याला म्हणतात खरी श्रीमंती ! 85 वर्षीय फकीर बाबाने 3 लाखांची कमाई साईचरणी केली अर्पण, जमीन विकून दिले दान
Shirdi News : श्रीक्षेत्र शिर्डी येथील साई बाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो, लाखों भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. यातील अनेक भाविक साईबाबांच्या चरणी हजारो, लाखो, करोडो रुपयांचे दान देतात. काही जण सोने-चांदी, हिरे-मोती दान करतात. पण, महाराष्ट्रातील हिंगोली येथील ८५ वर्षीय नरसिंहराव बंडी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई साईचरणी अर्पण केली आहे. नरसिंहराव यांनी आपल्या संपूर्ण … Read more