सांगली जिल्ह्यातील शेतकरी 50 एकर भाजीपाला शेतीतून वर्षाला घेतो 8 कोटी रुपयांचे उत्पन्न! भन्नाट आहे नियोजन

chilli crop

Farmer Success Story:- कशाला नोकरी? आपली शेतीच भारी! हे म्हणण्याची वेळ आता आलेली आहे व याला कारणीभूत ठरले शेतीमध्ये विकसित झालेले नवनवे तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन हा होय. आज जर आपण शेतीकडे बघितले तर अगोदर असलेला उदरनिर्वाह पूर्ती शेती आणि शेतीच्या परंपरागत पद्धती आणि पारंपारिक पिके काळाच्या ओघात चुटकीसरशी मागे … Read more

बाईकमध्ये होंडा SP 160 बेस्ट आहे की युनिकॉर्न? कोणती बाईक खरेदी करणे राहील फायद्याचे? जाणून घ्या फरक

honda bikes

Honda SP 160 VS Honda Unicorn:- भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईक असून अगदी सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीन पासून तर काही लाखो रुपये किंमतीच्या बाईक देखील आपल्याला उपलब्ध असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्राहकांना स्वतःचा आर्थिक बजेट आणि त्या बजेटमध्ये कशी बाईक हवी आहे? याबाबत अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसते.यामध्ये जर आपण बघितले तर … Read more

अरे बापरे एवढी दाट धुकं ! कडाक्याच्या थंडीत रस्ते झाले गायब ? सावधान…

१ जानेवारी २०२५ राहाता : शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सकाळी दाट धुक्याची चादर पसरत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत, दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटल्याने वाहन धारकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.सकाळी आठ वाजेपर्यंत वाहन चालकांना हेडलाइट, इंडिकेटर व पार्किंग लाइट सुरू ठेवूनच गाड्या चालवाव्या लागत आहेत. नगर ते … Read more

बळीराजांमध्ये आनंदाचे वातावरण ; शेवगाव तालुक्यातील ‘त्या’ गावांना मिळणार चार वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई ! फक्त दोनच दिवसात…

१ जानेवारी २०२५ शेवगाव : सुमारे चार वर्षापूर्वी २०२१ च्या पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नुकसान झालेल्या तालुक्यातील १३ गावांतील बाधित शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यात येईल,अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली. तालुक्यातील संबंधित तेरा गावचे शेतकरी तसेच शेतकरी कृषी समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तहसीलदार सांगडे … Read more

5 लाख भांडवलातून सुरू झालेला रेडबसचा प्रवास आज पोहोचला कोट्यावधीच्या घरात! जाणून घ्या कशी झाली सुरुवात?

phanindra sama

Business Success Story:- कधी कधी एखादी छोटीशी कल्पना फार मोठ्या गोष्टीला जन्म देत असते. फक्त कल्पनेला मूर्त स्वरूप देणे किंवा वास्तवात उतरवणे खूप गरजेचे असते व त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते आणि कल्पना सत्यात उतरेपर्यंत जिद्दीने त्या दिशेने व्यक्तीला प्रवास करावा लागतो व तेव्हा कुठे कल्पना या वास्तव स्वरूपामध्ये उतरतात. एखाद्या व्यक्ती छोटीशी … Read more

नवीन वर्षाची सर्वसामान्यांना मोठी भेट ! गॅस सिलेंडरचे दर 6 महिन्यांनी पहिल्यांदा कमी झालेत, पण…..

