त्वाचे ठरतात. जर तुम्ही अशा पद्धतीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले असाल तर तुम्हाला … Read more

भारतातील ‘या’ ठिकाणाला म्हणतात भारताचे लंडन! हनिमून आणि पर्यटनासाठी आहे स्वस्तातले मस्त ठिकाण

honemoon destination

Honeymoon Destination In India:- सध्या लग्नसराईचे सीजन सुरू असून यामध्ये जर तुमचे नवीनच लग्न झाले असेल व तुम्हाला हनिमून करिता एखाद्या सुंदर आणि स्वस्त अशा ठिकाणी जायचा प्लान असेल तर जगात खूप डेस्टिनेशन आहेत जी सुंदर तर आहेत परंतु महाग जास्त आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये सुंदर अशा ठिकाणी हनिमून साजरा … Read more

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेडहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कस राहणार Timetable?

Railway News

Railway News : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेश राज्यातील श्रीक्षेत्र प्रयागराज येथे बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील हिंदू सनातनी भाविक हजेरी लावणार आहेत. महाराष्ट्रातीलही हजारो लोक या ठिकाणी सहभागी होणार आहेत. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय … Read more

काँग्रेसचा अहिल्यानगर शहरात स्मार्ट मीटर बसवण्यास तीव्र विरोध, महावितरण अधीक्षक अभियंत्यांना दिले लेखी निवेदन

अहिल्यानगर : महावितरणद्वारे संपूर्ण महाराष्ट्रासह अहिल्यानगर शहरात स्मार्ट विद्युत मीटर सक्तीचे केले गेले आहे. जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम महाराष्ट्र सरकार व महावितरण यांच्या माध्यमातून देशातील काही भांडवलदारी कंपन्या करत आहेत. अहिल्यानगर शहरात विद्युत स्मार्ट मीटर बसविण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे लेखी निवेदन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे नेतृत्वाखाली महावितरणचे अध्यक्ष अभियंता यांना … Read more

सापांची भीती वाटते का? मग ‘ही’ 5 रुपयांची वस्तू खिशात ठेवा, साप आजूबाजूलाही फिरकणार नाहीत

Snake Viral News

Snake Viral News : तुम्हालाही सापांची भीती वाटते ना? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. मंडळी, साप फक्त डोळ्याला दिसला तरी देखील थरकाप उडतो. कारण म्हणजे देशात आढळणाऱ्या सापाच्या काही प्रजाती विषारी आहेत. देशात सर्पदंशामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे सापांची भीती वाटणे स्वाभाविकच आहे. भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आहेत आणि त्यातील फक्त चार … Read more