Gas Cylinder Price

Gas Cylinder Price : जुलै 2024 नंतर थेट जानेवारी 2025 मध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील सर्वसामान्यांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. खरंतर गेल्या पाच महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या आधी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यात आणि त्यानंतर सातत्याने किमती वाढत आहेत. 19 किलो वजनी … Read more

नव्या वर्षाला करा हे ‘सोपे आणि लहान’ संकल्प ; पण सुरुवातीलाच होऊ नका ‘आरंभशूर’

१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : नवीन वर्ष, नवीन संकल्प हा प्रत्येकाचा आवडता विषय.वर्षाच्या सुरुवातीलाच जणू आपण स्वतःला नव्यानं घडवायला लागतो; पण ८० टक्क्यांहून अधिक लोकांचे नवीन वर्षाचे संकल्प फेब्रुवारी संपायच्या आतच मोडतात.हे का होतं ? कारण आपण आपल्या उत्साहात संकल्प तर करतो,पण ते निभावण्याचा प्रयत्न मनापासून करत नाही. त्यामुळे अनेक जण केवळ ‘आरंभशूर’ ठरतात. खरं … Read more

चोराची युनिक स्टाईल ; ‘रिक्षात’ आला आणि सी.सी.टी.व्ही समोर चोरी करून गेला ! दोन दिवस उलटूनही पोलिसांना लागेना चोराचा थांगपत्ता ?

१ जानेवारी २०२५ राहुरी शहर : आठ दिवसांपूर्वी राहुरीतील शिवाजी चौक परिसरात भरदिवसा राजेश गारमेंट या दुकानात चोरीची घटना घडली होती. चोरट्याने ७५ हजार रुपयांचे रेडीमेड कपड्यांचे बॉक्स उचलून थेट समोर उभ्या असलेल्या रिक्षात टाकले आणि पसार झाला.विशेष म्हणजे, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असूनही,आठ दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाला चोरट्याचा शोध घेता आलेला … Read more

मोबाईल फोनमधून निघणारा ‘हा’ प्रकाश डोळ्यांसाठी ठरू शकतो घातक ; धोक्यापासून वाचण्यासाठी काय कराल ? तज्ञांनी सांगितले हे उपाय…

१ जानेवारी २०२५ : मोबाईल फोन दीर्घकाळ वापरल्याने मायोपियाचा धोका वाढतो.अशा परिस्थितीत, नेत्रतज्ज्ञ मोबाईल फोन मर्यादित आणि वाजवी अंतरावर वापरण्याचा सल्ला देतात.आता प्रश्न असा पडतो की, सतत मोबाईलचा वापर डोळ्यांसाठी धोकादायक कसा ? आणि मोबाईल वापरताना डोळ्यांपासून किती अंतरावर ठेवायचा ? याविषयी येथे सविस्तर माहिती देत आहोत. आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो.अनेक वेळा लहानांपासून … Read more

घरच्या घरीच बनवायला शिका ‘टेस्टी अँड हेल्थी’ बीन्स ऑन राइस फ्लोअर पॅनकेक

१ जानेवारी २०२५ : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो.अनेकदा आपण बाहेर मिळणारे चमचमीत, तेलकट, मसालेदार पदार्थ खातो.पण त्यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.म्हणूनच बाहेर मिळणारे हे पदार्थ थोड्या हटके पद्धतीने घरीच तयार केले तर ? सतत घरातील गोडाधोडाचं खाऊन प्रत्येक जण कंटाळतो. त्यामुळे घरीच जर बाहेर मिळणाऱ्या पदार्थाप्रमाणे एखादी रेसिपी ट्राय केली … Read more

तिसरी मुंबई आता लवकरच ! मुंबईचा कायापालट… मेट्रोसह २०२५ मध्ये काय होणार ?

१ जानेवारी २०२५ मुंबई: बुधवारपासून सुरू झालेल्या नवीन वर्षात अनेक क्षेत्रात बदल होणार असतानाच पायाभूत सुविधांच्या विकासाची गाडीसुद्धा या नव्या वर्षात सुसाट सुटणार आहे.यातील सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उल्लेख होणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पालाही या वर्षात गती येणार असून प्रत्यक्ष जमिनी अधिग्रहणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यातच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सत्रू केलेली अनेक … Read more

Gold Price 2025 Prediction : ९० हजार रुपयांपर्यंत जाणार सोने ! वाचा काय आहेत कारणे

Gold Price 2025 Prediction : सुरक्षित गुंतवणूक म्हणून नवीन वर्षात सोन्याची लकाकी वाढणार आहे. परिणामी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८५,००० रुपयांवर जाऊ शकतो. त्यातही भौगोलिक-राजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता कायम राहिल्यास देशांतर्गत सराफ बाजारातील किमती ९० हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर जाऊ शकतात. नाणेनिधी धोरणातील मवाळ भूमिका आणि मध्यवर्ती बँकांनी केलेली खरेदीही सोन्याच्या दरात वाढ … Read more

आरोग्य चांगले ठेवायचंय ? नवीन वर्षांत हृदयासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवाच…

१ जानेवारी २०२५ मुंबई : दरवर्षी, तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी प्रत्येकजण नवीन वर्षाचे संकल्प करण्यास उत्सुक असतात.कारण, बहुतेक लोकांना निरोगी जीवनशैली बाळगण्याची इच्छा असते; परंतु त्याकरता नेमके काय करावे किंवा कुठून सुरुवात करावी, याबाबत गोंधळल उडालेला असतो. हृदयाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या महत्त्वाच्या पैलूंपैकी एक आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. या नवीन … Read more

उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धोका ! ‘तो’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

१ जानेवारी २०२५ मुंबई : ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक’ असा दावा करणारे शिवसेनेचे (ठाकरे) माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला (ठाकरे) ‘जय महाराष्ट्र’ केल्याने साळवी पराभूत झाले. त्यामुळे त्यांनी पक्ष … Read more

मानवी अस्तित्व संपल्यावर पृथ्वीवर राज्य करणार हा समुद्रातील जीव

१ जानेवारी २०२५ : पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे जीव राहतात. मनुष्य हा पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान प्राणी मानला जातो. वैज्ञानिक नेहमीच असा दावा करतात की, कधी ना कधी पृथ्वीचा नाश होईल आणि पृथ्वीवरून मनुष्य प्राणी लुप्त होईल. अशात अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की, मनुष्य पृथ्वीवरून लुप्त झाल्यावर किंवा मनुष्याचे अस्तित्व संपल्यावर पृथ्वीवर कोण शक्तिशाली असेल किंवा … Read more

महाराष्ट्र हवामान : पुन्हा एकदा थंडीला सुरुवात ! पहा काय आहे तुमच्या जिल्ह्यातील तापमान…

१ जानेवारी २०२५ पुणे : राज्यात पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होत आहे.आकाश निरभ्र झाल्यामुळे विविध भागांत किमान तापमानात घट होत आहे. मंगळवारी राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे १३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, पुढील सहा दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा … Read more

महाविनाशाला आमंत्रण ! बनतोय मानवजात नष्ट करेल असा जिवाणू…

१ जानेवारी २०२५ वॉशिंग्टन : प्रयोगशाळेत तयार करण्यात येत असलेल्या एका जिवाणूमुळे महाविनाशाला आमंत्रण मिळू शकते. ‘मिरर लाइफ’ (प्रतिबिंबात्मक जीव) म्हणवले जाणारे हे जिवाणू (मिरर बॅक्टेरिया) संपूर्ण मानवजात नष्ट करू शकतात, असा इशारा प्रमुख शास्त्रज्ञांनी दिला असून, यासंदर्भातील संशोधन तातडीने थांबवण्याचे आवाहन केले आहे. निसर्गात आढळणाऱ्या रेणूंच्या प्रतिबिंबात्मक आवृत्त्यांपासून बनवण्यात येत असलेले हे सेंद्रिय जीव … Read more

ह्या देशात आला कोरोना ! उपचाराअभावी तब्बल १४० रुग्णांचा घरातच मृत्यू

कोरोनानंतर पुन्हा एकदा जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांची चिंता वाढली आहे. आफ्रिकेत पसरलेल्या एका रहस्यमय साथीच्या आजारामुळे १४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.या आजाराचा अद्याप उलगडा न झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) त्याला ‘डिसीज एक्स’ असे नाव दिले आहे, या आजाराची लागण झालेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, उपचाराअभावी बहुतांश रुग्णांचा घरातच मृत्यू होत आहे. या आजाराचा … Read more